Estudar a Bíblia
Estudar a Bíblia é mergulhar na mente de Deus. A Palavra é lâmpada para os pés, espada do Espírito e alimento para a alma. O cristão que estuda cresce em sabedoria e maturidade.
A importância do estudo
Os bereanos eram mais nobres porque examinavam as Escrituras diariamente. Estudar a Bíblia é mandamento e privilégio.
तठला लोके थेस्सलनी शहरना लोकसपेक्षा मोठा मनना व्हतात, त्यासनी मोठी आतुरतातीन देवना वचनना स्विकार करा अनी पौलनी सांगेल या गोष्टी असाच शेतस का याना रोज त्या शास्त्रमा शोध करत गयात.
तु सत्यनं वचन निट सांगनारा, लाज वाटेल अस कोणतं बी काम न करनारा, देवना पसंतिले उतरेल कामकरी, असा स्वतःले सादर कराकरता व्हई तितलं कर.
अनी धाकलपण पाईन तुले पवित्र शास्त्रनी माहीती शे, हाई माले माहित शे. ते ख्रिस्त येशु मातला ईश्वासनाद्वारा तुले तारणकरता ज्ञानी कराकरता समर्थ शे. प्रत्येक ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, दोष दखडानं, सुधारनुक, नितीशिक्षण, ह्यानाकरता उपयोगी शे. ह्यानाकरता की देवना भक्त पुरा व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तयार व्हवा.
मी येस तोपावत वचन वाचामा, प्रचार करामा, अनी शिक्षण देवानं, यासनाकडे ध्यान दे.
तुम्हीन शास्त्रलेखमा शोधतस कारण तुम्हीन ईचार करतस की त्यामा सार्वकालिक जिवन मिळस, अनी त्याच शास्त्रलेख मनाबद्दल साक्ष देतस!
Meditar e guardar
Não se aparte a lei do Senhor da tua boca. Medita nela de dia e de noite para que cumpras tudo o que nela está escrito.
नियमशास्त्रना हाऊ ग्रंथ तुना मुखमाईन ढळाले नको; त्यामा जे काही लिखेल शे ते तु मान्य करीसनं पाळानं; त्याकरता रातदिन तु त्यानं मनन करानं; म्हणजे तुना मार्ग सुखमां व्हयीसनं तुले यश मिळी.
Estudo diligente
Esdras preparou o coração para buscar e ensinar a lei. O estudo exige disciplina, constância e coração aberto.
Proteção e crescimento
Quem ignora a Palavra perece. Toda Escritura é útil — crescei na graça e no conhecimento do nosso Senhor.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "तुम्हीन शास्त्र अनी देवनं सामर्थ्यले वळखेल नही म्हणीन तुम्हीन चुकतस ना?
कारण ज्या गोष्टी सुरवात पाईन लिखामा वन्यात त्या आपला शिक्षणकरता लिखामा वन्यात; म्हणजे आपण धीर धरीसन अनं शास्त्रलेखाकडीन भेटनारा उत्तेजनना योगे आशा धराले पाहिजे.
तरी प्रिय लोकसवन, या गोष्टी तुमले पहिला पाईन समजी राहीनात, म्हणीसन तुम्हीन अनितीमान लोकसना भटकायेल गोष्टीसमा सापडीन आपला स्थिरतामातीन ढळी जावाले नको यानाकरता जपीसन ऱ्हावा. अनी आपला प्रभु अनं तारणारा येशु ख्रिस्त याना कृपामा अनं ज्ञानमा वाढतच ऱ्हावा. त्याले आते अनं अनंतकाळपावत गौरव असो! आमेन.
ज्या संदेष्टासनी तुमनावर होणारी कृपाबद्दल भविष्य करं, त्यासनी त्या तारणबद्दल बारकाईतीन शोध करा; त्या भविष्यवक्तासनी ख्रिस्तवर येणारा दुःखनी येळ अनी तो गौरव जो या दुःखनंतर प्रकट व्हई याना शोध ख्रिस्तना आत्माघाई करा जो त्यासनामा व्हता.