Evangelização
A evangelização é a missão suprema da Igreja. Jesus mandou: ide por todo o mundo e pregai o evangelho a toda criatura. O evangelho é poder de Deus para a salvação de todo aquele que crê.
A Grande Comissão
Ide, fazei discípulos de todas as nações. Jesus confiou a seus seguidores a missão de levar a boa notícia ao mundo inteiro.
यामुये तुम्हीन जाईसन सर्वा राष्ट्रमाधला लोकसले शिष्य करा; त्यासले पिता, पुत्र अनं पवित्र आत्माना नावतीन बाप्तिस्मा द्या, अनं ज्या आज्ञा मी तुमले देयल शेतस त्या त्यासले पाळाले शिकाडा अनी दखा युगना अंतपावत मी सदासर्वकाळ तुमनासंगे शे."
त्यानी त्यासले सांगं की, "सर्व जगमा जाईसन सर्वा लोकसले शुभवर्तमानना प्रचार करा.
पवित्र आत्मा तुमनावर ई तवय तुमले सामर्थ्य प्राप्त व्हई, अनी यरूशलेममा, सर्व यहूदीयामा, शोमरोनमा अनं पृथ्वीना शेवटपावत तुम्हीन मना साक्षी व्हशात.
तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही.
मिठ अनं दिवावरतीन धडा
तुम्हीन पृथ्वीना मीठ शेतस; पण जर मीठना खारटपणाच निंघी गया तर तो खारटपणा त्याले कशाघाई आणता ई? ते काय कामनं ऱ्हावाव नही, तर ते फेकाई जाई अनी लोकसना पायखाल चेंदाई जाई.
दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
तवयपाईन येशु उपदेश करीसन सांगु लागना की, "पापसपाईन फिरा कारण स्वर्गनं राज्य जोडे येल शे!"
O poder do evangelho
O evangelho é poder de Deus para a salvação. A fé vem pelo ouvir, e o ouvir pela Palavra de Cristo.
सुवार्तानं सामर्थ्य
कारण माले सुवार्ता सांगानी लाज वाटस नही, तर ती ईश्वास ठेवनारा प्रत्येकना तारणकरता, पहिले तर यहूदीले अनी गैरयहूदीले बी ते देवनं सामर्थ्य शे.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
कारण मी हाई ठरायेल व्हतं की, तुमना क्रुसखांबवर खिळेल येशु ख्रिस्त अनी त्याना मृत्युशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट करानी नही.
मरेल मातीन परत जिवत व्हनं
भाऊसवन अनी बहिणीसवन, मी तुमले आठवण करी देस की, जी सुवार्ता मी तुमले सांगी, जिना तुम्हीन स्विकार करा, जिनामा तुम्हीन स्थिर शेतस, जिनाघाई तुमले तारण मिळेल शे तीच सुवार्ता मी तुमले सांगस, ज्या वचननी तुमले हाई सुवार्ता सांगी त्या वचननुसार ती तुम्हीन पक्की धरी ठेवतस; नही तर तुमना ईश्वास व्यर्थ शे.
त्यामा त्यानी तुमले आम्हीन सांगेल सुवार्ताघाई आपला प्रभु येशु ख्रिस्तना गौरवमा सहभागी व्हवाकरता बलायेल शे.
Testemunhar e proclamar
Estai sempre preparados para responder com mansidão a todo aquele que pedir razão da vossa esperança.
तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या.
तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
तुम्हीन बरंच फळ दिधं तर पितानं गौरव व्हई अनी तुम्हीन मना शिष्य व्हशात.
कारण प्रभुनी आमले आज्ञा देयल शे ती हाई की;
मी तुले गैरयहूदीसकरता प्रकाश करीसन ठेयल शे,
यानाकरता की पृथ्वीना शेवटपावत तु उध्दारनं कारण व्हवाले पाहिजे.
पण मी तर मना जिवनी किंमत ऐवढी सुध्दा करस नही, यानाकरता की, मी मनं काम म्हणजे माले प्रभु येशुपाईन प्राप्त व्हयेल देवनी कृपानी सुवार्ता गंबीरतातीन सांगानी सेवा शेवटपावत लई जावं."
"प्रभुना आत्मा मनावर येल शे,
कारण गरीबसले सुवार्ता सांगाकरता त्यानी
मना अभिषेक करा;
धरी लई जायलसनी सुटका,
अनं आंधयासले दृष्टी देवाकरता, ठेचायलसले मोकळं कराकरता,
यावर येशुनी उत्तर दिधं, "मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे. त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
कारण जो कोणी स्वतःना जीव वाचाडाले दखी, तो त्याले गमाडी; अनी जो कोणी मनाकरता अनं वचनकरता जीव गमाडी तो त्याले वाचाडी.
Fazer conhecer
Dai graças ao Senhor, invocai o seu nome, fazei conhecidas as suas obras entre os povos.
गैरयहूदीसमा त्या रहस्यना गौरवनी संपत्ती काय शे हाई त्या लोकसले माहिती करी देवानं देवले चांगलं वाटनं; गौरवनी आशा असा जो ख्रिस्त तुमनामा शे तोच रहस्य शे.
सुशिक्षण
तु तर सुशिक्षणले जे शोभी ते बोल.
हाई परकारं मी आपली महीमा अनी पवित्रता प्रकट करसू, अनी बराच राष्ट्रसले प्रत्यक्ष वयख व्हयी; तवय त्यासले समजी की मी परमेश्वर शे.