Egoísmo
O egoísmo é o oposto do amor cristão. Jesus nos ensinou a negar a nós mesmos, tomar a cruz e segui-lo. A vida cristã é vida de entrega, serviço e generosidade.
Negar-se a si mesmo
Se alguém quer vir após mim, negue-se a si mesmo. O caminho de Cristo é o caminho da auto-entrega e do serviço.
मंग येशुनी लोकसनी गर्दीसंगे शिष्यसले बी जोडे बलाईन सांगं, "जर कोणले मनामांगे येवानी ईच्छा शे, तर त्याले आत्मत्याग कराना अनी स्वतःना क्रुसखांब उचलीसन मनामांगे येवानं.
दुसरी हाई की "जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर." या दोन्ही आज्ञापेक्षा दुसरी कोणतीच मोठी आज्ञा नही.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे.
पण मी तर मना जिवनी किंमत ऐवढी सुध्दा करस नही, यानाकरता की, मी मनं काम म्हणजे माले प्रभु येशुपाईन प्राप्त व्हयेल देवनी कृपानी सुवार्ता गंबीरतातीन सांगानी सेवा शेवटपावत लई जावं."
Viver para os outros
Ninguém busque o próprio interesse, mas o do próximo. O amor não busca os seus próprios interesses.
कोणी आपलच हित दखु नका तर दुसरासना हितनी बी चिंता करा.
प्रेम सहनशील शे, दयाळु शे; प्रेम हेवा करस नही; प्रेम फुशारकी मारस, फुगत नही. चुकीना व्यवहार करस नही, स्वार्थ दखस नही, चिडत नही, वाईट गोष्टीसना माहीती ठेवत नही.
कोणी स्वतःले फसाडाले नको, जर तुमना मातीन कोणी ह्या युगमा स्वतःले हुशार समजस तर त्यानी हुशार बनाकरता मुर्ख बनाणं.
आपलामाईन प्रत्येकजनसनी आपला शेजारीसना फायदा व्हवाकरता ज्यामा त्यासनं चांगलं व्हई अस त्यासना सुखकडे दखानं.
कारण जठे मत्सर अनी स्वार्थीपणा ऱ्हास तठे अव्यवस्था अनी सर्व प्रकारना वाईट गोष्टी व्हतस.