Dificuldades
As dificuldades são parte da vida, mas Deus é refúgio certo em todo tempo de angústia. A Bíblia promete que nenhuma adversidade pode separar os filhos de Deus do seu amor.
Deus é refúgio
Deus é nosso refúgio e fortaleza, socorro bem presente nas angústias. Nada poderá nos separar do amor de Cristo.
ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का? शास्त्रमा असं लिखेल शे की, "तुनाकरता आमना दिनभर वध व्हई ऱ्हायना शे; कापाकरता आणेल मेंढरासनामायक आम्हीन गणाई जायेल शेतस." पण ज्यानी आपलावर प्रिती करी त्यानाद्वारा ह्या सगळा गोष्टीसमा आपण महाविजयी ठरतस. कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
Provisão nas dificuldades
O Senhor provê mesmo nos tempos mais difíceis. Ele sustentou Elias, protegeu Israel e cuida dos seus com fidelidade eterna.
Força nas provas
Em tudo somos atribulados, mas não esmagados. O Senhor é bom e é fortaleza no dia da angústia — Ele conhce os seus.
आमनावर चारीमेरतीन संकट वनात, तरी आम्हीन संपनुत नही; घोटाळामा पडनुत तरी निराश व्हयनुत नही; आमना पाठलाग व्हयना तरी बी त्यासनी आमना स्विकार करा; आम्हीन खाल पडनु तरी आमना नाश व्हयना नही.
अनं तो त्यासले बोलना, "अरे अईश्वासी, तुम्हीन इतला का बरं घाबरणात?" मंग त्यानी ऊठीसन समुद्र अनं वारा यासले धमकाडं अनी त्या लगेच शांत व्हयनात. त्या नावमधला माणसंसले आश्चर्य वाटनं अनं त्या बोलु लागनात, "हावु कोणता प्रकारना माणुस शे की, वारा, अनं समुद्र बी यानं ऐकतस."
जे जंगलमाधलं गवत आज शे, अनी सकाय जाळाय जास, त्याले जर देव असा कपडा घालत व्हई, तर अहो अईश्वासीहो, तो तुमनी काळजी करीसन तुमले कपडा घालावू नही का? यामुये काय खावानं, काय पेवानं, अनी काय पांघरानं, असा म्हणीसन चिंता करत बठु नका.
ती बाई वाळवंटमा पळी गयी, तठे तिनं एक हजार दोनशे साठ दिन पोषण व्हवाले पाहिजे, म्हणीसन देवनी तयार करेल तिनी जागा व्हती.
ऐका! मी तुमले साप अनं ईच्चु यासनावर उभं ऱ्हावाना अनी शत्रुना सर्व शक्तीवर विजय मिळावाना अधिकार देयल शे, तुमले कसानीच हानी व्हवाव नही.