Família
A família é a primeira instituição criada por Deus. Ele a projetou para ser escola de amor, fé e formação de caráter. A Bíblia honra a família e nos ensina a cuidar dela.
Eu e minha casa
Eu e minha casa serviremos ao Senhor. A família que serve a Deus juntos permanece unida e fortalecida em todas as circunstâncias.
परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत."
परमेश्वरनी सेवा करानं हाई तुमले गैर दखास व्हयीते तुम्हीन कोनी सेवा करशात हाई आज ठरावानं; महानदीना तिकडे तुमना पुर्वजसनी ज्या देवनी पुजा करी त्यासनी नाहीते तुम्हीन राही राहीना शेतस त्या देशमाधला अमोर्यासनी देवनी मी अनी मना घरानं परमेश्वरनी सेवा करसुत."
त्या बोलनात, "प्रभु येशुवर ईश्वास ठेव, म्हणजे तुनं अनी तुना घराणानं तारण व्हई."
Criar os filhos
Instrui a criança no caminho em que deve andar. O lar é a primeira escola de fé e obediência.
बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
मुलं अनं मायबाप
पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे.
Honrar e amar
Honra teu pai e tua mãe. A família funciona com perdão, paciência e amor incondicional entre todos os seus membros.
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
आपला बाप अनी आपली माय यासना मान राख" अनी जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर.
सुटपत्रना प्रश्न
नंतर अस व्हयनं की, हाई बोलनं समाप्त करावर येशु गालीलमाईन निंघीन यार्देन नदीना पलीकडला यहूदीया प्रदेशमा गया. तवय लोकसनी गर्दी त्यानामांगे गयी; तठे त्यानी त्यासले बरं करं. नंतर परूशी त्यानाकडे ईसन त्यानी परिक्षा दखाकरता बोलणात, बायकोले कोणतं बी कारण वरतीन सोडी देवाणं हाई योग्य शे का? येशुनी त्यासले उत्तर दिधं, हाई तुमना वाचामा वनं नही का, की ज्यानी त्यासले निर्माण करं, "त्यानी सुरवातलेच पुरूष अनी स्त्रीले बनाडं." अनं सांगं, "यामुये पोऱ्या माय बापले सोडीसन बायकोसंगे कायम राही अनी त्या एकदेह व्हतीन" यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही" त्या त्याले बोलणात, तर "बायकोले सुटपत्र दिसन तिले सोडानं" अशी आज्ञा मोशेनी का बर दिधी? येशुनी त्यासले सांगं, तुमना निर्दय मनमुये मोशेनी तुमले तुमन्या बायका सोडु दिध्यात पण सुरवात पाईन अस नव्हतं. मी तुमले सत्य सांगस की, जो कोणी आपली बायकोले व्यभिचारना कारणतीन सोडीन दुसरी करस तो व्यभिचार करस; अनी जो कोणी अशी सोडेल बाईसंगे लगीन करस तो बी व्यभिचार करस. शिष्य त्याले बोलणात, जर माणुसना आपली बायकोसंगे असाच संबंध ऱ्हास तर लगीन न करेलच बरं. त्यानी त्यासले सांगं, हाई वचन सर्वासघाई पाळाई जास नही; ज्यासले हाई दान देयल शे, त्यासनाघाईच हाई पाळाई जास. कारण काहीजण मायना कोखपाईन नपुंसक जन्मले येल शेतस, माणससनी बनाडेल असा बी नपुंसक शेतस, अनी स्वर्गना राज्यकरता स्वतःले नपुंसक करी लिधं असा बी शेतस. ज्याले हाई स्विकारता येस तोच स्विकारस.
येशु धाकला पोऱ्यासले आशिर्वाद देस
नंतर येशुनी लेकरसवर हात ठिसन प्रार्थना कराले पाहिजे म्हणीन त्यानाजोडे त्यासले आणं; पण शिष्यसनी आणनारासले धमकाडं. येशु बोलणा, बालकसले मनाकडे येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण स्वर्गनं राज्य यासना मायकसनंच शे. मंग त्यासनावर हात ठेईन आशिर्वाद दिसन तो तठेन निंघी गया,
श्रीमंत तरूण
नंतर दखा, एकजण ईसन येशुले बोलना, गुरजी, माले सार्वकालिक जिवन मिळावं म्हणीन मी कोणतं चांगलं काम करू? त्यानी त्याले सांगं, माले चांगलंपणबद्दल का बर ईचारस? चांगलं अस एकच शे, जर तु सार्वकालिक जिवनमा प्रवेश कराले दखस तर देवनी आज्ञा पाळ. त्यानी त्याले ईचारं, कोणत्या? येशुनी सांगं, "मनुष्यहत्या करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको. आपला बाप अनी आपली माय यासना मान राख" अनी जशी स्वतःवर तशी आपला शेजारीसवर प्रिती कर. तो तरूण त्याले बोलना, मी हाई सर्व पाळेल शे; मनामा अजुन काय कमी शे? येशुनी त्याले सांगं, तुले परीपुर्ण होणं शे, तर जाय, तुनी धनदौलत इकीसन गरीबसले दे म्हणजे तुले स्वर्गमा धन भेटी; अनी चल, मनामांगे ये. पण हाई ऐकीसन तो दुःखी व्हईन निंघी गया, कारण त्यानाकडे भरपुर धनदौलत व्हती. तवय येशुनी आपला शिष्यसले सांगं, मी तुमले सत्य सांगस की, स्वर्गना राज्यमा धनवानसना प्रवेश व्हणं कठीण शे. आखो तुमले सांगस, देवना राज्यमा धनवानसना प्रवेश व्हणं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जाणं सोपं शे. हाई ऐकीन शिष्य भलताच थक्क व्हईसन बोलणात, तर मंग कोणं तारण व्हई? येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे" तवय पेत्र त्याले बोलना, आम्हीन सर्व सोडीसन तुमना मांगे येल शेतस, तर आमले काय भेटी? येशुनी त्यासले सांगं, मी तुमले सत्य सांगस की, जवय सर्वकाही परत नवं व्हई जाई, तवय मनुष्यना पोऱ्या आपला गौरवी राजासनवर बठी, तवय मनामांगे चालणारा तुम्हीन बारा राजासनसवर बठीन इस्त्राएलसना बारा वंशसना न्यायनिवाडा करशात. आखो ज्यानी कोणी मना नावतीन घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावर सोडेल शेतस, त्याले हाई शंभरपट भेटीन सार्वकालिक जिवन हाई वतन भेटी. तरी बराच जणससंगे अस व्हई की, ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन अनं ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन.
अनी तुम्हीन एकमेकससंगे उपकारी अनं कनवाळू व्हवाले पाहिजे; जशी देवनी ख्रिस्तमा तुम्हले क्षमा करेल शे तशी तुम्हीन बी एकमेकसले क्षमा करा.
तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही.
Cuidar da família
Quem não cuida dos seus negou a fé. A família é responsabilidade sagrada — prover, proteger e abençoar é mandamento divino.
जर कोणी आपलासनी अनी विशेष करीसन आपला घरनासनी तरतुद करस नही, तर तो अईश्वासु शे अस व्हस, तो माणुस ईश्वास ठेवनारा माणुसपेक्षा वाईट शे.
जर कोणी आपलासनी अनी विशेष करीसन आपला घरनासनी तरतुद करस नही, तर तो अईश्वासु शे अस व्हस, तो माणुस ईश्वास ठेवनारा माणुसपेक्षा वाईट शे.
एखादी विधवाले पोऱ्या किंवा नातु व्हतीन तर त्यासनी पहिले आपला घरनाससंगे धर्मनिष्ठ वृत्तीतिन वागीन आपला वडीलसना उपकार फेडाले शिकानं, कारण हाई देवले मान्य शे.
ख्रिस्ती मंडळीसमा फुट
भाऊ बहिणीसवन, आपला प्रभु येशु ख्रिस्त याना नावतीन मी तुमले ईनंती करस की, तुम्हीन सर्वासनी सारखंच बोलाले पाहिजे, म्हणजे तुमनामा फुट पडाले नको, पण तुम्हीन एक मन अनी एकच ईचारतीन ऱ्हावाले पाहिजे.
Unidade familiar
A coroa dos velhos são os filhos dos filhos. O casamento, os filhos e a comunhão familiar são bênçãos de Deus.
Casamento e família
O homem deixará pai e mãe e se unirá à sua mulher. A família começa no casamento — aliança sagrada diante de Deus.
यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.
तुना ज्या व्यर्थ आयुष्यना दिन त्यानी तुला हाई जगमा देयल शेतस त्यामा, तुना बठा व्यर्थ दिनमा तुनी बायको जी तुले प्रिय शे तिनासंगे तु प्रेमतीन आयुष्य घालव. कारण आयुष्यमा अनी तुना उदयोगधंदामां पृथ्वीवर कष्ट करस तठेबी तुना हाऊच वाटा शे.
पण जसं वचनमा लिखेल शे, पृथ्वीनी निर्मिती पाईनच देवनी पुरूष अनी स्त्रीले बनाडं. या कारणमुयेच पुरूष त्याना माय बापले सोडिसन त्यानी बायकोसंगेच राही, पुढे त्या दोन नहीत तर एक शरीर शेतस. यामुये देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडानं नही."
जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"
मना प्रिय लोकसवन, आते आपण देवना पोऱ्या शेतस; अनी पुढं आपण काय व्हसुत हाई अजुन प्रकट व्हयेल नही; तरी तो प्रकट व्हई तवय आपण त्यानामायक व्हसुत हाई आपले माहित शे, कारण जसं ख्रिस्त शे तसाच तो आपले दखाई.
जो कोणी त्यानाबद्ल हाई आशा धरस तो, जसं ख्रिस्त शुध्द शे, तस आपले शुध्द करस.