Fé
A fé é o fundamento da vida cristã. Sem fé é impossível agradar a Deus. Pela fé somos salvos, vivemos, vencemos o mundo e recebemos as promessas de Deus.
O que é a fé
A fé é a certeza daquilo que esperamos e a prova das coisas que não vemos. Ela é o alicerce de toda a vida espiritual.
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.
ईश्वास
आते ईश्वास हाऊ आशा करेल गोष्टीसना भरवसा अनी न दखावणाऱ्या गोष्टीसबद्दलनी खात्री अशी शे.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
अनी ईश्वासशिवाय देवले खूश करनं अशक्य शे, कारण देवजोडे जाणारानी असा ईश्वास धराले पाहिजे, तो अस्तित्वमा शे अनी त्यानाकडे धाव लेणारासले तो प्रतिफळ देणारा शे.
ईश्वासतीन अब्राहाम जरी तो धल्ला व्हता अनी सारा वांज व्हती तरी त्या मायबाप व्हयनात, कारण देवनी त्याले वचन देयल व्हतं त्याले त्यानी ईश्वासयोग्य मानं.
मना नितीमान लोकं ईश्वासतीन वाचतीन;
तो जर माघार ली,
तर त्यानाबद्दल माले चांगलं वाटावु नही."
आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन क्रुसखांब सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
Salvos pela fé
Pela graça sois salvos, mediante a fé. O justo viverá pela fé — essa é a declaração central do evangelho.
कारण कृपातीनचं ईश्वासनाद्वारा तुमनं तारण व्हयेल शे अनी हाई तुमना हातघाई व्हयेल शे अस नही, तर हाई देवनं दान शे; कोणी बडाई कराले नको म्हणीसन कर्म करीसन हाई व्हयनं नही.
अनी या सर्वाखेरीज जिना मुये दुष्टना सर्व जळता बाण तुम्हले विझाडता येतीन ती ईश्वासरुपी ढाल धरीसन उभा रहा.
अनी या सर्वाखेरीज जिना मुये दुष्टना सर्व जळता बाण तुम्हले विझाडता येतीन ती ईश्वासरुपी ढाल धरीसन उभा रहा.
त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे. ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे.
कारण सुवार्तामुये देवनं नितीमत्व ईश्वासतीन ईश्वासकरता प्रकट व्हस. कारण असा शास्त्रलेख शे की, "नितीमान ईश्वासतीन जगी."
देवनासंगे समेट
तर आते, आपन ईश्वासतीन देवसमोर न्यायी ठरी जायेल शेतस, म्हणीन आपला प्रभु येशु खिस्त यानाद्वारा आपन देवनासोबत शांतीमा शेतस.
पन जो कामवर ईश्वास करस नही, पन जो धर्माचरण करनाराले न्यायीपण ठरावस अनं त्यानावर ईश्वास ठेवस, त्याना ईश्वास त्याना बाजुतीन न्यायी म्हणीसन मोजामा येस.
कारण जो अंतःकरणतीन ईश्वास ठेवस तो न्यायी ठरस अनं जो तोंडतीन कबुल करस त्यानं तारण व्हस.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
तर मंग, ईश्वास संदेश ऐकाद्वारे येस, अनी संदेश ख्रिस्तनं वचनद्वारे येस.
एकमेकसना न्याय करानं नही
जो ईश्वासमा अशक्त शे त्याना स्विकार करा, पण त्याना व्यक्तीगत ईचारबद्दल वाद करानं नही.
पण जो मनुष्य संशय धरीसन खास, तर तो दोषी ठरस, कारण त्यानं खावानं ईश्वासमा ऱ्हास नही. कारण जे काही ईश्वासमा व्हयेल नही ते पाप शे.
अनी आते आशेना देव तुमले तुमना ईश्वासनाद्वारा पुर्ण आनंदमा अनं शांतीमा भरो, म्हणजे पवित्र आत्मानं सामर्थ्यमा तुम्हीन पुर्ण आशामा वाढाले पाहिजे.
Fé que vence
Esta é a vitória que venceu o mundo: a nossa fé. A fé remove montanhas e abre caminhos impossíveis.
कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
कारण जे काही देवपाईन जन्मेल शेतस त्या जगवर जय मियाडतस; अनी ज्यानी जय मियाडेल शे तो म्हणजे आपला ईश्वास.
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "देववर ईश्वास ठेवा.
यामुये मी तुमले सांगस, जे काही तुम्हीन प्रार्थना करीसन मांगशात ते तुमले भेटेलच शे असा ईश्वास धरा म्हणजे ते तुमले भेटी जाई.
येशुनी त्याले सांगं, जा, "तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे."
अस बोलताच त्याले दखावु लागनं अनी तो वाट धरीन येशुना मांगे चालु लागना.
Fé e confiança
Confia no Senhor de todo o coração. A fé não depende de circunstâncias — ela se apoia na fidelidade de Deus.
आम्हीन ईश्वासतीन चालतस जे आम्हीन दखतस त्यानामायक चालतस नही.
आम्हीन ईश्वासतीन चालतस जे आम्हीन दखतस त्यानामायक चालतस नही.
याकरता की, तुमना ईश्वास मनुष्यना ज्ञानवर नही परमेश्वरना सामर्थ्यवर ऱ्हावाले पाहिजे.
माले संदेश देवानं दान राहिनं अनी सर्व गुप्त गोष्टी अनं सर्व ज्ञान मनाकडे राहिनं अनी कदाचित मनाकडे डोंगर सरकावाना ईश्वास राहिना, पण मनामा प्रेम नही राहिनं तर मी काहीच नही शे.
शेवटला शब्द
सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा.
Pedidos pela fé
Se tiverdes fé como um grão de mostarda, nada vos será impossível. Jesus elogiou a grande fé dos que o buscaram.
त्यानी त्यासले सांगं, तुमना बिनईश्वासमूये; कारण मी तुमले सत्य सांगस की, जर तुमनामा राईना दाणा एवढा जरी ईश्वास व्हई तर हाऊ डोंगरले आठेन तिकडे सरक अस तुम्हीन सांगं तर तो सरकी; अनं तुमले काहीच अशक्य ऱ्हावाव नही.
त्यानी त्यासले सांगं, तुमना बिनईश्वासमूये; कारण मी तुमले सत्य सांगस की, जर तुमनामा राईना दाणा एवढा जरी ईश्वास व्हई तर हाऊ डोंगरले आठेन तिकडे सरक अस तुम्हीन सांगं तर तो सरकी; अनं तुमले काहीच अशक्य ऱ्हावाव नही.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, मी तुमले सत्य सांगस, जर तुमनामा ईश्वास व्हई अनं मनमा तुम्हीन शंका धरी नही, तर अंजिरना झाडले जस करं, तसं तुम्हीन करशात, इतलंच नही, तर हाऊ डोंगरले तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस जर म्हणशात तर ते व्हई जाई.
तुम्हीन प्रार्थनामा जे काही ईश्वास धरीन मांगशात ते सर्व तुमले भेटी.
तवय येशुनी तिले उत्तर दिधं, बाई, "तुना ईश्वास मोठा शे, जशी तुनी ईच्छा शे तस तुनाकरता होवो; अनी त्याच येळले तिनी पोर बरी व्हयनी."
तवय तो त्यासना डोयाले स्पर्श करीसन बोलना, तुमना ईश्वास प्रमाणे तुमले भेटो.
मंग दखा, खाटवर पडेल एक लखवा व्हयेल माणुसले त्यानाकडे आणं, तवय येशु त्यासना ईश्वास दखीसन लखवा व्हयेल माणुसले बोलना, पोऱ्या धीर धर; तुना पापसनी क्षमा व्हयेल शे.
Fé como virtude
Segue a justiça, a fé, o amor, a paz. Combati o bom combate, completei a carreira, guardei a fé.
वयक्तीक सुचना
हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, सुभक्ती, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
वयक्तीक सुचना
हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, सुभक्ती, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
जे सुयुध्द मी करेल शे, पळनं संपाडेल शे, ईश्वास राखी ठेयल शे,
जरी आपण अईश्वासी व्हयनुत, तरी तो ईश्वासनीय ऱ्हास कारण त्याले स्वतःविरुध्द वागता येस नही.
आपला देवबापसमोर तुमनं ईश्वासतीन करेल काम, प्रितीतीन करेल कष्ट, अनं आपला प्रभु येशु ख्रिस्तना आशामुये धरेल धीर यानं आम्हीन कायम स्मरण करतस.
यामुये भाऊसवन अनी बहिणीसवन, आमले आपला सर्व अडचणीसमा अनं संकटसमा तुमना ईश्वासवरतीन तुमनाबद्दल प्रोत्साहन मिळणं
त्या सार्वकालिक जिवननी आशा, जीनं वचन देवनी कायम देयल शे, तो कधीच खोटं बोलस नही.
Fé viva
A fé sem obras é morta. Peça com fé, sem duvidar. A fé nos conecta com o poder de Deus e produz frutos eternos.
जसं शरीर आत्माविना निर्जीव शे तसा ईश्वास बी कर्मसशिवाय निर्जीव शे.
तुमले माहित शे की, तुम्हीन ईश्वासनी परिक्षामा यशस्वी व्हवामुये तुमनामा धीर तयार व्हस;
तुमले माहित शे की, तुम्हीन ईश्वासनी परिक्षामा यशस्वी व्हवामुये तुमनामा धीर तयार व्हस;
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस; पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे. असा माणुस आपले प्रभुकडतीन काहीतरी भेटी अस त्यानी समजी लेवाले नको. कारण असा माणुस दोन मनना ऱ्हास अनी आपला सर्व कामसमा चंचल ऱ्हास.
पण त्यानी काही संशय नही धरता ईश्वासतीन मांगानं; संशय धरणारा वाराघाई ढकलेल अनं उंच ऊठणारा लाटासनामायक शे.
तुम्हीन तारणबद्दल आते आनंद करतस जरी थोडा येळपावत, बराच परिक्षासमा पडीन तुम्हीन दुःख भोगात. तुम्हीन यानाकरता भोगं की, तुमना ईश्वास खरा शे हाई पारखाई जावं, जश नाशवंत सोनं पारखाई जास त्या सोनापेक्षा तुमना ईश्वास मुल्यवान शे यामुये तो बी पारखाई जाईन तो शुध्द असा निंघो ज्यामुये प्रशंसा, गौरव अनं मान ह्या फळं येशु ख्रिस्तना प्रकट व्हवाणा येळेले तुमले मिळतीन. त्याले तुम्हीन दखं नही तरी तुम्हीन त्यानावर प्रेम करतस; आते तो दखास नही, तरी त्यानावर ईश्वास ठेवतस; म्हणजे तुम्हीन गौरवतीन मोठा आनंद करतस जो शब्दसमा नही सांगता येस. अनी त्यानामा तुमनं ईश्वास कराना उद्देश म्हणजे तुमले तुमना जिवनं तारण मिळेल शे,
त्याले तुम्हीन दखं नही तरी तुम्हीन त्यानावर प्रेम करतस; आते तो दखास नही, तरी त्यानावर ईश्वास ठेवतस; म्हणजे तुम्हीन गौरवतीन मोठा आनंद करतस जो शब्दसमा नही सांगता येस. अनी त्यानामा तुमनं ईश्वास कराना उद्देश म्हणजे तुमले तुमना जिवनं तारण मिळेल शे,
अनी त्यानामा तुमनं ईश्वास कराना उद्देश म्हणजे तुमले तुमना जिवनं तारण मिळेल शे,
त्याना विरूध्द ईश्वासमा भक्कम ऱ्हा अनी त्याना सामना करा; जगमाधला बाकीना ईश्वासणारासले ह्याच दुःख ठरायेलप्रमाणे व्हई राहिनात हाई ध्यानमा राहु द्या.
Promessas da fé
Quem crer terá a vida eterna. A fé abre as portas do impossível e nos dá acesso às promessas de Deus.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
जो पोऱ्यावर म्हणजे मनावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन शे; पण जो पोऱ्याले म्हणजे माले मानस नही त्याले जिवन दखाव नही, पण परमेश्वरना प्रकोप त्यानावर राही.
येशु त्यासले बोलना, "जिवननी भाकर मीच शे, जो मनाकडे येस त्याले भूक लागाव नही; अनी जो मनावर ईश्वास ठेवस त्याले कधीच तहान लागाव नही.
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी; अनी जो जिवत शे अनं मनावर ईश्वास ठेवस तो कधीच मरावं नही; यावर तु ईश्वास ठेवस का?"
येशुनी तिले सांगं, "तु ईश्वास धरशी तर देवनं गौरव दखशी अस मी तुले सांगेल नव्हतं का?"
अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही."
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
कारण तुम्हीन सर्व ख्रिस्त येशुवरला ईश्वासनाद्वारा देवना पोऱ्या शेतस. कारण तुमनामधला जितलासना ख्रिस्तमा बाप्तिस्मा व्हयना शे तितलासनी ख्रिस्तनं जिवन परीधान करेल शेतस;
कारण आपण आत्मानाद्वारा ईश्वासतीन नितीमत्वानी आशा धरीसन वाट दखी राहिनु शेतस.
कारण त्या तुमना प्रार्थनाघाई अनं येशु ख्रिस्तना आत्माना पुरवठाघाई मना उध्दारले कारण व्हई, हाई माले माहीत शे.
गैरयहूदीसमा त्या रहस्यना गौरवनी संपत्ती काय शे हाई त्या लोकसले माहिती करी देवानं देवले चांगलं वाटनं; गौरवनी आशा असा जो ख्रिस्त तुमनामा शे तोच रहस्य शे.