Gratidão a Deus
A gratidão a Deus é atitude que transforma a vida. Reconhecer que toda boa dádiva vem de Deus nos leva a louvar, servir e viver com alegria e propósito.
Tudo vem de Deus
Toda boa dádiva vem do alto. Agradecer a Deus é reconhecer que Ele é a fonte de toda bênção e sustento.
देवनी तयार करेल प्रत्येक वस्तु चांगली शे. अनी जे देवनं नाव लिसन लेयल शे ते नकारता येस नही.
देवनी तयार करेल प्रत्येक वस्तु चांगली शे. अनी जे देवनं नाव लिसन लेयल शे ते नकारता येस नही. कारण देवनं वचन अनी प्रार्थना ह्यापाईन ते शुध्द व्हस.
देवना कृपाकरता धन्यवाद
ज्यानी माले शक्ती दिधी अनी त्याना कामकरता ठेयल शे, त्या आपला प्रभु येशु ख्रिस्तना मी उपकार मानस;
प्रार्थनाबद्दल सल्ला
तर सर्वात पहिले हाऊ बोध मी करस की सर्व मनुष्यसकरता विनंत्या, मध्यस्थी, एकमेकसकरता प्रार्थना अनी देवना उपकार मानानं.
अनी आनंदमा परमपिताले धन्यवाद देवानं, ज्यानी तुमले प्रकाशमा राहनारा देवना लोकसना जे वतन शे, त्यामा वाटा भेटाकरता पात्र करेल शे.
ख्रिस्तमा मुळाई जायेल, त्यानावर उभा कराई जायेल, तुमले शिकाडेल प्रमाने ईश्वासमा दृढ व्हयेल असं देवनी स्तुती करनारा व्हा.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
Louvor e gratidão
Louvai ao Senhor e dai-lhe graças! Ele fez maravilhas e é digno de todo louvor e agradecimento.
Expressões de gratidão
Dar graças com oração e súplica. A gratidão se expressa em palavras, atos e atitudes que glorificam a Deus.
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा.
आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.
तसच अमंगळपणा, बाष्कळ गोष्टी अनं टवाळी यासना बी नको व्हवाले, त्या योग्य नही शेतस; तर त्यासनापेक्षा उपकारस्तुती व्हवाले पाहिजे.
म्हणजे तुम्हीन सर्व प्रकारणा उदारपणकरता सर्व गोष्टीसघाई श्रीमंत व्हशात; त्या सर्व लोके तुमना दानकरता देवले धन्यवाद देतीन जे तुमले आमनाकडतीन भेटनं.
सर्वकाही तुमनाकरता शे, यानाकरता की जी कृपा बराच जणसवर व्हईसन विपुल व्हयनी. ती देवना गौरवकरता धन्यवादमा वाढानं कारण बनाले पाहिजे.
सर्व स्थितीमा उपकारस्मरण करा; कारण तुमना जिवनबद्दल ख्रिस्त येशुमा देवनी ईच्छा हाईच शे.
"हे प्रभु देवा, हे सर्वसमर्था, जो तु शे अनं व्हता!
तो तु आपलं महान सामर्थ्य धारण करेल शे
अनी राज्य अधिकार आपला हातमा लिधात म्हणीन आम्हीन तुनां आभार मानतस.
पण मी तुना धन्यवादना गाणं म्हणीसन यज्ञ करसु; मी तुले करेल नवस फेडसु; कारण परमेश्वर देव तुनापाईनच तारण शे."