Esperança
A esperança cristã não é desejo vago — é certeza inabalável fundamentada nas promessas de Deus. Ela é âncora da alma, firme e segura, que penetra até o interior do véu.
Esperança viva
Bendito seja Deus que nos gerou de novo para uma esperança viva, mediante a ressurreição de Jesus Cristo.
जिवननी आशा
आमना प्रभु येशु ख्रिस्तना देव अनी पिताना गौरव व्हवो, ज्यानी येशु ख्रिस्तले मरेलस मातीन जिवत करीसन अनी आपली मोठी दयातीन आमले जिवत आशाकरता नवा जन्म दिधा.
जिवननी आशा
आमना प्रभु येशु ख्रिस्तना देव अनी पिताना गौरव व्हवो, ज्यानी येशु ख्रिस्तले मरेलस मातीन जिवत करीसन अनी आपली मोठी दयातीन आमले जिवत आशाकरता नवा जन्म दिधा.
तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या.
तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या.
जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.
Esperança que não decepciona
A esperança não decepciona, pois o amor de Deus é derramado em nossos corações pelo Espírito Santo.
अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.
अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.
देवनासंगे समेट
तर आते, आपन ईश्वासतीन देवसमोर न्यायी ठरी जायेल शेतस, म्हणीन आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवनासोबत शांतीमा शेतस. आपन जिवन जगी राहिनुत त्या कृपामा बी त्यानाद्वारा ईश्वासतीन आपलाले प्रवेश भेटेल शे अनं आपण देवना गौरवना आशामा अभिमान मिरावतस.
अनी इतलंच नही, तर आपन संकटमा बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस. अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस.
कारण आपण अस आशा धरीसन ताराई जायेल शेतस; पन दखास ती आशा हाई आशा ऱ्हास नही, कारण जी गोष्ट दखाई ऱ्हायनी शे, तिनी कोणी आशा धरतस का? पण जी गोष्ट आपलाले दखास नही तिनी आशा आपण धरी, तर आपण धीर धरीसन प्रतिक्षा करतस.
पण जी गोष्ट आपलाले दखास नही तिनी आशा आपण धरी, तर आपण धीर धरीसन प्रतिक्षा करतस.
आशामा आनंद करनारा; संकटमा धीर धरणारा; प्रार्थनामा तत्पर रावानं;
अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
A fé é a certeza
A fé é a certeza do que se espera. Mantenhamos firme a confissão da esperança, pois fiel é o que prometeu.
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.
या, आपण आशा धरी ठेयल शे तिले भक्कम धरी ठेवुत, कारण ज्यानी वचन देयल शे तो देव ईश्वासयोग्य शे.
या, आपण आशा धरी ठेयल शे तिले भक्कम धरी ठेवुत, कारण ज्यानी वचन देयल शे तो देव ईश्वासयोग्य शे.
तुमना पाचारननी जशी आशा एक त्याप्रमानतीन शरीर एक अनं आत्मा एक शे.
म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, "पवित्र जणसमा" त्यानी देयल "वतनना" वैभवनी समृध्दी कितली,
गैरयहूदीसमा त्या रहस्यना गौरवनी संपत्ती काय शे हाई त्या लोकसले माहिती करी देवानं देवले चांगलं वाटनं; गौरवनी आशा असा जो ख्रिस्त तुमनामा शे तोच रहस्य शे.
कारण आम्हीन येशु ख्रिस्तवर तुमना ईश्वासबद्दल अनी देवना सर्व लोकसविषयी तुमले वाटस त्या प्रितीबद्दल ऐकेल शे. हाई आशाबद्दल तुम्हीन सुवार्ताना सत्यवचनमा सुरवातले ऐकेल शे. म्हणीसन तुमना ईश्वास अनी प्रेम त्या गोष्टीसवर आधारीत शे, ज्याकरता तुमले आशा शे, ती आशा स्वर्गमा तुमनाकरता सुरक्षित ठेयेल शे.
Esperança e confiança
Eu sei os planos que tenho para vocês — planos de paz e esperança. Deus é a fonte de toda esperança.
Esperança eterna
Somos salvos na esperança. Aquele que prometeu é fiel. A esperança está guardada nos céus para os que creem.
यानाकरता की आपण त्याना कृपातीन नितिमान ठरसुत, आशा धरेल प्रमाणे सार्वकालिक जिवन मिळवणारा बनसुत.
यानाकरता आम्हीन श्रम अनी खटपट करतस, कारण जो सर्व लोकेसना अनी विशेष करीसन ईश्वास ठेवणारासना तारणारा, त्या सदाजिवत असा देववर आम्हीन आशा ठेयेल शे.
अनी कोणकडतीन दखास नही, तो ते त्यानं प्रकट व्हवानं अनी पुढला काळमा दखमा ई; त्याले सन्मान अनं युगानुयुगनं सामर्थ्य असो. आमेन.
चालु युगमाधला धनवानसले सांग की, तु अभिमानी व्हवानं नही, चंचल धनवर आशा ठेवानी नही, तर जो सदाजिवी देव आपलाले उपभोगाकरता सर्वकाही भरपुर देस त्यानावर आशा ठेवानी.
आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस.
प्रभुनं येनं
भाऊसवन, मरेल लोकसबद्दल तुम्हीन अजाण ऱ्हावाले नको अशी आमनी ईच्छा शे, ह्यानाकरता की, ज्यासले आशाच नही असा बाकीना लोकसमायक तुम्हीन दुःखी व्हवाले नको. कारण येशु मरणा अनं परत ऊठना असा जर आपला ईश्वास शे तर तसच येशुमा ईश्वास करनारा ज्या मरेल शेतस त्यासले देव येशुनासंगे लई ई.
तर मंग आमले अशी आशा शे म्हणीसन आम्हीन बिनधास्त बोलतस.
आपलाकडे ईश्वास, आशा, प्रेम ह्या तिन्ही शेतस; पण त्यामा प्रेम श्रेष्ठ शे.
Expressões de esperança
Vinde a mim todos os que estais cansados. A esperança adia a dor e floresce na presença do Senhor.
अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु.
मी ते परमेश्वरनी मार्गनी वाट दखसु, मी आपला उध्दार करणारा देवनी वाट दखी ऱ्हासु; मना देव मनं ऐकी.
Firmeza na esperança
Esperai no Senhor! O cavalo é vaidade para a segurança, mas o Senhor guarda os que nele esperam.