O Espírito Santo
O Espírito Santo é a terceira pessoa da Trindade — Consolador, Mestre e Poder. Ele convence do pecado, guia em toda verdade, distribui dons e produz frutos na vida do cristão.
O Consolador prometido
Jesus prometeu enviar o Consolador — o Espírito da Verdade — que estaria para sempre com os discípulos e os guiaria em toda verdade.
मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन.
मी पिताले ईनंती करसु, मंग तो तुमले दुसरा कैवारी दि; त्यानी तुमनासंगे सदासर्वदा ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन. जो सत्यना आत्मा तो देवना सत्यले प्रकट करस, त्याले जगना लोकसघाई लेवावनार नही, तुम्हीन त्याले दखशात, तुम्हीन त्याले वळखशात, कारण तो तुमनामा ऱ्हास अनी तुमनामा वस्ती करीसन राही.
मी तुमले अनाथ असा सोडावं नही, तुमनाकडे परत ईसु. आखो थोडाच येळ शे मंग जग माले आखो दखाव नही, तरी तुम्हीन दखशात; कारण मी जिवत शे अनी तुम्हीन बी जिवत राहशात; त्या दिन तुमले समजी की मी आपला पितामा, तुम्हीन मनामा अनी मी तुमनामा शे.
"ज्यासनाजोडे मन्या आज्ञा शेतस अनं ज्या त्या पाळतस त्याच मनावर प्रिती करनारा शेतस, अनी ज्या मनावर प्रिती करतस मना पिता बी त्यासनावर प्रिती करस, मी बी त्यासनावर प्रिती करसु अनं स्वतः त्यासले प्रकट व्हसु."
यहुदा त्याले बोलना, "प्रभु, अस काय व्हयनं की तुम्हीन स्वतः आमले प्रकट व्हशात अनी जगले प्रकट व्हणार नही?"
येशुनी त्याले उत्तर दिधं, "ज्यानं मनावर प्रेम व्हई" तर तो मनी शिकवन पाळी अनी मना पिता त्यानावर प्रेम करी अनी आम्हीन त्यानाकडे ईसन त्यानासंगे वस्ती करीसन राहसु. मनावर कोणं प्रेम नही तर तो मनी शिकवन पाळाव नही, जी शिकवन तुम्हीन ऐकतस ती मनी नही, ज्या पितानी माले धाडेल शे त्याना शेतस.
मी तुमना जोडे राही राहींतु तवय तुमले या गोष्टी सांगेल शेतस. तरी ज्याले पिता मना नावतीन धाडी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमले सर्व शिकाडी अनी ज्या गोष्टी मी तुमले शिकाड्यात त्या सर्वासनी तुमले आठवण करी दि.
तरी ज्याले पिता मना नावतीन धाडी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमले सर्व शिकाडी अनी ज्या गोष्टी मी तुमले शिकाड्यात त्या सर्वासनी तुमले आठवण करी दि.
तरी ज्याले पिता मना नावतीन धाडी तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुमले सर्व शिकाडी अनी ज्या गोष्टी मी तुमले शिकाड्यात त्या सर्वासनी तुमले आठवण करी दि.
पण जो पितापाईन निंघस, ज्याले मी पिताकडतीन तुमनाकडे धाडस असा मदतगार म्हणजे सत्यना आत्मा ई तवय तो मनाबद्दल साक्ष दी.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि.
येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही.
येशुनी उत्तर दिधं की, "मी तुले खरंखरं सांगस, पाणीघाई अनी आत्माघाई जन्म लेवाशिवाय कोणलेच देवना राज्यमा प्रवेश करता येत नही. माणुस मायबापसपाईन शरीरघाई जन्म लेस, अनी आत्माकडतीन आत्मामा जन्म लेस. तुमले नविन जन्म लेना पडी हाई मी तुले सांगं, म्हणीन आश्चर्य मानु नको.
अजुन पर्यंत मी त्याले वळखेल नव्हतं तो एक व्हता, पण त्या देवनी, ज्यानी माले पाणीघाई बाप्तिस्मा कराले धाडेल शे, त्यानी माले सांगेल व्हतं, ‘तु ज्या माणुसवर आत्मा उतरतांना अनं त्यानावर थांबेल दखशी; तोच पवित्र आत्माघाई बाप्तिस्मा करनारा शे.’
O derramamento do Espírito
No Pentecostes, o Espírito desceu como fogo sobre os discípulos. Desde então, todos os que creem recebem o Espírito.
पवित्र आत्मानं येनं
मंग पेन्टेकॉस्ट म्हणजे वल्हांडण सण व्हवानंतर पन्नासावा दिन वना, तवय त्या सर्व एक जागावर एकत्र जमेल व्हतात, अचानक आकाशमाईन एक जोरदार वादयनामायक नांद व्हयना अनं ज्या घरमा त्या बसेल व्हतात ते सर्व घर त्या आवाजमा दणकी गयं. अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.
यरूशलेममा येगयेगळी भाषा बोलणारा यहूदी लोके राही राहींतात, म्हणजेच त्या धार्मीक लोके ज्या जगना प्रत्येक देशसमाईन येल व्हतात.
अचानक आकाशमाईन एक जोरदार वादयनामायक नांद व्हयना अनं ज्या घरमा त्या बसेल व्हतात ते सर्व घर त्या आवाजमा दणकी गयं. अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.
अनी त्यासले आग्नीनामायक जिभा येगयेगळा व्हतांना दखाईन्यात, अनं त्यासना प्रत्येकवर एक एक त्या ईसन थांबन्यात. तवय त्या सर्व पवित्र आत्मातीन भरी गयात अनी पवित्र आत्मानी त्यासले जसं बोलानी वाचा दिधी तसतस त्या येगयेगळी भाषामा बोलाले लागनात.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
पेत्र त्यासले बोलना, पश्चाताप करा अनी तुमना पापनी क्षमा व्हवाले पाहिजे म्हणीन तुम्हीन प्रत्येकजण येशु ख्रिस्तना नावमा बाप्तिस्मा ल्या; म्हणजे तुमले पवित्र आत्मानं दान प्राप्त व्हई.
पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.
पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.
त्यासनी प्रार्थना करावर ज्या जागमा त्या उभा व्हतात ती हादरी गई अनी त्या सर्व पवित्र आत्माघाई परीपुर्ण व्हईसन देवनं वचन धैर्यतीन सांगु लागनात.
त्यासनी प्रार्थना करावर ज्या जागमा त्या उभा व्हतात ती हादरी गई अनी त्या सर्व पवित्र आत्माघाई परीपुर्ण व्हईसन देवनं वचन धैर्यतीन सांगु लागनात.
आम्हीन ह्या सर्व गोष्टीसना साक्षीदार शेतस अनी जो पवित्र आत्मा देवनी आपली आज्ञा पाळणारासले देयल शे, तो बी साक्षी शे."
त्या प्रभुनी सेवा अनं उपास करी राहींतात तवय पवित्र आत्मानी सांगं की, "बर्णबा अनी शौल यासले ज्या कामकरता मी बलायेल शे, त्याकरता त्यासले अलग करा."
हाई ऐकीसन त्यासनी प्रभु येशुना नावतीन बाप्तिस्मा लिधा. अनी पौलनी त्यासनावर हात ठेवा अनी पवित्र आत्मा त्यासनावर वना, त्या येगयेगळी भाषा बोलु लागनात अनी देवना संदेश देवु लागनात.
Dons do Espírito
A cada um é concedida a manifestação do Espírito para o bem de todos. Os dons são diversos, mas o Espírito é o mesmo.
तरी पवित्र आत्मानं प्रकटीकरण प्रत्येकले उपयोग व्हवाकरता मिळस. एकले आत्मातीन बुध्दीनं वचन अनी दुसराले त्याच आत्मातीन ज्ञाननं देवामा येस. एकले त्याच आत्मामा ईश्वास; एकले त्याच आत्मामा बरं करानं कृपादान देवामा येस. एकले सेवकडतीन अद्भुत कार्य करानी शक्ती; एकले देवना संदेश देवानी शक्ती; एकले देवना पवित्र आत्माना दानसले वळखाणी शक्ती; एकले अनोळखी भाषा बोलानी शक्ती; अनं एकले अनोळखी भाषासना अर्थ सांगानी शक्ती मिळस; तरी हाई सर्व कामे तोच एक देवना आत्मा करस, तो त्याना ईच्छाप्रमाणे एकएकले ती वाटी देस.
यामुये मी तुमले सांगस की, देवना आत्मातीन बोलणारा कोणाताबी माणुस येशु शापित शे अस म्हणस नही; अनी पवित्र आत्मातीन बोलाशिवाय कोणले बी येशु हाऊ प्रभु शे अस म्हणता येस नही.
काय तुमले माहीत नही का, तुमना मातीन प्रत्येकनं शरीर पवित्र आत्मानं मंदिर शे, जो तुमनामा शे अनी जो तुमले परमेश्वर कडतीन भेटेल शे, अनं तुम्हीन स्वतःना नही शेतस का? कारण तुमले किंमत दिसन ईकत लेयल शे; यामुये तुम्हीन आपला शरीरतिन देवनं गौरव करा.
तुम्हीन देवनं मंदिर शेतस, अनी तुमनामा देवना आत्मा ऱ्हास हाई तुमले माहीत नही का?
मनुष्यना आत्मा जो मनुष्यमा ऱ्हास, त्यानाशिवाय मनुष्यमाधल्या गोष्टी कोण वळखस? तसच देवन्या गोष्टी देवना आत्माशिवाय कोणीच वळखत नही.
Fruto do Espírito
O fruto do Espírito é amor, alegria, paz, paciência, bondade, fidelidade, mansidão e domínio próprio.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा,
अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.
कारण खावानं किंवा पेवानं यामा देवनं राज्य नही; तर न्यायीपण, शांती अनं पवित्र आत्मानंद्वारा भेटनारा आनंद यामा ते शे.
अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
Não entristeçais o Espírito
Não entristeçais o Espírito Santo de Deus. Não apaguem o Espírito — antes, enchei-vos dele continuamente.
देवना पवित्र आत्माले दुःखाडु नका; त्यानामुये तुम्हीन तारणना दिन पर्यंत मुद्रित व्हयेल शेतस.
देवना पवित्र आत्माले दुःखाडु नका; त्यानामुये तुम्हीन तारणना दिन पर्यंत मुद्रित व्हयेल शेतस.
द्राक्षरस पिसन मस्त व्हवु नका; द्राक्षरसमा बेतालपणा शे; पण पवित्र आत्मातीन परीपुर्ण व्हा.
आम्ही त्याना शेतस अनी आमनावर त्याना शिक्का शे, त्यानी त्याना पवित्र आत्मा आमले देयल शे.
प्रभु आत्मा शे; अनी जठे प्रभुना आत्मा शे तठे मोकळीक शे.
प्रभु आत्मा शे; अनी जठे प्रभुना आत्मा शे तठे मोकळीक शे.
O Espírito nos capacita
O Espírito intercede por nós, batiza e capacita para o serviço. Ele é poder para a missão e conforto na aflição.
तर सार्वकालिक आत्मानाद्वारा ज्यानी निष्कलंक अस स्वतःनं देवले अर्पण करं त्या ख्रिस्तनं रक्त तुमना विवेकभाव जिवत देवना सेवा करता निर्जीव कामसपाईन कितलं तरी विशेषतातीन शुध्द करी.
पण मना प्रिय लोकसवन, तुम्हीन तर आपला परमपवित्र ईश्वासमा स्वतःनी रचना करा; पवित्र आत्माना सामर्थ्यतीन प्रार्थना करा, सार्वकालिक जिवनकरता आपला प्रभु येशु ख्रिस्तनी दयेनी वाट दखा, अनी आपलाले देवनी प्रितीमा राखा.
कारण संदेश मनुष्यना ईच्छातीन कधी व्हयना नही; तर पवित्र आत्मातीन प्रेरित व्हयेल मनुष्यसनी देवपाईन तो सांगेल शे.
जवय तो हाऊ ईचार करीच राहींता ईतलामा एक प्रभुना स्वर्गदूतनी त्याले सपनमा दर्शन दिसन सांगं, हे, "योसेफ दावीदना पोऱ्या, तु मरीयाले बायको बनाडाले घाबरू नको, कारण तिना पोटमा जो गर्भ शे, तो पवित्र आत्माकडतीन शे.
जवय तुमले त्यासना स्वाधीन करतीन तवय कसं काय बोलानं यानी चिंता करू नका, कारण तुमले जे काही बोलना शे हाई त्याच येळले तुमले सुचाडाई जाई. कारण बोलणारा तुम्हीन नही, तर तुमना स्वर्गना बापना आत्मा हाऊच तुमनामा बोलणारा शे,
एकत्र प्रार्थना
आखो मी तुमले सत्य सांगस, पृथ्वीवर तुमना मातीन दोनजण कोणतीही एक गोष्टकरता एकचित्त व्हईन ईनंती करतीन तर ती ईनंती मना स्वर्ग माधला बापकडतीन पुरी कराई जाई; कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
जवय त्या तुमले धरीन तुमनाविरुध्द खटला चालाडतीन तवय तुम्हीन काय बोलानं यानी अगोदरच चिंता करू नका; तर त्या येळले जे काही तुमले सुचाडाई जाई तेच बोला; कारण बोलणारा तुम्हीन नही तर पवित्र आत्मा शे.
येशुना बाप्तिस्मा
सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा अनं येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी राहींता तवय अस व्हयनं की स्वर्ग उघडनं, अनी पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरना, अनी स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, "तु मना प्रिय पोऱ्या शे, तुनाबद्दल मी भलताच खूश शे."
"प्रभुना आत्मा मनावर येल शे,
कारण गरीबसले सुवार्ता सांगाकरता त्यानी
मना अभिषेक करा;
धरी लई जायलसनी सुटका,
अनं आंधयासले दृष्टी देवाकरता, ठेचायलसले मोकळं कराकरता,
"प्रभुना आत्मा मनावर येल शे,
कारण गरीबसले सुवार्ता सांगाकरता त्यानी
मना अभिषेक करा;
धरी लई जायलसनी सुटका,
अनं आंधयासले दृष्टी देवाकरता, ठेचायलसले मोकळं कराकरता,
अनी प्रभुना येवाना येळनी घोषणा कराकरता
देवनी माले धाडेल शे."
जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"