Dia das crianças
As crianças são preciosas aos olhos de Deus. Jesus as acolheu, abençoou e ensinou que delas é o Reino dos Céus — modelos de fé, pureza e humildade.
Jesus e as crianças
Deixai vir a mim as crianças. Jesus abraçou, abençoou e honrou as crianças como modelo de fé para os adultos.
येशु बोलणा, बालकसले मनाकडे येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण स्वर्गनं राज्य यासना मायकसनंच शे.
स्वर्गना राज्यमा मोठा कोण?
त्या येळले शिष्य येशुकडे ईसन बोलणात, स्वर्गना राज्यमा मोठा कोण? तवय त्यानी एक धाकला पोऱ्याले बलाईन त्याले त्यासना मझार उभं करं अनी बोलना; मी तुमले सत्य सांगस, की, तुमनं मन बदलाशिवाय अनं तुम्हीन धाकला पोऱ्यासना मायक व्हवाशिवाय स्वर्गना राज्यमा तुमना प्रवेश व्हवावुच नही. यामुये जो कोणी स्वतःले ह्या धाकला पोऱ्यासना मायक नम्र करी, तोच स्वर्गना राज्यमा मोठा व्हई;
"दखा, तुम्हीन ह्या धाकला लेकरंसपैकी एकले बी तुच्छ मानु नका; कारण, मी तुमले सांगस की, स्वर्गमा त्यासना देवदूत मना स्वर्ग माधला बापनं तोंड कायम दखतस."
तवय त्यानी करेल चमत्कार अनी दावीदना पोऱ्याले "होसान्ना" असा मंदिरमा गजर करनारा धाकला पोऱ्यासले दखीन मुख्य याजक अनं शास्त्री संतापनात, अनं त्याले बोलणात, ह्या काय म्हणी राहिनात हाई तुम्हीन ऐकं का? येशुनी त्यासले सांगं, हो; "धाकला अनं दुधपेता लेकरंसना तोंडघाई तु स्तुती करी लेयल शे; हाई तुम्हीन शास्त्रमा वाचं नही का?"
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी धाकलासना मायक व्हईसन देवना राज्यना स्विकार कराव नही त्याना त्यामा प्रवेश व्हवाव नही." तवय त्यानी धाकलासले कवटाळीन अनी त्यासवर हात ठेईन त्यासले आशिर्वाद दिधा.
मंग त्यानी एक धाकला बाळले उचलीन त्यासना मझार त्याले ठेयं अनी त्याले कवटाळीन त्यासले सांगं, "जो कोणी मना नावतीन असा बाळसपैकी एकना स्विकार करस तर तो माले स्विकारस, अनी जो कोणी मना स्विकार करस, तर तो माले नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना स्विकार करस."
Instruir e proteger
Instrui a criança no caminho de Deus. Elas são herança do Senhor — presentes sagrados que devemos educar com amor.
पोऱ्यासवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा कायम आपला मायबापना आज्ञा पाळत जा, कारण प्रभुले हाई आनंद देणारं शे. पालकसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिड भरू नका, म्हणजे त्या निराश व्हवावुत नही.
मुलं अनं मायबाप
पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो. बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.