Filhos de Deus
Ser filho de Deus é o maior privilégio da existência humana. Pela fé em Cristo, recebemos o direito de ser chamados filhos de Deus — herdeiros de Deus e co-herdeiros com Cristo.
O direito de ser filho
A todos que creram no nome de Jesus, deu-lhes o poder de serem feitos filhos de Deus — nascidos não do sangue, mas de Deus.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
येशु हाऊ देवना पोऱ्या ख्रिस्त शे असा तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे, अनी त्यानावर ईश्वास धरीसन तुमले त्याना नावतीन जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, म्हणीसन हाई लिखाई जायेल शे.
कारण तुम्हीन सर्व ख्रिस्त येशुवरला ईश्वासनाद्वारा देवना पोऱ्या शेतस. कारण तुमनामधला जितलासना ख्रिस्तमा बाप्तिस्मा व्हयना शे तितलासनी ख्रिस्तनं जिवन परीधान करेल शेतस;
परंतु काळनी पुर्णता व्हयनी तवय देवनी आपला पोऱ्याले धाडं; तो स्त्रीपाईन जन्मेल, नियमशास्त्रनाधीन असा जन्मेल व्हता. ह्यामा हाऊच उद्देश व्हता की, ज्या नियमशास्त्रनाधीन व्हतात त्यासले त्यानी खंडणी भरीन सोडावाले पाहिजे, अनी आपलाले पोऱ्याना अनी पोरना हक्क मिळाले पाहिजे.
म्हणीन तुम्हीन आतेपाईन नोकर नहीत तर पोर अनी पोऱ्या शेतस; अनी पोर अनी पोऱ्या शे म्हणीन तर देवनाद्वारा वारीस बी शेतस.
A identidade dos filhos
O Espírito testifica com nosso espírito que somos filhos de Deus. E se filhos, também herdeiros — herdeiros de Deus.
कारण जितलासले देवना आत्मा चालाडस त्या सर्वा देवना पोऱ्या शेतस. कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे.
तो आत्मा स्वतः आपला आत्मानासंगे साक्ष देस की, आपण देवना पोऱ्या शेतस.
म्हणजे शरिरना पोऱ्या ह्या देवना पोऱ्या नहीत, पन अभिवचनमा जन्मेल पोऱ्या फक्त संतान म्हणीन गणामा येल शेतस.
Viver como filhos
Vede que grande amor o Pai nos concedeu: que fôssemos chamados filhos de Deus! E é isso que somos.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
यावरीन देवना पोऱ्या अनं सैतानंना पोऱ्या उघड दखातस. जो कोणी नितीमा वागस नही तो देवना नही शे, अनं जो आपला बंधुवर प्रिती करस नही तो बी नही.
ज्या शांती निर्माण करनारा त्या धन्य, कारण त्यासले देवना पोऱ्या म्हणतीन.
त्यानी त्यासले ईचारं, पण "तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?" शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस. येशु त्याले बोलना, योनाना पोऱ्या शिमोन तु धन्य शे, कारण हाई रक्त मांसना माणुसपाईन नही, तर मना स्वर्गमधला बापनी हाई तुले प्रकट करेल शे.
बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस.