O juízo final
O juízo final é a conclusão da história humana. Todos os seres humanos comparecerão diante do trono de Deus para o julgamento eterno — os salvos para a vida, os ímpios para a condenação.
O grande trono branco
Vi um grande trono branco e os mortos diante de Deus. Os livros foram abertos e cada um foi julgado segundo as suas obras.
शेवटना न्याय
नंतर मोठं पांढरं राजासन अनं त्यानावर बठेल एकजण माले दखायना, त्याना तोंडसमोरतीन पृथ्वी अनं आकाश ह्या पळनात, त्यासनाकरता जागा उरनी नही. मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना. तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना. तवय मरण अनं अधोलोक यासले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं, अग्नीनं सरोवर हाई दुसरं मरण. ज्यानं कोण नाव जिवनना पुस्तकमा लिखेल सापडनं नही, त्याले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं.
दखा, मी लवकर येस; अनी प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यसप्रमाणे देवाले मनाजोडे वेतन शे.
दखा, मी लवकर येस; अनी प्रत्येकले ज्याना त्याना कृत्यसप्रमाणे देवाले मनाजोडे वेतन शे. मी अल्फा अनं ओमेगा म्हणजे पहिला अनं शेवटला, आदि अनं अंत असा शे.
सर्वकाळ राहनारानं दर्शन
मी दखी ऱ्हाईंतु तवय आसनं मांडामा वनात अनी एक पुराणपुरूष आसनारूढ व्हयना; त्याना पेहेराव बर्फनासारखा ढवया व्हता, त्याना डोकाना केस स्वच्छ लोकरनासारखं व्हतात; त्याना आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय व्हतात, अनं त्या आसनना चक्र धगधगीत अग्नीरूप व्हतात.
सर्वकाळ राहनारानं दर्शन
मी दखी ऱ्हाईंतु तवय आसनं मांडामा वनात अनी एक पुराणपुरूष आसनारूढ व्हयना; त्याना पेहेराव बर्फनासारखा ढवया व्हता, त्याना डोकाना केस स्वच्छ लोकरनासारखं व्हतात; त्याना आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय व्हतात, अनं त्या आसनना चक्र धगधगीत अग्नीरूप व्हतात. त्यानासमोरतीन अग्नीप्रवाह वाही राहिंता; हजारो लोक त्यानी सेवा करी राहिंतात, लाखो लोक त्यानासमोर उभा व्हतात; न्यायसभा भरनी; वह्या उघडामा वन्यात.
जमीनमाधला मातीमा झोपेलसना मोठा समुदाय उठी; कितलाजन सर्वकाळना जीवन भेटाकरता अनी कितलाजन अप्रतिष्ठा अनं सर्वकाळना धिक्कार भेटाकरता उठतीन. ज्या सुज्ञ राहतीन त्या अंतराळना प्रकाशनामायक चमकतीन; बराच लोकसले धार्मिकताकडे आणनारा लोक युगानुयुग तारानामायक चमकतीन.
Preparação para o juízo
Deus estabeleceu um dia para julgar o mundo com justiça. Arrependei-vos, porque o juízo se aproxima e cada palavra será pesada.
त्यानी एक दिन असा नेमी ठेयल शे की, त्या दिन आपण नेमेल माणुसनाद्वारा तो जगना न्यायनिवाडा सत्यतातीन करी ली, ज्यानी त्याले मरेलस मातीन जिवत करीसन याबद्दल सर्वासले प्रमाण पटाडी देयल शे!
मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी. कारण आपला बोलनावर तु निर्दोष ठरशी अनी आपलाच बोलनावर तु दोषी ठरशी.
न्यायना दिन
जवय मनुष्यना पोऱ्या आपला वैभवमा सर्वा देवदूतसंगे ई, तवय मी आपला वैभवी राजासनवर बठसु. मनापुढे सर्वा राष्ट्रे गोळा व्हतीन अनी जशा मेंढपाय बकरीसमातीन मेंढरसले येगळे करस तस तो त्यासले एकमेकसपाईन येगळे करी. तो मेंढरासले आपला उजवी बाजुले अनी बकरीसले डावीबाजुले करी.
न्यायना दिन
जवय मनुष्यना पोऱ्या आपला वैभवमा सर्वा देवदूतसंगे ई, तवय मी आपला वैभवी राजासनवर बठसु. मनापुढे सर्वा राष्ट्रे गोळा व्हतीन अनी जशा मेंढपाय बकरीसमातीन मेंढरसले येगळे करस तस तो त्यासले एकमेकसपाईन येगळे करी. तो मेंढरासले आपला उजवी बाजुले अनी बकरीसले डावीबाजुले करी. तवय राजा आपला उजवीबाजुनासले सांगी, हे मना बापनी! आशिर्वादित करेल लोकसवन या, जे राज्य सृष्टीना उत्पत्तिपाईन तुमनाकरता तयार करी ठेयल शे त्याना अधिकारी बना. कारण माले भूक लागेल व्हती तवय तुम्हीन माले खावाले दिधं, तिश लागेल व्हती तवय पाणी पेवाले दिधं; अनोळखी व्हतु तवय माले घरमा लिधं, उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात; आजारी व्हतु तवय माले दखाले वनात, बंदिगृहमा व्हतु तवय माले भेटाले वनात. त्या येळले धार्मीक लोक त्याले उत्तर देतीन की, प्रभुजी, आम्हीन तुमले कवय भूक लागेल दखीन खावाले दिधं? कवय तिश लागेल दखीन पाणी पेवाले दिधं? तुमले कवय अनोळखी समजीसन घरमा लिधं? उघडा दखीसन कवय तुमले कपडा दिधात? अनी तुम्हीन आजारी शेतस किंवा बंदिगृहमा शेतस हाई दखीन कवय आम्हीन तुमले दखाले वनु? तवय राजा त्यासले उत्तर दि, मी तुमले सत्य सांगस की, जवय तुम्हीन मनामांगे येणारासपैकी एकसाठे बी हाई करतस म्हणजे ते मनासाठेच करेल शे!
मंग डावीकडलासले तो सांगी, "अरे शाप लागेलसवन, सैतान अनी त्याना दूतसकरता जो सार्वकालिक अग्नी तयार करी ठेयल शे त्यामा मनासमोरतीन निंघी जा! कारण जवय माले भूक लागेल व्हती तवय तुम्हीन माले खावाले दिधं नही, तिश लागेल व्हती तवय तुम्हीन माले पेवाले पाणी दिधं नही; अनोळखी व्हतु तवय माले घरमा लिधं नही, उघडा व्हतु तवय माले कपडा दिधात नही; मी आजारी अनं बंदिगृहमा व्हतु तवय तुम्हीन माले भेटाले वनात नही. त्या येळले ह्या पण त्याले उत्तर देतीन, प्रभुजी, आम्हीन कवय तुमले भूका, तिशा, अनओळखी, उघडं, आजारी अनी बंदिगृहमा दखीन कवय तुम्हीन सेवा करी नही? तवय तो त्यासले उत्तर दि, ‘मी तुमले सत्य सांगस की, तुम्हीन ज्याप्रमाणे ह्या सर्वात धाकलासमातीन एकले बी करात नहीत म्हणजेच माले करात नही.’ त्या तर, सार्वकालिक शिक्षा भोगाले जातीन अनी न्यायी लोक सार्वकालिक जिवनमा जातीन."
सर्वा बऱ्यावाईट गुप्त गोष्टीसना न्याय कराना येळले देव बठा कामन्या झडत्या ली.
मी मना मनमा बोलनू, देव प्रत्येक गोष्टनी अनी प्रत्येक कामनी योग्य येळले न्याय करी.
"प्रभु परमेश्वर सांगस, हे इस्त्राएल घराणा, मी तुमना परतेकना ज्याना त्याना मार्गपरमानं न्याय करसू, तुमी फिरा, आपला बठा पापपाईन मांगे फिरा, मनजे तुमना अधर्म तुमले अडथळा व्हावाऊ नही. तुमी आचरण करेल बठा दुराचार टाकी दया; तुमनामां नवीन ह्दय अनी नवीन आत्मा स्थापन करा; हे इस्त्राएल घराणा तुमीन का बरं मरतस? कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा."
Segurança em Cristo
Quem crê no Filho tem a vida eterna e não entra em juízo. O amor de Deus é nosso refúgio diante do juízo vindouro.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी. देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे. जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा. न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि. त्या मनावर ईश्वास ठेवतस नही यावरतीन पाप बद्दल; मी पिताकडे जाई राहीनु अनी पुढे तुमले मी दिसावु नही यावरतीन धार्मीकताबद्दल; अनी या जगना अधिकारीना न्याय व्हयेल शे यावरतीन न्यायनिवाडाबद्दल;
देवनी आपलावर जी प्रिती शे ती आपले समजी जायेल शे अनं आपण तिनावर ईश्वास ठेयल शे. देव प्रिती शे; जो प्रितीमा ऱ्हास तो देवमा ऱ्हास अनं देव त्यानामा ऱ्हास.
न्यायना दिनना बाबत आपलामा हिम्मत ऱ्हावाले पाहिजे म्हणीसन त्यानी प्रिती आपलामा असा प्रकारमा पुर्ण व्हस; कारण जसं ख्रिस्त शे तसाच आपण बी हाई जगमा शेतस.
प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.
कारण आपले सर्वासले ख्रिस्तना न्यायासनना पुढे खरा अर्थतीन प्रकट व्हवाले पाहिजे, यानाकरता की त्यानी प्रत्येकले, त्यानी शरीरतिन करेल गोष्टीसनं फळ मिळाले पाहिजे; मंग त्या चांगल्या राहोत नही तर वाईट राहोत.
जवय देव मना सुवार्ताप्रमाणे, तवय मानससना गुप्त ईचारसना न्याय खिस्त येशु कडतीन करी त्या दिनले हाई दखावामा ई.
जस मनुष्यले एकदावनं मरणं अनी त्यानानंतर देवकडतीन न्याय व्हणं नेमी ठेयल शे. तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
कारण शास्त्र सांगस;
"थोडाच येळ राहेल शे, जो येवाव शे तो ई,
तो उशीर करावु नही.
मना नितीमान लोकं ईश्वासतीन वाचतीन;
तो जर माघार ली,
तर त्यानाबद्दल माले चांगलं वाटावु नही."
नाश व्हई अशी माघार लेणारसपैकी आपण नही, तर जिवना उध्दारकरता ईश्वास धरणारा लोकासपैकी शेतस.
यावरतीन आपण दुसरासनामायक झोपाले नको, तर जागं अनी सावध ऱ्हावाले पाहिजे. झोपणारा रातले झोपतस अनी पिणारा रातले पितस; पण ज्या आपण दिनना शेतस त्या आपण सावध ऱ्हावाले पाहिजे. ईश्वास अनी प्रितीनं चिलखत अनी तारणनी आशा, हाऊ टोप घाला. कारण आपलावर देवना क्रोध व्हवाले पाहिजे म्हणीसन नही, तर आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्यानाद्वारा आपलं तारण व्हवाले पाहिजे म्हणीन आपले नेमेल शे.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.