Ensinar
Ensinar é mandamento e dom. A Bíblia exorta pais, líderes e mestres a transmitir a verdade divina com fidelidade, paciência e sabedoria para as próximas gerações.
Ensinar a Palavra
Toda Escritura é útil para ensinar. Quem ouve as palavras de Jesus e as pratica é como o homem sábio que construiu sobre a rocha.
प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध;
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
कारण ज्या गोष्टी सुरवात पाईन लिखामा वन्यात त्या आपला शिक्षणकरता लिखामा वन्यात; म्हणजे आपण धीर धरीसन अनं शास्त्रलेखाकडीन भेटनारा उत्तेजनना योगे आशा धराले पाहिजे.
Instruir as gerações
Ensina a criança nos caminhos de Deus. A geração que não conhece o Senhor perde a herança espiritual da fé.
Fidelidade no ensino
Quem ensina com fidelidade merece dupla honra. Cuidado com doutrinas falsas — permaneçam na doutrina de Cristo.
ज्या वडील लोके, अध्यक्षतानं मंडळीन काम चांगलं चालाडतस, विशेष करीसन ज्या उपदेश अनी शिक्षण याबद्दल श्रम लेतस त्यासले दुप्पट मजुरी मिळाले पाहिजे. कारण शास्त्र म्हणस, "बैल मळनी करस तवय त्याले मुसकं बांधु नको" अनी "काम करनारा आपला मजुरीकरता योग्य शे."
अनितीना रिकामी कटकट पाईन दुर ऱ्हाय असा कटकट करनारा अभक्तिमा जास्त वढाई जातीन. अनी ज्यानं शिक्षण उघडी जखमंना मायक व्हई, त्याना मायक हुमनाय अनी फिलेत ह्या शेतस.
ख्रिस्तना शिक्षणमा स्थिर नही राहता जो पुढेपुढेच जास त्याले देव प्राप्त व्हस नही; जो त्याना शिक्षणले धरीन ऱ्हास त्याले पिता अनं पोऱ्या ह्या दोन्ही प्राप्त व्हयेल शेतस.
मंग जवळपास अर्धा सण व्हवानंतर येशु मंदिरमा जाईन शिकाडु लागना. यावरतीन यहूदी लोकसले आश्चर्य वाटनं अनी त्या बोलनात, "हाऊ माणुस बिना शिक्षण लेता कसा काय ईतला ज्ञानी व्हई गया?"
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मनी शिकवण हाई मनी नही, तर ज्यानी माले धाडेल शे, त्या देवनी शे. त्याना ईच्छाप्रमाणे करानं अस जर कोणी मनमा आनं तर हाई शिकवणबद्दल त्याले समजी की, हाई देवपाईन शे की मी मना मननं बोली राहीनु. जो आपला मननं बोलस तो स्वतःनं गौरव करी लेवाले दखस; पण आपले ज्यानी धाडेल शे त्याना गौरव जो दखस तो खरा शे, अनी त्यामा काहीच अधर्म नही शे.