Jesus Cristo
Jesus Cristo é o centro de toda a Escritura — Deus encarnado, Salvador do mundo, Senhor dos senhores. Nele habita corporalmente toda a plenitude da divindade.
A divindade de Cristo
No princípio era o Verbo, e o Verbo estava com Deus, e o Verbo era Deus. Jesus é Deus revelado em carne humana.
जिवनना शब्द
सुरवातले शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता.
जिवनना शब्द
सुरवातले शब्द व्हता; शब्द देवसंगे व्हता अनी शब्द देव व्हता. तोच शब्द सुरवातपाईनच देवनासंगे व्हता. सर्वकाही त्यानी शब्दघाई बनाडं; जे सर्वकाही बनी गयं त्यामा कोणतीच वस्तु अशी नही जी त्यानाशिवाय बननी व्हई.
शब्दनी शरीर धारण करं, कृपा अनी सत्य याघाई परीपुर्ण राहिनसुध्दा तो आमनामा जिवन जगना, आम्हीन त्यानं गौरव दखं ते गौरव देवबापकडतीन येल एकुलता एक पोऱ्यानं ऱ्हास अस व्हतं.
कारण दैवीपननी सर्व पुर्णता शरिरधारी व्हईन ख्रिस्तमा वसस.
कारण दैवीपननी सर्व पुर्णता शरिरधारी व्हईन ख्रिस्तमा वसस. अनी जो सर्व प्रत्येक सत्ताना अनं अधिकारीसना मस्तक शे, ख्रिस्तमा एक व्हईसन तुमले पुर्ण जिवन भेटेल शे.
असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
तो देवनामायक राहीसन सुध्दा
देवना बराबरीमा ऱ्हावानं ह्यामा फायदा शे, अस त्यानी ईचार करा नही.
त्यापेक्षा त्यानी स्वतःले देयेल सर्व गोष्टी सोड्यात अनी एक सेवकना रूप धारण करा.
तो मनुष्यना मायक बनना अनी मनुष्यना रूपमा दिसना.
असा जो एक ईचार ख्रिस्त येशुमा व्हता तो तुमनामा बी असाले पाहिजे.
Jesus, o Filho de Deus
Tu és o Cristo, o Filho do Deus vivo! Jesus revelou o Pai e demonstrou sua autoridade divina por palavras e obras.
त्यानी त्यासले ईचारं, पण "तुम्हीन काय म्हणतस, मी कोण शे?" शिमोन पेत्रनी उत्तर दिधं, तुम्हीन जिवत देवना पोऱ्या ख्रिस्त शेतस. येशु त्याले बोलना, योनाना पोऱ्या शिमोन तु धन्य शे, कारण हाई रक्त मांसना माणुसपाईन नही, तर मना स्वर्गमधला बापनी हाई तुले प्रकट करेल शे.
दखा, "कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन." ह्या नावना अर्थ "आमनासंगे देव असा शे."
जमादार अनं त्यानाबरोबर येशुवर लक्ष ठेवनारा भूकंप अनं घडेल गोष्टी दखीन भलता घाबरनात अनं बोलणात "खरंच हाऊ देवना पोऱ्या व्हता!"
येशु गप्पच राहिना, त्यानी काहीच उत्तर दिधं नही. प्रमुख याजकसनी परत त्याले ईचारं, "धन्यवादित देवना पोऱ्या ख्रिस्त तो तुच शे का?"
येशुनी सांगं, "मीच शे, अनी तुम्हीन मनुष्यना पोऱ्याले सर्वसमर्थ परमेश्वरना उजवीकडे बशेल अनी आकाशमधला ढगससंगे येतांना दखशात."
तो त्यासले बोलना, "घाबरू नका, क्रुसखांबवर खियेल नासरेथ गावना येशुना शोध तुम्हीन करी राहिनात; तो आठे नही, तो उठेल शे; त्याले ठेयल व्हतं ती हाई जागा दखा.
येशुना बाप्तिस्मा
सर्व लोकसनी बाप्तिस्मा लिधा अनं येशु बी बाप्तिस्मा लिसन प्रार्थना करी राहींता तवय अस व्हयनं की स्वर्ग उघडनं, अनी पवित्र आत्मा कबुतरना मायक त्यानावर उतरना, अनी स्वर्गमाईन अशी वाणी व्हयनी की, "तु मना प्रिय पोऱ्या शे, तुनाबद्दल मी भलताच खूश शे."
Eu Sou
Jesus disse: antes que Abraão existisse, Eu Sou. Ele se identificou com o nome divino revelado a Moisés na sarça ardente.
येशुनी त्यासले सांगं, "मी तुमले खरंखरं सांगस, अब्राहाम व्हयना त्याना पहीलापाईन ‘मी शे.’"
"तवय मोशे देवले बोलना, मी इस्त्राएल लोकसकडे जासु, दखा ‘माले तुमना पुर्वजसना देवनी तुमनाकडे धाडेल शे.’ अस त्यासले सांगं, तवय त्यासनी ईचारं, ‘त्यानं नाव काय?’ तवय मी त्यासले काय सांगु?"
देव मोशेले बोलना, "जो मी शे तोच राहसु, तु इस्त्राएल लोकसले सांगं, ‘मी शे ह्यानी माले तुमनाकडे धाडेल शे.’
मी अनी बाप एकच शे."
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "मना बाप आत्तेपावत कामकरी राहीना अनी मी बी कामकरी राहीनु."
यामुये यहूदी अधिकारीसनी त्याले मारी टाकाकरता जास्तीच खटपट करी; कारण नुसतं त्यानी शब्बाथ दिनना नियमले मोडं नही, तर तो देवले त्याना बाप म्हणीसन स्वतःले देवना बराबरीना ठराई राहीना.
यामुये यहूदी अधिकारीसनी त्याले मारी टाकाकरता जास्तीच खटपट करी; कारण नुसतं त्यानी शब्बाथ दिनना नियमले मोडं नही, तर तो देवले त्याना बाप म्हणीसन स्वतःले देवना बराबरीना ठराई राहीना.
जसं बाप मरेलसले ऊठाडीन जिवत करस तसा पोऱ्या बी पाहिजे त्याले जिवत करस. बाप कोणाच न्याय करस नही, तर सर्व न्याय करानं काम त्यानी पोऱ्याकडे सोपी देयल शे. याकरता की जसं बापना सन्मान करतस तसा पोऱ्याना बी सर्वासनी सन्मान कराले पाहिजे. जो पोऱ्याना सन्मान करस नही तो, ज्यानी माले धाडेल शे, त्या बापना सन्मान करस नही."
मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन.
O Salvador e Senhor
Jesus é o caminho, a verdade e a vida. Não há outro nome dado entre os homens pelo qual devamos ser salvos.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
येशुनी त्याले सांगं, "फिलीप्प, मी इतका काळ तुमनासंगे व्हतु तरी तु माले वळखतस नही का? ज्यानी माले दखं त्यानी पिताले दखं शे; तर ‘पिता आमले दखाडा,’ हाई तु कसं म्हणस? मी पितामा अनी पिता मनामा शे असा ईश्वास तु धरस नही का? ज्या गोष्टी मी तुमले सांगस त्या मी आपला मनन्या सांगस नही तर मनामा राहनारा पिता स्वतःना कामे करस.
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी;
येशुनी तिले सांगं, "तु ईश्वास धरशी तर देवनं गौरव दखशी अस मी तुले सांगेल नव्हतं का?"
अनी तारण दुसरा कोणाकडतीन नही शे; ज्यामुये आपलं तारण व्हई अस दुसरं कोणतच नाव आकाशनाखाल लोकसमा देयल नही शे.
मंग वाटतीन जाता जाता त्या एक जागावर पोहचनात जठे पाणी व्हतं, तवय षंढ बोलना, "दख, आठे थोडंफार पाणी शे; माले बाप्तिस्मा लेवाले काय अडचण?" फिलीप्पनी सांगं, "जर तुम्हीन तुमना पुर्ण मनतीन ईश्वास धरतस तर ठिक शे." तवय त्यानी फिलीप्पले उत्तर दिधं, "येशु ख्रिस्त देवना पोऱ्या शे असा मी ईश्वास धरस."
तवय अधिकारीनी रथ उभा कराले सांगं, मंग फिलीप्प अनी षंढ असा त्या दोन्ही पाणीमा उतरनात अनी फिलीप्पनी षंढ बाप्तिस्मा दिधा.
A supremacia de Cristo
Ele é o resplendor da glória de Deus e a expressão exata do seu ser. Toda a plenitude habita nele e por Ele tudo subsiste.
हाई त्यानं गौरवनं तेज अनं त्याना स्वरूपना प्रतिरूप शे, अनी आपला सामर्थ्यना वचनतीन सर्व वस्तुसले संभाळस. लोकसना पापसनी क्षमा करावर तो स्वर्गमा राजाधिराज जो ईश्वर त्याना उजवीकडे बठना.
देवना पोऱ्यानं श्रेष्ठपण
जेवढ पोऱ्याले देवदूतसपेक्षा वारस हक्कतीन श्रेष्ठ नाव भेटेल शे, तेवढाघाई तो त्यासनापेक्षा जास्त श्रेष्ठ व्हयना.
येशु सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक
तर मंग, स्वर्गतीन पार जायेल देवना पोऱ्या येशु हाऊ थोर प्रमुख याजक आपले शे, आपण जो स्विकार करेल शे त्याले भक्कम धरी राहूत. आपला प्रमुख याजक असा नही ज्याले आपला अशक्तपणानं दुःख व्हस नही, तो तर सर्व गोष्टीसमा आपलामायकच पारखाई गया, तरी बी त्यानी पाप करं नही.
आपण आपला ईश्वासना उत्पन्नकर्ता अनी तो ईश्वास पुरा करणार येशु यानाकडे दखत ऱ्हावानं. त्यानापुढे जो आनंद ठेयल व्हता त्याले तुच्छ मानीसन क्रुसखांब सहन करा अनी तो देवना राजासनना उजवीकडे बठेल शे.
यामुये त्याले सर्व प्रकारमा भाऊ बहिणीसना मायक व्हणं आवश्यक व्हतं, यानाकरता की लोकसना पापसनं प्रायश्चीत कराकरता आपण देवनी सेवा करता दयाळु अनी ईश्वासु मुख्य याजक व्हवाले पाहिजे.
Confessar a Cristo
Todo aquele que confessa que Jesus é o Filho de Deus, Deus permanece nele e ele em Deus. A fé em Cristo é a vitória.
येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास.
येशु हाऊ देवना पोऱ्या शे, अस जो कबुल करस त्यानाठायी देव ऱ्हास अनं तो देवना ठायी ऱ्हास.
देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी. प्रिती हिलेच म्हणतस की, आम्हीन देववर प्रिती करी म्हणीसन नही तर देवनी तुमना आमनावर प्रिती करी अनी ज्यानामुये आमना पापसनी क्षमा व्हई अस बलिदान म्हणीसन देवनी स्वतःना पोऱ्याले धाडं.
देवनी आपला एकुलता एक पोऱ्याले जगमा धाडेल शे, यानाकरता की, त्यानाद्वारे आपले जिवन प्राप्त व्हई; ह्यानावरीन देवनी आपलावरनी प्रिती प्रकट व्हयनी.
पाप करनारा सैतानंना शे; कारण सैतान सुरवात पाईन पाप करी ऱ्हायना शे. सैतानंना कृत्य नष्ट कराकरताच देवना पोऱ्या प्रकट व्हयेल शे.
येशु देवना पोऱ्या शे असा ईश्वास जो धरस त्यानाशिवाय जगवर जय मियाडनारा कोणी नही?
ती साक्ष हाईच शे की, देवनी आपले सार्वकालिक जिवन देयल शे अनी हाई जिवन त्याना पोऱ्यामा शे. ज्याले देवना पोऱ्या लाभेल शे त्याले जिवन लाभेल शे; ज्याले देवना पोऱ्या लाभना नही त्याले जिवन लाभना नही.
कारण, येशु प्रभु शे, अस जर तू आपला तोंडतीन कबुल करशी अनी, देवनी त्याले मरेलस मातीन ऊठाडं असा आपला अंतःकरणमा ईश्वास ठेवशी तर तुनं तारण व्हई.
Viver em Cristo
Já não sou eu quem vive, mas Cristo vive em mim. Ele supre toda necessidade, dá paz e reina como Senhor.
अनी यापुढे मी जगस अस नही तर ख्रिस्त मनामा जगस; अनी आते शरिरमा जे मनं जिवन शे ते देवना पुत्रना वर करेल ईश्वासमुये शे, त्यानी मनावर प्रिती करी अनं स्वतःले मनाकरता दिधं.
मना देव आपला संपत्यनुरूप तुमनी सर्व गरज ख्रिस्त येशुना गौरवमा पुराई.
ख्रिस्तनी शांती तुमनं निर्णयावर राज्य करो; तिनाकरता देवनी शांतीमा तुमले सोबत एक शरीर असं पाचारण करामा येल शे; अनी तुम्हीन कायम उपकार मानणारा व्हा.
आपण सत्कृत्ये कराले पाहिजे म्हणीसन ख्रिस्त येशुमा तयार करेल असा आपण त्यानी हस्तकृती शेतस, त्या सत्कृत्यसना आचारण करीसन आपन आपला आयुष्यक्रम चालाले पाहिजे म्हणीसन देवनी ती पहिलेच आखी ठेयल व्हती.
अनी ख्रिस्तनी तुमना वर प्रिती करी, अनी देवले सुवास मिळले पाहिजे म्हणीन स्वतःले आपलाकरता अर्पण अनं यज्ञ अस दिधं, तेनानुसार तुम्हीन बी प्रितीमा चाला.
कारण जसं आपलाले एक शरीर राहीसन त्यामा बराच अवयव शेतस, तरी पण त्या सर्वा अवयवसना काम एकच नही, तसं आपण बराच राहीसन ख्रिस्तमा एक शरीर शेतस; अनी आपण सर्वाजण एकमेकसना अवयव शेतस.
तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
तर ख्रिस्त प्रभु यानं भय धरीसन मनमा आदर ठेवा; अनी तुमनामा जी आशा शे तिनी ईचारपुस करनारा प्रत्येक माणुसले उत्तर देवाले कायम तयार रहा; तरी ते नम्रतातीन अनं नही घाबरता द्या.
कारण एकच देव शे, अनी देव अनं मनुष्य यामाधला ख्रिस्त येशु हाऊ एकच मनुष्य मध्यस्ती शे.
O Rei eterno
O Rei dos reis voltará em glória e majestade. Todo joelho se dobrará e toda língua confessará que Jesus Cristo é o Senhor.
पांढरा घोडावरला घोडेस्वार
नंतर मी स्वर्ग उघडेल अनी तठे एक पांढरा घोडा व्हता. घोडस्वारले ईश्वासु अनी सत्य अस म्हणेत; तो न्यायातीन न्यायनिवाडा करस अनं त्याना युध्द लढस. त्याना डोया आगना ज्वालानामायक शेतस अनं त्याना डोकावर बराच मुकुट शेतस, त्यानावर एक नाव लिखेल शे, ते नाव काय व्हतं त्यानाशिवाय कोणलेच माहीत नही. रंगतमा बुडायेल कपडा त्यानी आंगवर ओढेल व्हतात, अनी "देवना शब्द" हाई त्यानं नाव शे. स्वर्गमाधलं सैन्य पांढरा घोडावर बठीन पांढरा अनं शुध्द असा तागना कपडा घालीन त्यानामांगे चाली राहिंती. त्यानी राष्ट्रासना पराभव कराले पाहिजे म्हणीसन त्याना तोंडमातीन तीक्ष्ण धारनी तलवार निंघस, तो त्यानावर लोखंडी दंडाघाई अधिकार गाजाडी, अनी सर्वसमर्थ देव याना क्रोधरूपी द्राक्षरसनं कुंड तो तोडस. त्याना कपडासवर अनं त्याना मांडीसवर "राजासना राजा अनी प्रभुसना प्रभु" हाई नाव लिखेल शे.
प्रभु येशुनी कृपा सर्व लोकससंगे राहो.
मंग तो थोमाले बोलना, "तु आपला बोटं ईकडे करीसन मना हात दखं, अनी आपला हात ईकडे पुढे करीसन मनी कुशीमा घाल अनी अईश्वासु राहू नको, तर ईश्वास धरणारा बन!"
थोमा त्याले बोलना, "मना प्रभु अनी मना देव!"
या शुभवर्तमानना हेतु
या पुस्तकमा लिखेल नहीत असा आखो बराच चिन्ह चमत्कार येशुनी आपला शिष्यसनासमोर करात. येशु हाऊ देवना पोऱ्या ख्रिस्त शे असा तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे, अनी त्यानावर ईश्वास धरीसन तुमले त्याना नावतीन जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, म्हणीसन हाई लिखाई जायेल शे.
जशी मी तुमनावर प्रिती करी तशी तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी अशी मनी आज्ञा शे.
मी तुमले खरंखरं सांगस की मी धाडस त्याना जो स्विकार करस तो मना स्विकार करस, अनी जो माले स्विकारस, तो ज्यानी माले धाडं, त्याले स्विकारस."
मी त्यासले सार्वकालिक जिवन देस, त्यासना कधीच नाश व्हवाव नही, अनी कोणी त्यासले मनाकडतीन हिसकाई लेवाव नही. ज्यानी त्या माले देयल शेतस तो मना बाप सर्वातीन मोठा शे अनी बापकडतीन त्यासले कोणाघाईच हिसकाईन लई जाता येवाव नही. मी अनी बाप एकच शे."
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी. देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे. जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा.
अनी जो कोणी स्वतःना क्रुसखांब उचलीन मनामांगे येस नही तो माले योग्य नही.
कारण जठे दोन किंवा तिन जण मना नावतीन एकत्र जमतस, तठे त्यासनामा मी शे.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, "मनुष्यकरता हाई अशक्य शे, पण देवकरता नही; कारण देवले सर्वकाही शक्य शे."
येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस.
आपला प्रभु येशु ख्रिस्त यानी कृपा तुमना आमनासंगे असो, आमेन.