Fim do mundo
A Bíblia fala sobre o fim do mundo como evento certo e definitivo. Céus e terra passarão, mas as palavras de Jesus jamais passarão. A questão não é se, mas quando.
Os céus passarão
Os céus e a terra passarão, mas as palavras de Jesus permanecerão para sempre. O mundo presente é temporário.
आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही."
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
"त्या दिनसमाधला संकटना मांगतीन लगेच सुर्य अंधकारमय व्हई, चंद्र प्रकाश देवाव नही, तारा आकाशमातीन नष्ट व्हतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई.
कोणलेच तो दिन अनी येळ माहीत नही
"त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्ग माधला देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे.
कोणलेच तो दिन अनी येळ माहीत नही
"अजुन त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्गना देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे.
O dia do Senhor
O dia do Senhor virá como ladrão. Os céus passarão com grande estrondo, e os elementos se dissolverão no fogo.
पण प्रभुना दिन चोरनामायक ई, त्या दिन आकाशमातील सर्व गोष्टी मोठा नाद करीसन नष्ट व्हतीन, सृष्टीमा जे व्हई ते जळीसन नष्ट व्हई, पृथ्वी अनी तिनावरल्या सर्व गोष्टी गायब व्हतीन.
पण आतेना आकाश अनं पृथ्वी हाई त्याच शब्दघाई आगकरता राखीन ठेयल शे; म्हणजे न्यायनिवाडाना अनं अधार्मिक लोकसना नाशना दिन येवापावत, उराई ठेयल शे.
तर ह्या सर्व गोष्टी नष्ट व्हणारा शेतस म्हणीन पवित्र वागणुकमा अनं सुभक्तीमा राहिन देवना दिन येवानी वाट दखत अनं तो दिन लवकर येवाले पाहिजे म्हणीसन खटपट करत तुम्हीन कसं ऱ्हावाले पाहिजे? परमेश्वरना त्या दिनमुये आकाश जळीसन नष्ट व्हई जाई अनी सृष्टीमा जे व्हई ते तापीसन वितळी.
प्रभुना आगमन करता तयार रहा
भाऊसवन अनी बहिणीसवन, काळ अनं येळ यानाबद्दल तुमले काही लिखाणी गरज नही. कारण तुमले स्वतःले पक्क माहित शे की, जशा रातले चोर येस, तसाच प्रभुना दिन ई. शांती शे, निर्भय शे अस त्या म्हणतस तवय गरोदर बाईले ज्याप्रमाणे अचानक वेदना व्हतस त्याप्रमाणे त्यासना अचानक नाश ई अनी त्या टिकावुच नहीत. भाऊसवन अनी बहिणीसवन, त्या दिननी जसं चोर येस तसं तुमले धराले पाहिजे असा तुम्हीन अंधारमा नही शेतस. कारण तुम्हीन सगळा उजेडनी प्रजा अनी दिनसनी प्रजा शेतस, आपण रातना अनं अंधारना नहीत;
भाऊसवन अनी बहिणीसवन, त्या दिननी जसं चोर येस तसं तुमले धराले पाहिजे असा तुम्हीन अंधारमा नही शेतस. कारण तुम्हीन सगळा उजेडनी प्रजा अनी दिनसनी प्रजा शेतस, आपण रातना अनं अंधारना नहीत; यावरतीन आपण दुसरासनामायक झोपाले नको, तर जागं अनी सावध ऱ्हावाले पाहिजे. झोपणारा रातले झोपतस अनी पिणारा रातले पितस; पण ज्या आपण दिनना शेतस त्या आपण सावध ऱ्हावाले पाहिजे. ईश्वास अनी प्रितीनं चिलखत अनी तारणनी आशा, हाऊ टोप घाला. कारण आपलावर देवना क्रोध व्हवाले पाहिजे म्हणीसन नही, तर आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्यानाद्वारा आपलं तारण व्हवाले पाहिजे म्हणीन आपले नेमेल शे.
Destruição e renovação
O Dia do Senhor trará juízo sobre os ímpios, mas também novos céus e nova terra onde habita a justiça.
कोकरानी सहावा शिक्का फोडा, ते मी दखं; तवय मोठा भूकंप व्हयना; सुर्य केससनी बनाडेल खडबडीत कपडानामायक काळा व्हयना अनं पुरा चंद्र रंगतनामायक लाल व्हयना. अंजिरनं झाड मोठा वाराघाई हालावर त्याना कच्चा फयं जशा खाल पडतस तसा आकाशमाधला तारा पृथ्वीवर पडनात.
मंग मोठा अजगरले खाल फेकामा वनं, सर्व जगले फसाडणारा दुष्ट अनं सैतान म्हणेल जुना साप याले अनी सगळा त्याना दूतसले बी खाल पृथ्वीवर फेकामा वनं.
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
तवय सुर्य, चंद्र अनं तारा यासनामा चिन्ह दिसतीन, अनी "समुद्र अनं लाटासना गर्जनाना आवाज ऐकीन पृथ्वीरला सर्व राष्ट्र घाबरी जातीन; भितीघाई अनं जगमा घडणारा घटनासनी वाट दखता दखता माणसंसना हात पाय गळी जातीन कारण आकाशमाधली शक्ती हालाई जाई.
परंतु तुम्हीन प्रत्येक येळले सावध राहिसन प्रार्थना करत राहा म्हणजे तुम्हीन या सर्व गोष्टीमाईन वाची जाशात अनं मनुष्यना पोऱ्यासमोर म्हणजे मनासमोर उभा ऱ्हावाकरता समर्थ ठरशात."
नवं आकाश अनी पृथ्वी
नंतर मी नवं स्वर्ग अनं नवं पृथ्वी दखी. पहिलं स्वर्ग अनी पहिली पृथ्वी ह्या नष्ट व्हयेल व्हतात अनी समुद्र बी राहिना नही. तवय मी पवित्र शहर, नवं यरूशलेम, देवपाईन स्वर्गमातीन उतरतांना दखं. ते नवराकरता सजाडेल नवरीनामायक व्हतं. अनी मी राजासनपाईन येल मोठा आवाज ऐका, तो असा दखा, "देवनं घर लोकससंगे शे, त्यासनासंगे देव राही, त्या त्याना लोक व्हतीन, अनी देव स्वतः त्यासनासंगे राही अनी तो त्यासना देव व्हई. तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
तवय जो राजासनवर बठेल व्हता तो बोलना, "आते मी सर्वा गोष्टी नविन करस!" तो बोलना लिख, कारण ह्या वचनं ईश्वसनीय अनं सत्य शेतस.