Doença
A doença é realidade humana que a Bíblia confronta com compaixão e poder. Jesus curou toda enfermidade e prometeu ouvir a oração da fé pelos enfermos.
Jesus, o curador
Jesus percorreu toda a Galileia curando toda enfermidade e doença entre o povo. Pelo seu nome, curas continuam acontecendo.
कामगार थोडाच शेतस
मंग येशु त्यासना सभास्थानमा देवराज्यनी सुवार्ता प्रचार गाजाडत, सर्वा कमजोर अनं रोगीसले बरं करत गावेगाव अनं शहरसमा फिरी राहींता.
अनं रोगीसले बरं करा, मरेलसले ऊठाडा, कोड लागलेसले शुध्द करा, अनं भूते काढा कारण जे तुमले मोफत मिळनं ते तुम्हीन मोफत द्या.
अनं रोगीसले बरं करा, मरेलसले ऊठाडा, कोड लागलेसले शुध्द करा, अनं भूते काढा कारण जे तुमले मोफत मिळनं ते तुम्हीन मोफत द्या.
मंग संध्याकाय व्हयनी तवय लोकसनी बराच भूतं लागेलसले येशुकडे आणं; तवय त्यानी बोलीसन भूतं काढात अनं सर्वा रोगीसले बरं करं. "त्यानी आमना आजार स्वतःवर लिधात अनी आमना रोग सहन करात," हाई जे यशया संदेष्टासनी सांगेल व्हतं ते पुर्ण व्हयनं.
उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात; आजारी व्हतु तवय माले दखाले वनात, बंदिगृहमा व्हतु तवय माले भेटाले वनात. त्या येळले धार्मीक लोक त्याले उत्तर देतीन की, प्रभुजी, आम्हीन तुमले कवय भूक लागेल दखीन खावाले दिधं? कवय तिश लागेल दखीन पाणी पेवाले दिधं? तुमले कवय अनोळखी समजीसन घरमा लिधं? उघडा दखीसन कवय तुमले कपडा दिधात? अनी तुम्हीन आजारी शेतस किंवा बंदिगृहमा शेतस हाई दखीन कवय आम्हीन तुमले दखाले वनु? तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
हाई ऐकीसन येशु त्यासले बोलना, "निरोगी माणुसले वैद्यनी गरज ऱ्हास नही, तर आजारी माणुसले ऱ्हास, मी धार्मीक माणससले नही, तर पापी माणससले बोलावाले येल शे."
तठे ज्या आजारी व्हतीन त्यासले बरं करा, अनी त्यासले सांगा की, ‘देवनं राज्य तुमना जोडे येल शे.’
येशु बारा प्रेषितसले प्रचारले धाडस
मंग येशुनी बारा शिष्यसले एकत्र बलाईन त्यासले सर्व दुष्ट आत्मा काढाना अनी रोग बरा कराना अधिकार दिधा, अनी त्यानी देवराज्यना प्रचार कराले अनं रोगीसले बरं कराले त्यासले धाडी दिधं.
Promessas de cura
Eu sou o Senhor que te sara. As Escrituras prometem cura para o corpo e para a alma aos que confiam em Deus.
अनी सांगं, "तु आपला देव यहोवा यानं वचन मनपुर्वक ऐकशी अनी त्यानी नजरमा जे चांगलं ते करशी, त्यानी आज्ञासकडे कान देशी अनी त्याना सर्व विधी पाळशी तर मिसरी लोकसवर ज्या संकट मी धाडात त्यासमातीन एक बी तुनावर धाडावं नही, कारण मी तुले संकटमुक्त करनारा देव शे."
तु आपला देव यहोवा यानी उपासना करानं म्हणजे तो तुम्हना अन्नपानीले बरकत देई अनी तुनामाधला रोगराई काढी टाकी.
तु आपला देव यहोवा यानी उपासना करानं म्हणजे तो तुम्हना अन्नपानीले बरकत देई अनी तुनामाधला रोगराई काढी टाकी.
प्रिय बंधु, जसं तुना आत्मा सुरक्षित शे तसा तुले सर्व गोष्टीसमा सुस्थिती अनं आरोग्य ऱ्हावाले पाहिजे, अशी मी प्रार्थना करस.
Oração pelos doentes
A oração da fé salvará o enfermo. Confessai as ofensas uns aos outros e orai uns pelos outros para serdes curados.
तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई.
तुमनापैकी कोणी आजारी शेतस का? त्यासनी मंडळीना वडील लोकसले बलावानं अनी त्यासनी प्रभुना नावतीन त्याले तेल लाईसन त्यावर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे. ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई.
यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
प्रकटीकरणना अधिकतामुये मी गर्व कराले नको म्हणीसन मना शरिरमा एक काटा, माले बुक्की मारा करता एक सैतानना दूत ठेवामा येल शे; मी गर्व कराले नको म्हणीसन तो ठेवामा येल शे. हाऊ मनापाईन दुर व्हवाले पाहिजे अशी मी प्रभुजोडे तीनदाव ईनंती करी. पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस. ख्रिस्तनाकरता अशक्तपण, अपमान, अडचण, तरास, संकट भोगनं यामा मी खूश शे; कारण मी अशक्त शे तवय मी सशक्त शे.
Esperança na aflição
Ele tomou sobre si as nossas enfermidades. Mesmo na doença, o coração alegre serve de bom remédio e Deus dá esperança.
तुमले सुवार्ता सांगानी पहिला प्रसंग माले मना शारिरीक व्याधीमुये मिळना हाई तुमले ठाऊक शे. अनी तुमनी परिक्षा व्हवाएवढी मनी प्रकृतीमा जे व्हतं त्याना तुम्हीन धिक्कार अथवा कंटाळा करा नही, तर देवना दूतनामायक, ख्रिस्त येशुनामायक, मना स्विकार करा.
अनी यानापुढे नुसतं पाणीच पेत ऱ्हाऊ नको, तर आपला पोटकरता अनी आपला कायमना दुःखनाकरता थोडा द्राक्षना रस ले.
तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."