Fraqueza
A fraqueza humana não é fraqueza diante de Deus. Pelo contrário, é na nossa fragilidade que o poder de Cristo se aperfeiçoa. Deus escolhe os fracos para confundir os fortes.
Poder na fraqueza
A minha graça te basta, pois o meu poder se aperfeiçoa na fraqueza. Quando sou fraco, então é que sou forte.
पण त्यानी माले सांगेल शे, मनी कृपा तुले पुरी शे, कारण मनी शक्ती अशक्तपणमा सिध्द व्हस, तर ख्रिस्तनी शक्तीना मनामा वास व्हवाले पाहिजे म्हणीसन मी विशेषकरीन मना अशक्तपणना गर्व भलताच खूशीतीन करस.
ख्रिस्तनाकरता अशक्तपण, अपमान, अडचण, तरास, संकट भोगनं यामा मी खूश शे; कारण मी अशक्त शे तवय मी सशक्त शे.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
Deus cuida dos fracos
O Senhor está perto dos que têm o coração quebrantado. Ele dá poder aos fracos e renova a força dos cansados.
त्यानावर तुम्हीन आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमनी काळजी लेस.
अहो सर्वा कष्टी अनी वझामा दाबायेल लोकसहो, मनाजोडे या, म्हणजे मी तुमले विसावा दिसु.
Compaixão e intercessão
O Espírito intercede por nós com gemidos inexprimíveis. Jesus compreende nossas fraquezas porque foi tentado como nós.
तसच पवित्र आत्मा बी अशक्तपणमा आपलाले सहाय्य करस, कारण आपण प्रार्थना कराले पाहिजे तसं कशासाठे कराले पाहिजे हाई आपलाले ठाऊक नही. पण ज्यासना उच्चार करता येस नही अस कण्हनीनं आत्मा स्वतः आपलाकरता मध्यस्थी करस.
आपला प्रमुख याजक असा नही ज्याले आपला अशक्तपणानं दुःख व्हस नही, तो तर सर्व गोष्टीसमा आपलामायकच पारखाई गया, तरी बी त्यानी पाप करं नही.
तुम्हीन परिक्षामा पडाले नको म्हणीन जागा ऱ्हा अनी प्रार्थना करा; आत्मा तयार शे खरं पण शरीर अशक्त शे.