Gentileza
A gentileza é fruto do Espírito e marca do cristão maduro. Palavras suaves, gestos de bondade e amor ao próximo — a Bíblia nos chama a tratar todos com graça e compaixão.
Seja gentil
A vossa gentileza seja conhecida de todos. A palavra branda desvia a ira, e a boa conduta atrai os que estão distantes.
तुमनी सौम्यता सर्वासले समजाले पाहिजे, प्रभुनं येणं जोडे येल शे.
ईश्वासी लोकसनासंगे सुज्ञतेमा वागा; अनी येळना सदुपयोग करा. तुमनं बोलनं नेहमी कृपायुक्त अनी लोकसले आवडणार असं ऱ्हावाले पाहिजे, म्हणजे प्रत्येक मनुष्यले कसं उत्तर देवानं हाई समजी.
तुम्हीन देवना स्वतःकरता प्रिय अस निवडेल लोके शेतस, म्हणीन करूणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हाई परीधान करानं.
Gentileza como fruto
O fruto do Espírito inclui bondade e amabilidade. Amem uns aos outros com afeição fraternal e tratem bem a todos.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
तर मंग जश आपलाले येळ भेटी त्यानाप्रमाणे आपण सर्वासना अनं विशेष म्हणजे ईश्वासी कुटूंबना लोकससंगे चांगलं करानं.
देवले कसं आनंदीत करानं
ईश्वासु भाऊ अनी बहिणीसवन एकमेकसवर प्रिती करत राहा. प्रेमतीन अनोळखीसना पाहूणचार करानं ध्यानमा ठेवा, कारण त्यामुये कितलातरी जणसनी देवदूतसना पाहूणचार न समजता करेल शे.
आपला बंधुना अशक्त व्हवान कारण बनानं नही
तर आपण यानापुढं एकमेकसना न्याय कराना नही. तर अस ठरावानं की, आपला बंधुना मार्गमा अडखळण किंवा ठेच लागीन पडानं कारण व्हई अस काही ठेवानं नही.
आपला मनमासुध्दा भाऊनीबारामा व्देष करानं नही, आपला शेजारनाले दटाडानं नाहिते तो तुना माथा पाप लागी बदला लेवानं नही; आपला भाऊबंदमाईन कोणवर दावा करानं नही, आपला शेजारनावर प्रेम करानं; मी परमेश्वर शे.
मी तुमले खरंखरं सांगस की मी धाडस त्याना जो स्विकार करस तो मना स्विकार करस, अनी जो माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडं, त्याले स्विकारस."