Homem de Deus
O homem de Deus é aquele que busca a justiça, a piedade, a fé e o amor. A Bíblia apresenta modelos de homens íntegros que andaram com Deus e marcaram a história.
Características do homem de Deus
O homem de Deus foge das paixões e segue a justiça, a piedade, a fé, o amor, a perseverança e a mansidão.
वयक्तीक सुचना
हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, सुभक्ती, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
कोणी बी तुना तरूणपणले तुच्छ मानाले नको. तर तुनं भाषण, प्रेम, तुनं वागणं, अनी शुध्दता यानाबद्दल ईश्वास ठेवणारा लोकसना आदर्श व्हय.
शेवटला शब्द
सावध रहा, ईश्वासमा स्थिर रहा, मर्दमायक वागा; खंबीर रहा. तुमना सर्व कामे प्रेमतीन व्हवाले पाहिजे.
हे मनुष्य, चांगलं अनी वाईट काय ते त्यानी तुले दखाडेल शे; नीतितीन वागाण, आवडतीन दया करणं अनं आपला देवना समोर नम्रभावतीन चालण यानाशिवाय परमेश्वर तुनाजोडे काय मांगस?
Exemplos bíblicos
Noé era justo e íntegro entre seus contemporâneos. Jó era homem reto que temia a Deus e se desviava do mal.
नोहा तारू बनाडस
नोहानी वंशावळी याप्रकारे नोहा हाऊ आपला काळना लोकसमा नितीमान अनं सात्विक मनुष्य व्हता; नोहा देवनासोबत चाले.
देवनी धाडेल एक संदेशवाहक प्रकट व्हयना त्यानं नाव व्हतं योहान. तो प्रकाशबद्दल साक्ष देवाकरता वना; यानाकरता की त्यानाद्वारा सर्वासनी त्याना संदेश ऐकीसन ईश्वास कराले पाहिजे.
Viver como filho de Deus
Quem faz a vontade de Deus é eleito. Medite na Palavra e ande nos caminhos do Senhor como verdadeiro discípulo.
परंतु जितलासनी त्याना स्विकार करा, म्हणीसन तितलासले म्हणजे त्याना नाववर ईश्वास ठेयेल शे, त्यासले त्यानी देवना पोऱ्या व्हवाना अधिकार दिधा. तो रक्तघाई नही, शरिरना ईच्छाघाई नही, अनी मनुष्यना ईच्छाघाई नही, पण परमेश्वरना ईच्छातीन उत्पन्न व्हयेल शे.
आपले माहीत शे की देव पापी लोकसनं ऐकस नही; तर जो कोणी देवना आदर करस अनी त्याना ईच्छाप्रमाणे वागस त्यानं तो ऐकस.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.