Homem
A Bíblia fala sobre o homem como criação de Deus — feito à sua imagem e semelhança, mas também frágil, mortal e necessitado de redenção.
Criado à imagem de Deus
Deus criou o homem à sua imagem. Mas pelo pecado, o homem caiu e passou a depender da graça para ser restaurado.
मंग देव बोलना, "आपला प्रतिरूपना अनं आपलासारखा दिसनारा अस मनुष्य आपण बनाडूत; समुद्रमाधलं मासा, आकाशमाधलं पक्षी, ग्रामपशु, सर्वी पृथ्वी अनी पृथ्वीवरला रांगनारा सर्वा प्राणी यासनावर त्या सत्ता करतीन." देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.
मंग संध्याकाळना थंडा वारा सुटना तवय परमेश्वर देव एदेन बागमा फिरी राहिंता, त्याना आवाज आदामले ऐकु वना, तवय परमेश्वर देवना नजरतीन आदाम अनं त्यानी बाई बागना झाडसमा लपनात.
आदामकडीन मरण, खिस्तकडीन जिवन
म्हणीन एक मनुष्यनाद्वारा जगमा पाप वनं अनं पापनाद्वारा मरण वनं; अनी सर्वासनी पाप करामुये सर्वा मनुष्यसंवर मरण वनं.
तसाच शास्त्रलेख शे की, पहिला माणुस आदामले जिवत प्राणी अस बनाडं, शेवटला आदाम जिवन देणारा आत्मा शे. तरी ज्या अध्यात्मिक त्या पहिला नहीत; शारिरीक त्या पहिला शेतस, त्यानानंतर ज्या अध्यात्मिक त्या शेतस. पहिला माणुस आदाम मातीना शे, दुसरा माणुस स्वर्गपाईन शे. तो जशा मातीना व्हता तसा ज्या मातीना त्या बी शेतस; अनी तो स्वर्ग माधला जशा शे तसच ज्या स्वर्ग माधला त्या बी शेतस; अनी जो माटिना त्यानं शरीर जसं आपण धारण करं, तस जो स्वर्ग माधला त्यानं बी रूप धारण करसुत.
Fragilidade humana
O homem nascido de mulher é de poucos dias e cheio de inquietação. Deus conhece nossa fragilidade e cuida de nós.
कोणतरी अस शास्त्रमा सांगेल शे की;
"मनुष्य तो काय की तु त्यानी आठवण करानी;
मनुष्य तो काय की, तु त्यानी काळजी करानी?
Renovação e chamado
Despojados do velho homem e revestidos do novo, somos chamados a buscar a justiça, a piedade e o amor.
अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
त्यानी आपला शारीरतिन वैर म्हणीन आज्ञाविधीना नियमशास्त्र नाहिसं कर; यानाकरता की, स्वतःमा दोनजणसना एक मानव बनाडीसनी शांती प्रस्थापित कराले पाहिजे.
वयक्तीक सुचना
हे देवभक्त, तु यानापाईन पय अनी नितिमत्व, सुभक्ती, ईश्वास, प्रिती, धीर अनी नम्रता यासना मांगे लाग.
मी पोऱ्या व्हतु तवय पोऱ्यानामायक बोलु, पोऱ्यासारखी मनी बुध्दी व्हती, अनी पोऱ्यानामायक मना ईचार व्हतात; आते मोठं व्हवानंतर मी धाकलपणन्या गोष्टी सोडी देयल शेतस.
A confiança errada
Maldito o homem que confia no homem. O homem de duplo ânimo é instável em todos os seus caminhos.
असा माणुस आपले प्रभुकडतीन काहीतरी भेटी अस त्यानी समजी लेवाले नको. कारण असा माणुस दोन मनना ऱ्हास अनी आपला सर्व कामसमा चंचल ऱ्हास.
ईश्वासी लोकसबद्दल जबाबदारी
वडील लोकसले वरडीन बोलानं नही, तर त्यासले बाप मानीसन, तरूणसले भाऊ मानीसन बोध कर;