Esperar no Senhor
Esperar no Senhor é ato de fé e confiança. A Bíblia promete que os que esperam em Deus renovam as forças, recebem direção e experimentam a fidelidade divina no tempo certo.
Renovar as forças
Os que esperam no Senhor renovam as forças. Sobem como águias, correm e não se cansam, caminham e não se fatigam.
Espera paciente
Esperei com paciência no Senhor e Ele se inclinou para mim. Confie nele e descanse — Ele agirá no tempo certo.
Confiança e perseverança
Confie no Senhor de todo o coração. Sede pacientes na tribulação — o Senhor é fiel e cumprirá todas as suas promessas.
अनी इतलंच नही, तर आपन संकटमा बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस. अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस.
सर्व प्रकारनी सहनशीलता अनं धीर हाई तुमले प्राप्त व्हवाले पाहिजे म्हणीन त्याना गौरवी सामर्थ्यमा तुम्हीन सर्व प्रकारना सामर्थ्यतीन मजबुत व्हवाले पाहिजे;
धीर अनी प्रार्थना
अहो भाऊ अनी बहिणीसवन, प्रभुना आगमन पावत धीर धरा, दखा, शेतकरी भुमीना मोलवान पीकनी वाट दखतांना त्याले पहिला अनी शेवटला पाऊस भेटापावत त्यानाबद्दल तो धीर धरस. तुम्हीन बी धीर धरा, आपला मनंसले स्थिर करा, कारण प्रभुनं आगमन जोडे येल शे.
ज्यासनी सहन कर त्यासले आपण धन्य म्हणतस, तुम्हीन ईयोबना धीरबद्दल ऐकेल शे, अनी प्रभुकडतीन जो त्याना शेवट व्हयना तो दखेल शे यावरतीन प्रभु फार कनवाळू अनी दयाळु शे हाई तुम्हीन दखेल शे.
सत्यनं पालन करत खरं बंधुप्रेम दखाडाकरता तुम्हीन आपला आत्माले शुध्द करी लेयल शे, म्हणीन आते एकमेकसवर मनपाईन प्रेम करा. कारण तुम्हीन नाश व्हणारा बीयापाईन नही, तर अविनाशी बीयापाईन म्हणजे देवना कायम जिवत राहणारं अनं टिकणारं वचनघाई परत जन्म लियेल शे. कारण, सर्व मानवजात गवतसारखी शे; अनी तिनं सर्व गौरव गवतना फुलमायक शे. गवत सुकस अनं त्यानं फुल गळस; पण प्रभुनं वचन सर्वकाळ टिकस. जी सुवार्ता तुमले घोषीत करेल व्हती ती सुवार्ता म्हणजे हाईच ते वचन.
कित्येक लोक ज्याले उशीर म्हणीन म्हणतस तसा उशीर प्रभु आपला वचनबद्दल करस नही, तर तो तुमनं सहन करस; कोणा नाश व्हवाले पाहिजे अशी त्यानी ईच्छा नही, तर सर्वासनी त्यासना पापसपाईन फिराले पाहिजे.
दहा कुवारीसना दृष्टांत
तवय "स्वर्गनं राज्य" त्या दहा कुवारीसनामायक राही, ज्या दिवा लिसन नवरदेवले भेटाले निंघनात. त्यामा पाच हुशार अनी पाच मूर्ख व्हत्यात. मुर्ख कुवारीसनी दिवा लिधात पण संगे तेल लिधं नही, हुशार कुवारीसनी दिवा लिधात अनी संगे भांडामा तेल पण लिधं. मंग नवरदेवले येवाले उशीर व्हवामुये सर्वासले डुलक्या वन्यात अनं झोप लागनी.
तवय मध्य रातले आवाज वना की, "दखा नवरदेव वना! चला त्याले भेटाले जाऊ!" मंग दहा कुवाऱ्या ऊठन्यात अनी आपला दिवा निट कराले लागण्यात. तवय मुर्खसनी हुशारसले सांगं, "आमले बी तुमना तेलमातीन थोडं द्या, कारण आमना दिवा विझी राहिनात." पण हुशार कुवारीसनी उत्तर दिधं, "हाई आमले बी पुराव नही अनी तुमले बी पुराव नही. म्हणीन तुम्हीन दुकानमा जाईसन तुमनाकरता ईकत लई या." मंग त्या तेल ईकत लेवाले गयात इतलामा नवरदेव वना; अनी ज्या पाच तयार व्हत्यात त्या त्यानासंगे लगीनना जेवणकरता मझार निंघी गयात अनी दरवाजा बंद व्हई गया.
"नंतर त्या बाकीन्या कुवाऱ्या ईसन सांगाले लागण्यात. ‘गुरजी, गुरजी!’ आमनाकरता दार उघडा." नवरदेवनी उत्तर दिधं, मी तुमले सत्य सांगस मी तुमले वळखस नही, यामुये, "तुम्हीन जागा ऱ्हा, कारण तुमले माहित नही तो दिन अनं ति येळ कवय ई."