Humildade
A humildade é o caminho da honra verdadeira. Deus resiste aos soberbos, mas dá graça aos humildes. Jesus lavou os pés dos discípulos e nos ensinou que o maior é aquele que serve.
Humilhar-se diante de Deus
Humilhai-vos diante do Senhor e Ele vos exaltará. Quem se humilha será exaltado, e quem se exalta será humilhado.
प्रभुना समोर नम्र व्हा म्हणजे तो तुमले उंच करी.
यामुये देवना पराक्रमी हातसखाल नम्र व्हा यानाकरता की त्यानी योग्य येळले तुमले उंच कराले पाहिजे.
Humildade como virtude
Considerai os outros como superiores a vós mesmos. Revesti-vos de humildade, mansidão e paciência no trato uns com os outros.
तुमनामा, चित्तवृत्तीमा तट पाडानं किंवा पोकळ अभिमान धरानं अस काही नही पाहिजे, तर नम्रतातीन एकमेकसले आपलापेक्षा श्रेष्ठ मानाले पाहिजे.
आपला देवपिता याले युगानुयुग गौरव राहो. आमेन.
तुम्हीन देवना स्वतःकरता प्रिय अस निवडेल लोके शेतस, म्हणीन करूणायुक्त हृदय, ममता, नम्रभाव, लीनता, सहनशीलता हाई परीधान करानं.
पुर्ण नम्रतातीन, सौम्यतातीन अनी क्षमाशिलतातीन वागीसन एकमेकसना प्रितीतीन सहन कराले पाहिजे.
भाऊ अनी बहिणीसवन, तुमले स्वातंत्रकरता पाचारण जरी व्हयनं तरी त्या स्वातंत्रतीन शरीर वासनाले वाव मिळु देवानं नही तर प्रितीमा एकमेकसना दास बना.
चांगलं करतांना भेटणारा त्रास
सारांश, तुम्हीन सर्व एकचित्त, अनं समान भावना; एकमेकसवर प्रेम करनारा, दयाळु, नम्र मनना असा व्हा.
तुमनी शोभा केससनं गुंफणं, सोनाना दागीना घालणं, किंवा कपडा घालणं यासनाघाई बाहेरतीन आणेल नही ऱ्हावाले पाहिजे; तर जो नम्र अनं शांत आत्मा देवना दृष्टीतीन बहुमूल्य शे त्यानी, म्हणजे अंतःकरणमाधली जी अविनाशी शोभा ती ऱ्हावाले पाहिजे.
O exemplo de Jesus
Aprendei de mim, que sou manso e humilde de coração. O maior entre vós seja o que serve — esse é o caminho do Reino.
मी जशा मनना लीन अनं नम्र शे तो मना जू तुम्हीन तुमनावर ल्या, अनं मनापाईन शिका म्हणजे तुमना जिवले विसावा मिळी; कारण मना जू सोयना अनं मना वझा हलका शे.
यामुये तु जवय दानधर्म करस तवय लोकसनी आपला गौरव कराले पाहिजे म्हणीसन ढोंगी जसा सभास्थानमा अनी रस्तावर आपलापुढे शंख वाजाडतस तसं करू नको, मी तुमले सत्य सांगस की, त्यासले त्यानं प्रतिफळ मिळी जायेल शे.
नंतर येशु खाल बसना अनी त्यानी त्याना बारा शिष्यसले बलाईन सांगं, "ज्याले सर्वात मोठं व्हवानी ईच्छा शे त्यानी सर्वात शेवट अनी सर्वासना सेवक बनीन ऱ्हावानं."
मंग त्यानी शिष्यसले सांगं, "जो कोणी या धाकला बाळले मना नावतीन स्विकारस, तो माले स्विकारस, अनी जो कोणी माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडेल शे त्याले स्विकारस. तुमना सर्वासमा जो धाकला शे तोच श्रेष्ठ शे."
Humildade verdadeira
O que se exige de ti? Praticar a justiça, amar a misericórdia e andar humildemente com teu Deus.
हे मनुष्य, चांगलं अनी वाईट काय ते त्यानी तुले दखाडेल शे; नीतितीन वागाण, आवडतीन दया करणं अनं आपला देवना समोर नम्रभावतीन चालण यानाशिवाय परमेश्वर तुनाजोडे काय मांगस?
ख्रिस्ती मनुष्यनं जिवन
बायकासवनं, जसं ख्रिस्ती म्हणीसन शोभी तसं तुम्हीन आपपला नवराले धरीन ऱ्हावानं. नवरासवनं, आपपली बायकोवर प्रिती करानी अनं तिनासंगे कठोरतातीन वागानं नही.
एकमेकसंगे एकमनना व्हा, मोठमोठल्या गोष्टीवर ईश्वास ठेवानं नही, तर लिन वृत्तीना लोकसना सहवास करा. स्वतःले शहाणं समजानं नही.
अनी देवनी असा गोष्टीसले निवड्यात ज्या संसारनी दृष्टीमा काहीच कामना नहीत, धिक्कारेल असासले देवनी यानाकरता निवाडं की ज्या गोष्टी संसारनी दृष्टीमा महत्त्वन्या गोष्टी शेतस त्यासले नष्ट करानं. म्हणीसन देवनी अस करं की, कोणताच प्राणी देवना समोर गर्व कराले नको.
स्वर्गीय बुध्दी
तुमनामा बुध्दीमान अनं समजदार कोण शे, त्यानी बुध्दीपाईन भेटेल लिनतातीन अनी चांगली वागणुकतीन आपला कामे दखाडाले पाहिजे.