Domínio próprio
O domínio próprio é fruto do Espírito e marca de maturidade espiritual. A Bíblia ensina que quem governa o próprio espírito é melhor do que quem conquista uma cidade.
Fruto do Espírito
O fruto do Espírito inclui domínio próprio. A graça de Deus nos ensina a viver de maneira sóbria e justa neste mundo.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग. धन्य आशा प्राप्तिनी म्हणजे असा जो आपला थोर देव अनं तारणारा येशु ख्रिस्त त्यानं गौरव प्रकट व्हवानी वाट दखत रहा.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
यामुये तुमले व्हई तीतला प्रयत्न करीसन ईश्वासमा सात्त्विकतातीन, सात्त्विकतामा ज्ञाननी भर, ज्ञानमा इंद्रियदमननी, इंद्रियदमनमा धीरनी, धीरमा सुभक्तीनी, तुमनी सुभक्तीमा बंधुप्रितीनी अनं बंधुप्रितीमा प्रितीनी भर टाका.
Governar a si mesmo
Melhor é o que domina o seu espírito do que o que toma uma cidade. A cidade sem muros é o homem sem domínio próprio.
शर्यतमा पयणारा सर्वाच पयतस, पण एकलेच बक्षीस मिळस हाई तुमले माहीत नही का? तुमले ते मिळी अस पळा. स्पर्धाकरता मेहनत करनारा प्रत्येक माणुस सर्वा गोष्टीसमा संयमन करस. त्या नाशवंत बक्षीस मिळाडाकरता करतस, पण आपण अविनाशी बक्षीस मिळडाकरता करतस. मी पण तसाच पयस, म्हणजे अनिश्चीतपणातीन मी धावत नही. तशी कुस्तीपण करस, म्हणजे वारावर मी बुक्क्या मारस नही. तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
पण ज्यासले धीर नही त्यासनी लगीन कराले पाहिजे, कारण जळापेक्षा लगीन करेल बरं.
तुम्हीन असा परिक्षामा नही पडनात जी मनुष्यना शक्तीना बाहेर; अनी देव ईश्वासपात्र शे, तो तुमनी परिक्षा तुमना शक्तीना पलीकडे व्हवु देवाव नही, तर परिक्षासंगे तिनामातीन निंघाना उपाय बी करी, अस की, तुम्हीन ती सहन कराले समर्थ व्हवाले पाहिजे.
Disciplina e vigilância
Sede sóbrios e vigilantes. O diabo anda em derredor como leão rugidor. A sobriedade nos protege e fortalece.
सावध रहा, जागे रहा; तुमना शत्रु सैतान हाऊ गर्जना करनारा सिंहनामायक कोणले खावानं हाई शोधस फिरस; त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या.
देवना दानसना चांगला कारभारी
आते सर्वासना शेवट येल शे; यामुये मर्यादामा रहा, अनं प्रार्थना कराकरता तयार रहा;
बदलेल जिवन
ख्रिस्तनी शरिरना रूपमा दुःख सहन करात तसच तुम्हीन बी त्याच मनोवृत्तीतीन भक्कम व्हा; कारण ज्यानी शरिरना रूपमा सहन करेल शे तो पापपाईन निवृत्त व्हयेल शे. यानाकरता की तुम्हीन उरेल शारिरीक जिवन मनुष्यना वासनांप्रमाणे नही तर देवना ईच्छाप्रमाणे जगानं. कारण गैरयहूदीसनी ईच्छातीन काम करनं अनी असभ्यता, वासनासनी अभिलाषा, रंगेलपणा, दारूड्या अनं अमंगळ मुर्तिपुजा यामा ऱ्हावामा जो काळ गया तितला पुरा शे; तुम्हीन त्यासना ह्या जंगलीपणमा सहभागी व्हतस नही यानं त्यासले नवल वाटस अनी त्या तुमनी निंदा करतस. जो जिवतसना अनी मरेलसना न्यायनिवाडा कराले तयार शे त्या देवले त्या हिशोब देतीन.
हे माणससवन, तुम्हीन प्रत्येकनी हाई समजीन लेवाले पाहिजे की, आपली पत्नीसंगे कसा पवित्र अनी आदरणीय व्यवहार कराले पाहिजे. अनी हाई काम अभिलाषाघाई नही अनी ज्या देवले वळखतस नही त्यासनामायक बी नही.
O senhorio de Cristo
Todo domínio pertence a Cristo. Ele é Senhor dos senhores e Rei dos reis — e nos capacita a viver em santidade.
तवय मी रातना दृष्टांतमा दखा तो आकाशमाधला ढगवर आरूढ व्हईसन, मानव पुत्रसारखा कोणी वना, तो त्या पुराण पुरूषकडे वना अनं त्याले त्यासनी त्यानाजोडे आणा. सर्वा लोक, सर्वा राष्ट्रे अनं सर्वा भाषा बोलनारा लोक, यासनी त्यानी सेवा करानी म्हणीन त्याले प्रभुत्व, वैभव अनं राज्य हाई दिधी; त्यानं प्रभुत्व अक्षय अनं अढळ शे; त्यानं राज्य अविनाशी शे.
परात्पर देवनी जी चिन्ह अनं जे अद्भुत चमत्कार मनासंबधमा दखाडेल शे ती प्रगट करानं हाई माले बरं वाटेल शे. त्यानं चिन्ह कितलं मोठं शेतस! त्याना अद्भुत चमत्कारना प्रभाव केवढा! त्यानं राज्य सर्वकाळनं शे अनं त्यानं प्रभुत्व पिढ्यापिढ्या राहनारं शे.
देवनी आपलाले आंधरनी शक्तीपाईन सुटका करीसन अनी त्याना प्रिय पोऱ्याना राज्यमा सुरक्षित आणेल शे. त्या पोऱ्याना ठायी आपलाले मुक्ती म्हणजे आपला पापनी क्षमा व्हयेल शे.
त्यानी ती कृती ख्रिस्तमा दखाडीसन त्याले मरेलमातीन ऊठाडं; अनी सर्व स्वर्गीय सत्ताधीश, अधिकार, सामर्थ्य, प्रभुत्व अनी भावी युगनं कोणतं बी नाव ल्या, त्या सर्वासतीन त्याले उंच करीसन स्वर्गमा उजवा बाजुले बसाडं.
आपलं नागरिकत्व तर स्वर्गीय शे तठेईन प्रभु येशु ख्रिस्त हाऊ तारणारा असा ई, यानी आपन वाट दखतस. त्याना ज्या सामर्थ्यघाई तो सर्वकाही आपला स्वाधीन कराले समर्थ्य शे त्यानाघाई तो आपलं शरीर बदली टाकी, अनी त्याना वैभवी शरिरनामायक करी.
कारण आपन हाई जानतस की, मरेल मातीन ऊठेल ख्रिस्त परत मरस नही; कारण त्यानावर मरणंनी सत्ता राहस नही.
ज्या शरिरना अधीन शेतस त्यासले देवले प्रसन्न करिता येस नही. पण तुमनामा जर देवना आत्मा ऱ्हास, तर तुम्हीन शरिरना अधीन नही, आत्म्याना अधीन शेतस, जर कोणले ख्रिस्तना आत्मा प्राप्त व्हयेल नही व्हई तर तो ख्रिस्तना नही.
जसं आदामनी सर्वासवर मरण आनं, तसं ख्रिस्तमा सर्वासले जिवत करामा ई. पण प्रत्येक आपआपला कामप्रमाणे; पहिले ख्रिस्त मरेल मातीन ऊठना; मंग ख्रिस्तना येवाना येळले ज्या त्यानावर ईश्वास करतीन त्या लोके जिवत व्हतीन. यानानंतर शेवट व्हई, तवय शासन करनारा सर्व दुष्ट आत्मा, त्यासना सर्व अधिकार, अनं सामर्थ्य याना नाश ख्रिस्त करी अनी त्यानानंतर तो देवबापले राज्य सोपी दि. कारण जोपावत ख्रिस्त सर्व शत्रुसले त्याना पायखाल आनावु नही, तोपावत त्याले राज्य करनंच शे.