Irmãos
A comunhão entre irmãos é marca da igreja verdadeira. A Bíblia nos chama a amar uns aos outros como Cristo nos amou — com perdão, encorajamento e cuidado mútuo.
Amor fraternal
Um novo mandamento vos dou: que vos ameis uns aos outros. Nisto conhecerão que sois meus discípulos — pelo amor entre vós.
अनी मी तुमले नवी आज्ञा देस की; तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी. तुमनी एकमेकसवर प्रिती राहीनी म्हणजे त्यावरतीन सर्व वळखतीन की, तुम्हीन मना शिष्य शेतस.
देव प्रिती शे
प्रियजनहो, आपण एकमेकसवर प्रिती करानी, कारण प्रिती देवपाईन शे; जो कोणी प्रिती करस तो देवपाईन जन्मेल शे, अनं देवले वळखस.
मी देववर प्रिती करस, अस म्हणीसन जो आपला बंधुना व्देष करस तो लबाड शे; कारण आपला भाऊले दखीसन बी त्यानावर जो प्रिती करस नही त्यानाघाई नही दखेल देववर प्रिती करणं शक्य नही.
आपला बंधुवर प्रिती करनारा प्रकाशमा ऱ्हास, अनी तो दुसरासकरता अडखळण व्हस नही;
जगवर विजय मिळाडानं
येशु हाऊ ख्रिस्त, असा जो कोणी ईश्वास धरस तो देवपाईन जन्मेल शे, अनी जो कोणी जन्मदातावर प्रिती करस, तो त्यानापाईन जन्मेल वर बी प्रिती करस.
सत्यनं पालन करत खरं बंधुप्रेम दखाडाकरता तुम्हीन आपला आत्माले शुध्द करी लेयल शे, म्हणीन आते एकमेकसवर मनपाईन प्रेम करा.
Comunhão e edificação
Não abandoneis a congregação. Encorajem-se mutuamente, cantem juntos e instruam-se na Palavra de Cristo.
आपण काही लोकसना चालीरितीसना मायक आपलं एकत्र राहनं सोडू नका, तर एकमेकसले प्रोत्साहन देवानं अनी देव येणार शे तो दिन जोडे ई राहीना हाई तुम्हीन दखतस, म्हणीसन विशेषकरीन हाई करा.
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
स्तोत्र, गीत, अनं अध्यात्मिक प्रबंध हाई एकमेकसले म्हणी दखाडा; आपला अंतःकरणमा प्रभुले गायनवादन करा;
Perdão e reconciliação
Se o teu irmão pecar contra ti, vai e repreende-o a sós. O perdão e a reconciliação preservam a unidade do corpo de Cristo.
भाऊ बहिणीसना पाप
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया. पण त्यानी जर तुनं नही ऐकं तर तु आखो दोन एक जणसले तुनासंगे लई जा; यानाकरता की, तुम्हीन दोन्ही जे बोलशात त्या प्रत्येक शब्दना ज्या दोन किंवा तीन शेतस त्या साक्षीदार राहतीन अनी त्या बी समजाडतीन.
भाऊ बहिणीसना पाप
जर तुना भाऊ पाप करी, तर जा अनी त्याले एकांतमा लई जाईन समजाड, जर त्यानी तुनं ऐकं तर तुना भाऊ तुले परत भेटी गया. पण त्यानी जर तुनं नही ऐकं तर तु आखो दोन एक जणसले तुनासंगे लई जा; यानाकरता की, तुम्हीन दोन्ही जे बोलशात त्या प्रत्येक शब्दना ज्या दोन किंवा तीन शेतस त्या साक्षीदार राहतीन अनी त्या बी समजाडतीन. अनी जर त्यानी त्यासनं बी ऐकं नही तर मंडळीले सांग; अनी त्यानी मंडळीनं बी नही ऐकं तर, तो तुनासाठे एक जकातदार किंवा परकानामायक व्हवो.
विरोध करानं अनी परवानंगी देवानं
मी तुमले सत्य सांगस की, जे काही तुम्हीन पृथ्वीवर बंद करशात ते स्वर्गमा बंद व्हई; अनी जे काही तुम्हीन पृथ्वीवर खोलशात, ते स्वर्गमा खोलाई जाई.
एकत्र प्रार्थना
आखो मी तुमले सत्य सांगस, पृथ्वीवर तुमना मातीन दोनजण कोणतीही एक गोष्टकरता एकचित्त व्हईन ईनंती करतीन तर ती ईनंती मना स्वर्ग माधला बापकडतीन पुरी कराई जाई; कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
जर तुम्हीन प्रत्येक आपापला बंधुजणसले मनपाईन माफ कराव नही, तर मना स्वर्ग माधला बाप बी तुमनासंगे तसच करी.
तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय."
आपला मनमासुध्दा भाऊनीबारामा व्देष करानं नही, आपला शेजारनाले दटाडानं नाहिते तो तुना माथा पाप लागी
ईश्वासी लोकसबद्दल जबाबदारी
वडील लोकसले वरडीन बोलानं नही, तर त्यासले बाप मानीसन, तरूणसले भाऊ मानीसन बोध कर; वयस्कर बायासले माय मानीसन, तरूणीसले बहिण मनीसन, पुर्ण शुध्दतातीन बोध कर.
जर कोणी आपलासनी अनी विशेष करीसन आपला घरनासनी तरतुद करस नही, तर तो अईश्वासु शे अस व्हस, तो माणुस ईश्वास ठेवनारा माणुसपेक्षा वाईट शे.