Filhos
Os filhos são herança do Senhor — bênção e responsabilidade sagrada. A Bíblia orienta sobre a criação dos filhos com amor, disciplina e instrução nos caminhos de Deus.
Herança do Senhor
Os filhos são herança do Senhor e o fruto do ventre é seu galardão. Bem-aventurado o homem que enche deles a sua aljava.
देवनी त्यासले आशिर्वाद दिधा; अनी त्यासले बोलना, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापी टाका अनं तिले सत्तामा आणा; समुद्रमाधला मासा, आकाशमाधला पक्षी अनं पृथ्वीमा संचार करनारा सर्वा प्राणी यासनावर सत्ता चालावा.
Instruir e disciplinar
Instrui a criança no caminho em que deve andar, e quando envelhecer não se desviará dele. Disciplina é amor em ação.
O amor de Deus por crianças
Deixai vir a mim as crianças. Jesus acolheu, abençoou e honrou as crianças como modelo de fé e humildade.
ते दखीसन येशुले भलतं वाईट वाटनं अनी तो शिष्यसले बोलना, "धाकलासले मनाजवळ येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण देवनं राज्य धाकलासना मायकच शे.
जर तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं तुमले समजस, तर ज्या तुमना स्वर्गना देवबाप जोडे मांगतस, त्यासले तो कितल्या चांगल्या वस्तु अनं देणग्या दि?
येशु हाऊ ज्ञानघाई, शरीरघाई अनी माणुसना अनी परमेश्वरनी कृपामा वाढत गया.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
Bênção e promessa
O Senhor te abençoe e te guarde. Os filhos dos justos serão abençoados e suas gerações caminharão na retidão.
देव तुले आकाशतीन ओस अनी पृथ्वीवरनी सुपीक जमीनी अनी विपुल धान्य अनं द्राक्षरस देवो; राज्य राज्यना लोके तुनी सेवा करोत; अनी वंशना लोके तुले नमन करोत; तू आपला भाऊबंदसना मालक हो; मायना पोऱ्या तुले नमन करोत; जो तुले शाप दि त्या सर्वा शापीत व्हवोत; अनी जो तुले आशिर्वाद दि त्या सर्वा आशिर्वादीत व्हवोत."
Criação e obediência
Pais, criai vossos filhos na disciplina e instrução do Senhor. Filhos, obedecei a vossos pais — isto é justo e agradável a Deus.
मुलं अनं मायबाप
पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो.
बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.
पोऱ्यासवनं, तुम्हीन सर्व गोष्टीसमा कायम आपला मायबापना आज्ञा पाळत जा, कारण प्रभुले हाई आनंद देणारं शे.
पालकसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिड भरू नका, म्हणजे त्या निराश व्हवावुत नही.
आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
बापना शिस्तकरता तुम्हीन सहन करी राहिनात, देव पोऱ्यासंगे तसा तुमनासंगे वागस, ज्याले बाप शिक्षा करस नही असा कोण पोऱ्या शे? जर तुमले इतर पुत्रसनामायक शिक्षा व्हयनी नही तर त्याना अर्थ असा की तुम्हीन त्याना खरा पोऱ्या नहीत तर तुम्हीन दासीपुत्र मायक शेतस.
एखादी विधवाले पोऱ्या किंवा नातु व्हतीन तर त्यासनी पहिले आपला घरनाससंगे धर्मनिष्ठ वृत्तीतिन वागीन आपला वडीलसना उपकार फेडाले शिकानं, कारण हाई देवले मान्य शे.
बाई मोकळी व्हस तवय तिले दुःख व्हस, कारण ती येळ येल ऱ्हास; पण बाळ जन्म लेवानंतर बाळना जगमा जन्म व्हयना याना जो आनंद व्हस त्यामुये तिले त्या तरासनी याद ऱ्हास नही.