Juízo
O juízo de Deus é manifestação de sua justiça e soberania. Ele julga o mundo, julga as nações e julga cada coração com perfeita equidade e misericórdia.
O juízo de Deus
Deus é juiz justo que prova os corações. Seu juízo é verdadeiro e alcança toda obra, secreta ou pública.
सर्वा बऱ्यावाईट गुप्त गोष्टीसना न्याय कराना येळले देव बठा कामन्या झडत्या ली.
जसं बाप मरेलसले ऊठाडीन जिवत करस तसा पोऱ्या बी पाहिजे त्याले जिवत करस. बाप कोणाच न्याय करस नही, तर सर्व न्याय करानं काम त्यानी पोऱ्याकडे सोपी देयल शे. याकरता की जसं बापना सन्मान करतस तसा पोऱ्याना बी सर्वासनी सन्मान कराले पाहिजे. जो पोऱ्याना सन्मान करस नही तो, ज्यानी माले धाडेल शे, त्या बापना सन्मान करस नही."
"मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे. मी तुमले खरंखरं सांगस; अशी येळ ई राहीनी, ती ई जायेल शे, त्यामा मरेल लोके देवना पोऱ्यानी वाणी ऐकतीन, अनी ज्या ऐकतीन त्या जिवत होतीन. जसं बापमा स्वतःनं जिवन शे, तसं पोऱ्यामा बी स्वतःनं जिवन ऱ्हावाले पाहिजे अस त्यानी माले दिधं. अनी तो मनुष्यना पोऱ्या शे यामुये न्यायनिवाडा कराना अधिकार त्याले दिधा. यानाबद्दल आश्चर्य करू नका; कारण अशी येळ ई राहीनी की, त्या येळले कबरसमातील सर्व लोके मनी वाणी ऐकतीन ज्यासनी सत्कर्म करात त्या जिवनना पुनरूत्थानकरता, अनी ज्यासनी दुष्कर्म करात त्या न्यायना पुनरूत्थानकरता बाहेर येतीन."
"मनाघाई स्वतः व्हईन काहीच करावत नही; जसं मी ऐकस तसाच न्यायनिवाडा करस, अनी मना न्याय खरा शे, कारण मी मना ईच्छाप्रमाणे नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना ईच्छाप्रमाणे कराले दखस."
"मी स्वतःबद्दल साक्ष देस तर मनी साक्ष खरी नही.
तरी मी तुमले खरी गोष्ट सांगस, मी जाई राहीनु हाई तुमनाकरता हितनं शे; मी जर गवु नही तर मदतगार तुमनाकडे येवाव नही; मी गवु तर त्याले तुमनाकडे धाडसु. तो मदतगार ईसन पाप बद्दल, धार्मीकताबद्दल अनी देवना न्यायनिवाडाबद्दल जगनी खात्री करी दि. त्या मनावर ईश्वास ठेवतस नही यावरतीन पाप बद्दल;
पण येशु त्यासले बोलना, "हाई वाणी मनाकरता नही तर तुमनाकरता व्हयनी, आते या जगना न्याय येळ शे, आते या जगना आधिकारीसले बाहेर टाकाई जाई माले पृथ्वीपाईन उच्च कर तर मी मनाकडे सर्वासले ओढी लिसु."
तो बोलना, "प्रभुजी! मी ईश्वास ठेवस" अनी त्यानी येशु समोर नमन करं.
तवय येशु बोलना, "मी न्यायनिवाडा कराकरता या जगमा वनु, यानाकरता की ज्यासले दखास नही त्यासनी दखावं, अनी ज्यासले दखास त्यासनी अंधयं व्हावं."
Prestando contas
Cada um prestará contas de si mesmo a Deus. O juízo começa pela casa de Deus e depois alcança os que não obedecem ao evangelho.
जो ईश्वासमा अशक्त शे त्याना स्विकार करा, पण त्याना व्यक्तीगत ईचारबद्दल वाद करानं नही. एखादानं ईश्वास अस ऱ्हास की, त्याले कसं बी खावानं चालस; पण जो अशक्त शे तो भाजीपालाच खास. जो खासपेस त्यानी न खाणाराले तुच्छ लेखानं नही; अनी जो खासपेस नही त्यानी खाणाराले दोष देवानं नही; कारण देवनी त्याना स्विकार करेल शे. दुसराना चाकरले दोष लावणारा तु कोण शे? तो स्थिर राहिना काय किंवा पडना काय, तो त्याना धनीना प्रश्न शे. त्याले तर स्थिर करामा ई; कारण त्याले स्थिर कराले त्याना धनी समर्थ शे.
तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.
तर आपण यानापुढं एकमेकसना न्याय कराना नही. तर अस ठरावानं की, आपला बंधुना मार्गमा अडखळण किंवा ठेच लागीन पडानं कारण व्हई अस काही ठेवानं नही. माले हाई ठाऊक शे अनी प्रभु येशुमा एक व्हवाव कारण मनी पक्की खात्री शे की, जेवण मुळपाईन अशुध्द नही, पण जो कोणी जेवण अशुध्द समजस त्याले ते अशुध्द शे.
देवना घरपाईन न्यायनिवाडानी सुरवात करानी येळ शे; अनी ती सुरवात पहिले आपलापाईन व्हयनी, तर देवना सुवार्ताना अपमान करनारासना परिणाम काय व्हई?
याकरता त्या येळना पहिले म्हणजे प्रभुना येवाना पहिले तुम्हीन न्यायनवाडा करूच नका; तो अंधारमाधल्या गुप्त गोष्टी प्रकाशमा लई, अनी अंतःकरणमाधला ईचार बी उघड करी; तवय प्रत्येक माणुसनी वाहवाह प्रभुकडतीन व्हई.
ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई. तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस? किंवा तुना डोयामाधलं कुसळ माले काढु दे हाई आपला भाऊले तु कसं सांगस? दख, तुना डोयामा तर मुसळ शे.
Justiça e redenção
O juízo de Deus é também redenção. Ele livrou Israel do Egito com juízos e salva os arrependidos pela cruz de Cristo.
म्हणीसन इस्त्राएल लोकसले सांग, ‘मी यहोवा परमेश्वर शे, मी तुमले मिसरीसना मजुरीमातीन सोडावसु, त्यासना गुलामगिरीतीन तुमले मुक्त करसु अनी हात लांब करीसन त्यासले चांगलीच शिक्षा दिसु अनी तुमले वाचाडसु.
"कारण हाई रातले मी मिसर देशमा फिरीसन त्यामातील मनुष्य अनं पशु या सर्वासना पहिला जन्मेलले मी मारी टाकसु अनी मिसरना सर्व देवसले मी शिक्षा करसु. मी यहोवा शे.
यानानंतर स्वर्ग माधला लोकसनी मोठी गर्दीना जशा काय एक मोठा आवाज मी ऐका; तो बोलना, "देवनी स्तुती असो! तारण, गौरव अनं सामर्थ्य ह्या आमना देवना शेतस! कारण त्याना न्याय सत्यना अनं नीतिना शेतस, ज्या वेश्यानी आपला जारकर्मतीन पृथ्वी भ्रष्ट करी तिना न्यायनिवाडा त्यानी करेल शे अनी आपला दाससना रंगतबद्दल तिले शिक्षा करेल शे." त्या दुसऱ्यांदाव बोलणात, "देवनी स्तुती असो! तिना धूर युगानुयुग वर चढी राहिना!"