Jesus me ama
Jesus me ama — essa certeza transforma vidas. O amor de Cristo não depende do nosso merecimento, mas da sua natureza. Ele nos amou primeiro, e nada pode nos separar desse amor.
Ele me amou primeiro
Nós amamos porque Ele nos amou primeiro. O amor de Deus se manifestou em nos enviar seu Filho como propiciação pelos nossos pecados.
सुरवातले त्यानी आपलावर प्रिती करी, म्हणीसन आपण प्रिती करतस.
प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.
देवना संतान
आपले देवना पोऱ्या हाई नाव मिळेल शे ह्यामा पिता आपलावर कितलं प्रेम करस हाई दखा; अनी आपण तसाच शेतस. यामुये जग आपले वळखत नही, कारण त्यासनी देवले वळखच नही.
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
पन आपन पापी व्हतुत तवयच ख्रिस्त आपलाकरता मरण पावना, ह्यामा देव त्यानी आपलावरनी प्रिती प्रगट करस.
Amor inseparável
Nem a morte, nem a vida, nem qualquer outra criatura poderá nos separar do amor de Deus em Cristo Jesus nosso Senhor.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
ख्रिस्तनी प्रितीपाईन आपलाले कोण वेगळं करी? संकट किंवा दुख, पाठलाग, उपासमार, किंवा नग्नता, आपत्ती किंवा मरण हाई वेगळं करी का? शास्त्रमा असं लिखेल शे की, "तुनाकरता आमना दिनभर वध व्हई ऱ्हायना शे; कापाकरता आणेल मेंढरासनामायक आम्हीन गणाई जायेल शेतस." पण ज्यानी आपलावर प्रिती करी त्यानाद्वारा ह्या सगळा गोष्टीसमा आपण महाविजयी ठरतस.
अनी ईश्वसनीय साक्षी, मरेलस मातीन पहिला जन्मेल अनं पृथ्वीवरला राजासना अधिपती. येशु ख्रिस्त यानापाईन, तुमले कृपा अनं शांती असो.
जो आपलावर प्रेम करस, ज्यानी आपला रक्तघाई तुमले आमले पापसपाईन मुक्त करं अनी आपलाले राज्य अनी आपला देव अनं पिता याना सेवा करता याजकं अस करं. त्या येशु ख्रिस्तले गौरव अनं पराक्रम ह्या युगानुयुग शेतस! आमेन.
उजेडमा राहणारा व्हा
तर मंग तुम्हीन प्रिय पोऱ्यासनामायक देवना अनुकरण करनारा व्हवाले पाहिजे. अनी ख्रिस्तनी तुमना वर प्रिती करी, अनी देवले सुवास मिळले पाहिजे म्हणीन स्वतःले आपलाकरता अर्पण अनं यज्ञ अस दिधं, तेनानुसार तुम्हीन बी प्रितीमा चाला.
Celebrar o amor de Jesus
O amor de Jesus é motivo de cântico e louvor. De manhã cantarei teu amor e à noite proclamarei tua misericórdia.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
आपला प्रभु येशु ख्रिस्तनी कृपा तुमले माहीतच शे, तो श्रीमंती व्हता तो गरीब व्हयना, यानाकरता की त्याना गरीब व्हवामुये तुम्हीन श्रीमंत व्हयनात.