Filho do homem
Filho do Homem é o título que Jesus mais usou para si mesmo. Ele conecta sua humanidade plena com a visão profética de Daniel sobre o Messias glorioso que receberá domínio eterno.
A profecia de Daniel
Daniel viu alguém como o Filho do Homem vindo com as nuvens do céu. Foi-lhe dado domínio, glória e reino eterno.
तवय मी रातना दृष्टांतमा दखा तो आकाशमाधला ढगवर आरूढ व्हईसन, मानव पुत्रसारखा कोणी वना, तो त्या पुराण पुरूषकडे वना अनं त्याले त्यासनी त्यानाजोडे आणा. सर्वा लोक, सर्वा राष्ट्रे अनं सर्वा भाषा बोलनारा लोक, यासनी त्यानी सेवा करानी म्हणीन त्याले प्रभुत्व, वैभव अनं राज्य हाई दिधी; त्यानं प्रभुत्व अक्षय अनं अढळ शे; त्यानं राज्य अविनाशी शे.
अनी त्या समईसना मध्यभागले मनुष्यना पोऱ्यानामायक, पायघोळ कपडा घालेल, अनी छातीवरतीन सोनाना पट्टा बांधेल, असा कोणी एक माले दखायना.
पृथ्वीनी कापणी
नंतर मी दखं, तो पांढरा ढग अनं त्या ढगवर बशेल मनुष्यना पोऱ्यानामायक एकजण दखायना, त्याना डोकावर सोनाना मुकुट अनं त्याना हातमा टोकदार धारना ईळा व्हता.
अनी सांगं की, "दखा! स्वर्ग उघडेल शे अनी मनुष्यना पोऱ्या हाऊ देवना उजवीकडे उभा शे अस मी दखी राहीनु!"
Jesus, o Filho do Homem
O Filho do Homem veio buscar e salvar o que se havia perdido. Ele tem autoridade para perdoar pecados e julgar.
आखो ज्या दवडायेल शेतस त्यासनं तारण कराले मनुष्यना पोऱ्या येल शे.
त्यानी उत्तर दिधं की, चांगलं बी पेरणारा हाऊ मनुष्यना पोऱ्या शे;
कारण जस योना तीन दिन अनं तीन रात मासाना पोटमा व्हता, तसाच मनुष्यना पोऱ्या बी तीन दिन तीन रात पृथ्वीना पोटमा ऱ्हाई.
दुसरांदाव येशुनी स्वतःना मृत्युबद्दल करेल भविष्य
त्या गालील नगरमा गोया व्हयनात तवय येशु त्यासले बोलना, मनुष्यना पोऱ्याले लोकसना हातमा धरीन देतीन.
यामुये तुम्हीन तयार ऱ्हा, तुमले वाटाव नही त्या येळले मनुष्यना पोऱ्या ई."
न्यायना दिन
जवय मनुष्यना पोऱ्या आपला वैभवमा सर्वा देवदूतसंगे ई, तवय मी आपला वैभवी राजासनवर बठसु.
कारण तो त्याना शिष्यसले शिकाडी राहिंता; तो त्यासले बोलना की, "मनुष्यना पोऱ्याले मनुष्यसना हातमा सोपी देतीन; त्या त्याले मारी टाकतीन अनी मारी टाकावर तीन दिन नंतर तो परत जिवत व्हई."
कारण मनुष्यना पोऱ्या पण सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे."
पृथ्वीवर पापसनी क्षमा कराले मनुष्यना पोऱ्याले म्हणजे माले अधिकार शे." मंग येशु लखवा व्हयेल माणुसले बोलना, "मी तुले सांगस, ऊठ, आपली खाट उचलीसन घर जा!"
येशु त्याले बोलना, "कोल्हासकरता बिळा अनं आकाशमाधला पक्षीसले घरटा शेतस, पण मनुष्यना पोऱ्याले डोकं टेकाले जागा नही."
कारण जशी विज आकाशना एकबाजुले चमकीसन आकाशनाखाल दुसरी बाजूपावत प्रकाश देस, तसच मनुष्यना पोऱ्यानं बी त्या दिनसमा व्हई.
Glória e autoridade
Quando o Filho do Homem for levantado, atrairá todos a si. Ele é plenamente humano e plenamente divino.
यामुये येशु त्यासले बोलना, "जवय तुम्हीन मनुष्यना पोऱ्याले उंच करशात तवय तुमले समजी की ‘मी जो शे तो शे!’ अनी मी स्वतः व्हईन काय करस नही, तर पितानी माले सांगाप्रमाणे मी या गोष्टी बोलस.
आखो तो त्यासले बोलना, "मी तुमले खरंखरं सांगस, की, तुम्हीन स्वर्गले उघडेल अनी देवना स्वर्गदूतसले चढतांना अनं मनुष्यना पोऱ्यावर म्हणजे मनावर उतरतांना दखशात."
कोणतरी अस शास्त्रमा सांगेल शे की;
"मनुष्य तो काय की तु त्यानी आठवण करानी;
मनुष्य तो काय की, तु त्यानी काळजी करानी?