Filho de Deus
Jesus é o Filho de Deus — a revelação suprema do Pai. Nele habita toda a plenitude da divindade e por Ele temos acesso ao Pai, à salvação e à vida eterna.
A revelação do Filho
O Filho é o resplendor da glória de Deus. Quem vê o Filho vê o Pai. Jesus é a imagem perfeita do Deus invisível.
हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
देवना पोऱ्यानं श्रेष्ठपण
जेवढ पोऱ्याले देवदूतसपेक्षा वारस हक्कतीन श्रेष्ठ नाव भेटेल शे, तेवढाघाई तो त्यासनापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हयना.
शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
देवले कधीच कोणी दखेल नही, जो एकुलता एक पोऱ्या, जो देवबाप मायक शे, अनी जो त्यानाजोडे बठेल शे, त्याच पोऱ्याद्वारे देवनी स्वतःले प्रकट करं.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मना बाप आत्तेपावत कामकरी राहीना अनी मी बी कामकरी राहीनु."
यामुये यहूदी अधिकारीसनी त्याले मारी टाकाकरता जास्तीच खटपट करी; कारण नुसतं त्यानी शब्बाथ दिनना नियमले मोडं नही, तर तो देवले त्याना बाप म्हणीसन स्वतःले देवना बराबरीना ठराई राहीना.
Confissão e fé
Tu és o Cristo, o Filho do Deus vivo! Quem confessa que Jesus é o Filho de Deus, Deus permanece nele.
पेत्र येशुले ख्रिस्त मानस
नंतर फिलीप्पना कैसरियाना गावसमा येवावर, येशुनी त्याना शिष्यसले ईचारं, मनुष्यना पोऱ्याले लोक काय म्हणतस? त्यासनी उत्तर दिधं, काही म्हणतस बाप्तिस्मा करनारा योहान, काही म्हणतस एलिया, अनी बाकीना यिर्मया किंवा संदेष्टामधला एक, असा म्हणतस. त्यानी त्यासले ईचारं, पण "तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?" शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस.
मंग बाप्तिस्मा लेवावर येशु पाणीमाईन वर वना. अनी दखा, स्वर्ग उघडनं तवय परमेश्वरना आत्मा कबुतरना रूपमा उतरीन स्वतःवर ई राहिना अस त्याले दखायनं. अनी लगेच स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, हाऊ मना पोऱ्या माले परमप्रिय शे. मी त्यानावर संतुष्ट शे.
येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास.
देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी. प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.
पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे.
ज्याले देवना पोऱ्या लाभेल शे त्याले जिवन लाभेल शे; ज्याले देवना पोऱ्या लाभना नही त्याले जिवन लाभना नही.
Vida no Filho
Deus enviou seu Filho ao mundo para que vivêssemos por Ele. O Filho dá vida, julga e reconcilia os pecadores com o Pai.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
जसं बाप मरेलसले ऊठाडीन जिवत करस तसा पोऱ्या बी पाहिजे त्याले जिवत करस. बाप कोणाच न्याय करस नही, तर सर्व न्याय करानं काम त्यानी पोऱ्याकडे सोपी देयल शे. याकरता की जसं बापना सन्मान करतस तसा पोऱ्याना बी सर्वासनी सन्मान कराले पाहिजे. जो पोऱ्याना सन्मान करस नही तो, ज्यानी माले धाडेल शे, त्या बापना सन्मान करस नही."
मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन. जसं बापमा स्वतःनं जिवन शे, तसं पोऱ्यामा बी स्वतःनं जिवन ऱ्हावाले पाहिजे अस त्यानी माले दिधं.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
परंतु काळनी पुर्णता व्हयनी तवय देवनी आपला पोऱ्याले धाडं; तो स्त्रीपाईन जन्मेल, नियमशास्त्रनाधीन असा जन्मेल व्हता. ह्यामा हाऊच उद्देश व्हता की, ज्या नियमशास्त्रनाधीन व्हतात त्यासले त्यानी खंडणी भरीन सोडावाले पाहिजे, अनी आपलाले पोऱ्याना अनी पोरना हक्क मिळाले पाहिजे. तुम्हीन देवना पोऱ्या अनी पोरी शेतस, म्हणीन देवनी अब्बा, बाप्पा, अशी हाक मारणारा आपला पोऱ्याना आत्माले तुमना आमना अंतःकरणमा धाडेल शे.
कारण आपन शत्रु ऱ्हाईसन बी देवनासोबत त्याना पोऱ्याना मरणना द्वारा आपला समेट करामा वना. तर त्यानापेक्षा हाई अधिक शे की, आपला समेट करामुये ख्रिस्तना जिवनमुये आपन ताराई जासुत!