Incentivo
A Bíblia é fonte inesgotável de incentivo. Em cada página, Deus nos encoraja a não temer, a perseverar e a confiar que Ele está conosco e é maior que qualquer adversidade.
Deus é por nós
Se Deus é por nós, quem será contra nós? O Senhor fortalece, sustenta e guia seus filhos em cada batalha e desafio.
ख्रिस्तनी अनं देवनी प्रिती
तर मंग ह्या गोष्टीसनाबद्ल आपण काय सांगानं? जर देव आपला बाजुतीन शे, तर मंग आपलाविरूध्द कोण?
जो ख्रिस्त माले सामर्थ्य देस त्यानाद्वारा मी सर्व परिस्थीतीना सामना करू शकस.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
Esperança e perseverança
A tribulação produz perseverança, a perseverança produz caráter, e o caráter produz esperança que não decepciona.
अनी इतलंच नही, तर आपन संकटमा बी अभिमान मिरावतस; कारण आपन जाणतस की, संकट धीर उत्पन्न करस. अनी धीर प्रचिति अनं प्रचिति आशा उत्पन्न करस. अनी हाई आशा लज्जित करस नही; कारण आपला अंतःकरणमा आपलाले देयल पवित्र आत्मानाद्वारा देवनी प्रितीना वर्षाव व्हयेल शे.
यामुये आपली हिम्मत सोडू नका, त्यापाईन मोठं प्रतिफळ शे.
तुले सहन करानी ज्या संकट शेतस त्यासनं भय धरू नको; दख, तुम्हीन "मोहमा पडानं" म्हणीन सैतान तुमनापैकी कित्येकसले कैदखानामा टाकणार शे; अनी तुम्हीन "दहा दिन" संकटमा राहशात. तुले मरणं पडणं तरी ईश्वासु रहा, म्हणजे मी तुले बक्षिस म्हणीसन जिवन दिसु.
या गोष्टी मी तुमले यानाकरता सांगेल शेतस की मनाकडतीन तुमले शांती भेटी. जगमा तुमले तरास व्हई तरी धीर धरा; मी जगले जिंकेल शे.
ईश्वासतीन जगनं
यामुये आम्हीन हिम्मत सोडतस नही; आमनं बाहेरनं शरीर मरी जाई राहीनं, तरी अंतर आत्मा दिनदिनमा नवा व्हई राहीना. कारण आमनावर थोडा येळकरता येनारं अनी धाकलं संकट हाई आमनाकरता मोठा प्रमाणमा सार्वकालिक गौरव लई येस; आम्हीन दखावणारी वस्तुकडे नही, तर नही दखावणारी वस्तुकडे ध्यान देतस; कारण दखावणारी वस्तु थोडा येळकरता शे, पण नही दखावणारी वस्तु सार्वकालिक शे.
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
Deus cuida de nós
Entrega o teu caminho ao Senhor. Lança sobre Ele as tuas ansiedades, porque Ele tem cuidado de nós diariamente.
Futuro e promessas
Eu sei os planos que tenho para vocês — planos de paz e não de mal, para dar-lhes futuro e esperança.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
हाई तर या शास्त्रलेखप्रमाणे शे; "डोळसघाई दखं नही, कानतीन ऐकं नही, अनं माणससना मनमा वनं नही, त्यासले देवनी आपलावर प्रेमसकरता तयार करेल शे."