Falar
A Bíblia tem muito a ensinar sobre a arte de falar. As palavras têm poder de vida e de morte — podem edificar ou destruir, curar ou ferir, aproximar ou afastar.
O poder das palavras
A morte e a vida estão no poder da língua. A palavra branda desvia a ira, mas a palavra dura suscita o furor.
Falar com sabedoria
No muito falar não falta transgressão. A boca do justo fala sabedoria, e quem guarda os lábios guarda a si mesmo.
शहाणाना तोंडना वचन कृपामय ऱ्हातस, पण मुर्खना तोंड त्यालेच गिळी टाकस.
Falar a verdade
Cada palavra ociosa será pesada no dia do juízo. Fale a verdade, edifique com a boca e confesse Cristo com os lábios.
मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी.
भाऊ बहिणीसना पाप
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया.
तुम्हीन जवय प्रार्थना करतस तवय गैरयहूदीस मायक बिनकामनं बडबड करू नका, आपण बराच बोलनुत म्हणीसन आपली मागणी मान्य व्हई अस त्यासले वाटस.
जे काही तुम्हीन अंधारामा बोलनात ते उजेडमा ऐकामा ई अनी जे तुम्हीन मझारनी कोठडीमा कानमा सांगेल व्हई ते धाबावर गाजाडाई जाई."
चांगला माणुस आपला मनमधला चांगला भांडारमातीन चांगलं काढस; वाईट माणुस वाईटमातीन वाईट काढतस. कारण मनमा जे भरेल शे तेच तोंडमातीन निंघस."
कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई.
तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस.
Edificar com palavras
Não saia da boca nenhuma palavra torpe. Sejam prontos para ouvir, tardios para falar, e tardios para a ira.
तुमना तोंडवाटे कोणतं बी अमंगळ भाषण निंघाले नको, तर गरजपुरता अध्यात्मिक फायदाकरता जे काही चांगलं तेच निंघाले पाहिजे, त्यामुये ऐकणारसले कृपादान प्राप्त व्हई.
ऐकनं अनी करनं
मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन तुमले हाई समजस यामुये प्रत्येक मनुष्य ऐकाले तेज, बोलाले सावकाश अनी रागले मंद असा ऱ्हावाले पाहिजे.
आपण सर्वाजन बराच गोष्टीसबद्दल चुकतस जर कोणी बोलामा चुकस नही तर तो पुर्ण मनुष्य, तो सर्व शरीर बी ताबामा ठेवु शकस.
वाईटबद्दल वाईट, शापनाबद्दल शाप देवु नका; तर उलट आशिर्वाद द्या; आशिर्वाद हाई वतन मिळावाकरता तुमले पाचारण करामा येल शे.
मना पोऱ्यासवनं, आपला शब्दसघाई किंवा जिभघाई नही, तर काम करीसन अनं सत्यमा ऱ्हाईन आपण प्रिती करानी.