Generosidade
A generosidade é marca do caráter de Deus e vocação do cristão. Deus ama ao que dá com alegria. Quem semeia generosamente, generosamente colherá.
Dar com alegria
Deus ama ao que dá com alegria. Cada um contribua segundo propôs no coração — não com tristeza ou por necessidade.
प्रत्येकनी आपला मनमा कोणा दबावमा अनी कुरकुर नही करता देवानं; दुःखमा मनना नहीतर गरज शे म्हणीसन देवान नही; कारण खूशीतीन देनारा देवले आवडस.
हाई ध्यानमा ठेवा जो कमी पेरी, तो तितलच कापी, अनी जो जास्तीनं पेरी तर, तो जास्तीनं कापणी करी. प्रत्येकनी आपला मनमा कोणा दबावमा अनी कुरकुर नही करता देवानं; दुःखमा मनना नहीतर गरज शे म्हणीसन देवान नही; कारण खूशीतीन देनारा देवले आवडस. सर्व प्रकारनी कृपा तुमनावर भरपुर व्हवाकरता देव शक्तिमान शे; हाई यानाकरता की तुमले सर्व गोष्टीसमा सगळा पुरवठा कायम व्हईसन प्रत्येक चांगला कामकरता तुमनाकडे सर्वकाही भरपूर शे. त्यानी चारीमेर देयल शे; गरिबसले उदारतातीन दानधर्म करेल शे; त्यानं चांगुलपण युगानुयुग राहस अस शास्त्रमा लिखेल शे.
जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई. म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं. हाई सेवा करामुये देवना लोकसना गरजा पुऱ्या कराई जातस; इतलंच नही तर बराच लोकसनी देवना खुप उपकार मानावर ते जास्त व्हस.
जो पेरणाराले बी पुरावस, अनी, खावाकरता अन्न पुरावस तो तुमले बी दी अनी ते भरपुर करी, अनी तुमनं उदारतानं फळ वाढाई.
म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं.
जर तुमनी देवानी ईच्छा व्हई म्हणजे तुमना जोडे जे व्हई ते देवले मान्य व्हई, जर नही व्हई तर काही हरकत नही.
Partilhar e abençoar
Quem dá aos pobres empresta ao Senhor. A generosidade abre portas de bênção sobre quem dá e sobre quem recebe.
O ensino de Jesus
Dai e dar-se-vos-á. A quem te pedir, dá. O que fizestes a um destes mais pequeninos, a mim o fizestes.
द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी."
द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी."
जो कोणी तुनाजोडे मांगस त्याले दे, अनी जो तुनाकडतीन काही लेस, त्यानाकडतीन ते परत मांगु नको.
जरी तुम्हीन वाईट राहीसन बी आपला पोऱ्यासले चांगलं काय ते देवाणं समजस, तर मंग ज्या स्वर्गना देवबाप जोडे मांगतस त्यासले तो विशेष करीसन पवित्र आत्मा दि!"
जो तुनाकडे काही मांगस त्याले दे, अनी जो तुनाकडे उसनं मांगाले दखस त्यानापाईन पाठ फिरावु नको.
यामुये तु जवय दानधर्म करस तवय लोकसनी आपला गौरव कराले पाहिजे म्हणीसन ढोंगी जसा सभास्थानमा अनी रस्तावर आपलापुढे शंख वाजाडतस तसं करू नको, मी तुमले सत्य सांगस की, त्यासले त्यानं प्रतिफळ मिळी जायेल शे. तु जवय दानधर्म करस, तवय तूना उजवा हात काय करस, हाई तुना डावा हातले समजाले नको. जवय तु दानधर्म करस, ते गुप्तपणे व्हवाले पाहिजे, म्हणजे तुले दखणारा, गुप्त पिता परमेश्वर तुले तूनं फळ दि.
तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
Generosidade de Deus
Se Deus dá sabedoria generosamente a quem pede, quanto mais nos dará Ele forças e suprimento em toda necessidade?
तुमनापैकी जो कोणी ज्ञानमा कमी व्हई त्यानी ते देवकडे मांगानं, म्हणजे ते त्याले देवामा ई; कारण देव सर्वासले कृपाघाई अनी उदारतातीन देस;
भाऊ किंवा बहिणीसकडे खराब कपडा व्हतीन; त्यासले रोजना जेवणनी वनवन शे. अनी तुमनामाधील कोणी त्यासले म्हणस शांततामा जा, तुमले पुरेसा कपडा मिळोत, अनी खाई पीसन तृप्त व्हा. पण त्याना शरिरले पाहिजे ते त्याले तुम्हीन देतस नही तर त्यापाईन काय लाभ? यानामायक ईश्वाससंगे जर कामे नहीत तर तो जात्या निर्जीव शे.