Graça
A graça de Deus é favor imerecido. Pela graça somos salvos, pela graça vivemos, pela graça somos sustentados. É o dom mais precioso de Deus — dado a quem não merece.
Salvos pela graça
Pela graça sois salvos, mediante a fé, e isto não vem de vós — é dom de Deus. Não por obras, para que ninguém se glorie.
कारण कृपातीनचं ईश्वासनाद्वारा तुमनं तारण व्हयेल शे अनी हाई तुमना हातघाई व्हयेल शे अस नही, तर हाई देवनं दान शे; कोणी बडाई कराले नको म्हणीसन कर्म करीसन हाई व्हयनं नही.
तरी देव दयासंपन्न शे म्हणीसन आपन आपला अपराधसमुये मरेल व्हयेल व्हतुत तरी त्यानी आपलावरना स्वतःना अपरंपार प्रेममुये, ख्रिस्तनासंगे आपलाले जिवत करं, देवना कृपातीन तुमनं तारण व्हयेल शे;
कारण सर्वासनी पाप करेल शे अनी त्या देवना गौरवपाईन दुर व्हयेल शेतस. देवना कृपामुये खिस्त येशुनी खंडणी भरीसन प्राप्त करेल मुक्तीनाद्वारा त्या सर्वा विनामुल्य न्यायी ठरतस.
पन अपराधनी गोष्ट शे तशी कृपादाननी नही; कारण आदामना अपराधमुये जर बराच मरणात, तर त्यानापेक्षा हाई जास्त शे की, देवनी कृपा अनं येशु खिस्त ह्या एकच मनुष्यना कृपानी देणगी बराचजन करता विपुल व्हयनी.
म्हणजे जसं पापनी मरणना योगमा राज्य करा, तसं देवना कृपानी न्यायीपनणा योगमा प्राप्त होणारा सर्वकाळना जिवनकरता आपला प्रभु येशु खिस्त ह्यानाद्वारा राज्य करानं.
Graça que capacita
A graça me basta, pois o poder se aperfeiçoa na fraqueza. Na graça, não estamos mais sob a lei, mas sob o favor de Deus.
तुमनावर पापनी सत्ता चालावु नही; कारण तुम्हीन नियमशास्त्रना अधीन नहीत, पन देवना कृपाना अधीन आणेल शेतस.
गुलामगिरीतीन करेल बोध
मंग काय? आपन नियमशास्त्रना अधीन नहीत, देवना कृपाना अधीन शेतस म्हणीन पाप करानं का? अजिबात नही.
त्यानी आमना कामसप्रमाणे नही तर स्वतःना संकल्पानामायक अनी कृपानामायक आमले तारेल अनं पवित्र पाचारणतीन पाचारण करेल शे, हाई कृपा युगानुयुगना काळना पहिले ख्रिस्त येशु कडतीन आपलावर करामा येल शे;
कारण सर्व माणससले तारण देणारी देवनी कृपा प्रकट व्हयेल शे; अनी ती कृपा आपलाले शिकाडस की, अभक्ती अनी संसारन्या गोष्टीसना त्याग कर अनी स्वतःले नियंत्रीत, पवित्र अनं भक्तीमय जिवन या जगमा जग.
पवित्र जिवन जगाकरता बलवणं
यामुये तुमनं मन कृतीकरता तयार करा, अनी सावध राहिन येशु ख्रिस्तनं प्रकटीकरण व्हवाना येळले तुमले मिळणारी कृपावर पुर्ण आशा ठेवा.
तुम्हीन थोडा येळ दुःख सहन करानंतर, आपला सार्वकालिक गौरवमा येवाले पाहिजे म्हणीसन ज्यानी ख्रिस्तमा तुमले पाचारण करं तो सर्व कृपाना देव स्वतः तुमले पुर्ण, भक्कम अनं प्रबळ करी.
A graça de Deus
O Senhor é compassivo e gracioso, tardio em irar-se e grande em amor. Sua graça é nova a cada manhã.
Viver pela graça
A graça de nosso Senhor Jesus Cristo esteja convosco. Perdoando e confessando, experimentamos a graça restauradora.
प्रभु येशुनी कृपा सर्व लोकससंगे राहो.
आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना आमनासंगे असो, आमेन.
आपलावर दया व्हवाले पाहिजे अनी गरजना येळले मदत व्हवाकरता कृपा मिळाले पाहिजे, म्हणीसन आपण ध्यैर्य करीसन कृपाना देवना राजासननाजोडे जाऊत.
पण मी तर मना जिवनी किंमत ऐवढी सुध्दा करस नही, यानाकरता की, मी मनं काम म्हणजे माले प्रभु येशुपाईन प्राप्त व्हयेल देवनी कृपानी सुवार्ता गंबीरतातीन सांगानी सेवा शेवटपावत लई जावं."
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
जर तुम्हीन लोकसना अपराधनी क्षमा करतस, तर तुमना स्वर्गीय पिता बी तुमले क्षमा करी.