Julgamento
O julgamento pertence a Deus. A Bíblia adverte contra o juízo precipitado entre irmãos e revela que Cristo é o juiz justo que julgará vivos e mortos com perfeita equidade.
Não julgueis
Jesus disse: não julgueis para que não sejais julgados. Com o juízo com que julgais, sereis julgados.
इतरासना दोष काढाना बाबत
कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही.
इतरासना दोष काढाना बाबत
कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही. ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई.
इतरासना दोष काढाना बाबत
कोणलेच दोषी ठरावु नका, म्हणजे देव तुमले दोषी ठरावनार नही. ज्याप्रकारमा तुम्हीन न्याय करशात, त्याच प्रकारमा देव तुमना न्याय करी, अनी ज्या मापघाई तुम्हीन मोजीन दिशात. त्याच मापघाई तुमले मोजीन देवामा ई. तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस? किंवा तुना डोयामाधलं कुसळ माले काढु दे हाई आपला भाऊले तु कसं सांगस? दख, तुना डोयामा तर मुसळ शे. अरे ढोंगी, पहिले तुना डोयामाधलं मुसळ काढी टाक म्हणजे तुना भाऊना डोयामाधलं कुसळ काढाकरता तुले स्पष्ट दखाई.
तुना डोयामाधलं मुसळ न दखता आपला भाऊना डोयामाधलं कुसळ कशाले दखस?
दुसरासना दोष काढाबद्दल
"तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी.
दुसरासना दोष काढाबद्दल
"तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी.
दुसरासना दोष काढाबद्दल
"तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी. द्या म्हणजे परमेश्वर तुमले बी दि; चांगलं माप दाबीन, हालाईन वरपावत भरीन तुमना पदरमा टाकतीन; कारण ज्या मापघाई तुम्हीन मोजीन देतस त्याच मापघाई देवपाईन तुमले मोजीन भेटी."
Julgar com justiça
Quando precisar avaliar, julgue segundo a justa aparência. Não julgue pela carne, mas pelo Espírito e pela verdade.
तोंड दखीन न्याय करू नका तर धार्मीकतातीन न्याय करा."
तुम्हीन लोके मनुष्य रितीनुसार न्याय करतस; मी कोणा न्याय करस नही. अनी जर मी लोकसना न्याय करा तर मना न्याय खरा शे; कारण मी एकला नही तर मी अनं ज्यानी माले धाडेल शे तो असा शेतस.
देवनी पोऱ्याले जगना न्यायनिवाडा कराले नही, तर त्यानाद्वारे जगनं तारण व्हावं म्हणीन धाडेल शे.
जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा.
जो त्यानावर ईश्वास ठेवस त्यानावर न्यायनिवाडानी येळ येवाव नही; पण जो ईश्वास ठेवस नही त्यासना न्यायनिवाडा पहिलेच व्हयेल शे, कारण त्यासनी देवना एकुलता एक पोऱ्याना नाववर ईश्वास नही ठेवा. न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात.
खोटा खटलासपाईन दुर राहावानं; निर्दोष अनी न्यायी यासले मारानं नही, कारन दुष्टासले मी निर्दोष ठरावावु नही.
O tribunal de Cristo
Todos compareceremos diante do tribunal de Cristo para prestar contas. Cada um dará conta de si mesmo a Deus.
कारण आपले सर्वासले ख्रिस्तना न्यायासनना पुढे खरा अर्थतीन प्रकट व्हवाले पाहिजे, यानाकरता की त्यानी प्रत्येकले, त्यानी शरीरतिन करेल गोष्टीसनं फळ मिळाले पाहिजे; मंग त्या चांगल्या राहोत नही तर वाईट राहोत.
तर मंग तु आपला बंधुले का दोष लावस? किंवा तु आपला बंधुले तुच्छ का मानस? कारण आपण सगळा जणसले देवना न्यायासनासमोर उभं राहनं शे. कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, "प्रभु अस सांगस, ज्याप्रमाणे मी जिवत शे, त्याप्रमाणे मनापुढं प्रत्येकजण गुडघा टेकतीन, अनं प्रत्येक जिभ देवनं स्तुती करी." तर मंग आपलामधला प्रत्येकजन आपलाबद्दल देवले हिशोब दी.
आपला बंधुना अशक्त व्हवान कारण बनानं नही
तर आपण यानापुढं एकमेकसना न्याय कराना नही. तर अस ठरावानं की, आपला बंधुना मार्गमा अडखळण किंवा ठेच लागीन पडानं कारण व्हई अस काही ठेवानं नही.
आपला बंधुना अशक्त व्हवान कारण बनानं नही
तर आपण यानापुढं एकमेकसना न्याय कराना नही. तर अस ठरावानं की, आपला बंधुना मार्गमा अडखळण किंवा ठेच लागीन पडानं कारण व्हई अस काही ठेवानं नही.
दुसराना चाकरले दोष लावणारा तु कोण शे? तो स्थिर राहिना काय किंवा पडना काय, तो त्याना धनीना प्रश्न शे. त्याले तर स्थिर करामा ई; कारण त्याले स्थिर कराले त्याना धनी समर्थ शे.
जो खासपेस त्यानी न खाणाराले तुच्छ लेखानं नही; अनी जो खासपेस नही त्यानी खाणाराले दोष देवानं नही; कारण देवनी त्याना स्विकार करेल शे.
देवना न्याय
दुसराले दोष लावनारा, अरे मनुष्य, तु कोण बी व्हशी, तरी तुनाकडे उत्तर नही; कारण तु ज्या गोष्टिसमा दुसरासले दोष लावस, त्यानामा तु स्वतःले दोषी ठरावस; कारण दोष लावनार तु बी त्याच गोष्टी करस.
देवना न्याय
दुसराले दोष लावनारा, अरे मनुष्य, तु कोण बी व्हशी, तरी तुनाकडे उत्तर नही; कारण तु ज्या गोष्टिसमा दुसरासले दोष लावस, त्यानामा तु स्वतःले दोषी ठरावस; कारण दोष लावनार तु बी त्याच गोष्टी करस. पन आपलाले तर माहितच शे की, असा गोष्टी करनारासना न्याय, देवना सत्य प्रमाणतीन न्यायनिवाडा व्हई.
तर असा गोष्टी करनाराना न्याय करनारा, अनी स्वतःच त्याच गोष्टी करनारा, अरे मनुष्या, तु स्वतः देवना न्यायनिवाडामा सुटी जाशी असं समजस का?
तर मोशेना नियमशास्त्रले सोडिसन राहनारा गैरयहूदी, जितलासनी पाप करेल व्हई, त्या नियमशास्त्रशिवाय नाश पावतिन, अनी मोशेना नियमशास्त्रले धरीसन चालणारा यहूदी, जितलासनी जर पाप करेल व्हतीन, तर त्यासना न्याय नियमशास्त्रमातिन व्हई.
जवय देव मना सुवार्ताप्रमाणे, तवय मानससना गुप्त ईचारसना न्याय खिस्त येशु कडतीन करी त्या दिनले हाई दखावामा ई.
पवित्र आत्मानासंगे चालान
यामुये ख्रिस्त येशुमा राहनारासले दंडाज्ञा नही. कारण ख्रिस्त येशुमा जिवनना आत्माना जो नियमशास्त्र, त्यानी तुले पाप अनं मरण यासना नियमशास्त्रपाईन मुक्त करेल शे.
कारण पापना पगार मरण शे, पन आपला प्रभु येशु ख्रिस्त यानाद्वारा सर्वकाळना जिवन हाई देवना कृपादान शे.
Deus é o juiz
O Senhor julgará o mundo com justiça. O juízo de Deus é verdadeiro e justo — Ele conhece todos os segredos do coração humano.
सर्वा बऱ्यावाईट गुप्त गोष्टीसना न्याय कराना येळले देव बठा कामन्या झडत्या ली.
सर्वकाळ राहनारानं दर्शन
मी दखी ऱ्हाईंतु तवय आसनं मांडामा वनात अनी एक पुराणपुरूष आसनारूढ व्हयना; त्याना पेहेराव बर्फनासारखा ढवया व्हता, त्याना डोकाना केस स्वच्छ लोकरनासारखं व्हतात; त्याना आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय व्हतात, अनं त्या आसनना चक्र धगधगीत अग्नीरूप व्हतात. त्यानासमोरतीन अग्नीप्रवाह वाही राहिंता; हजारो लोक त्यानी सेवा करी राहिंतात, लाखो लोक त्यानासमोर उभा व्हतात; न्यायसभा भरनी; वह्या उघडामा वन्यात.
मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना.
मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना. तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना.
Discernimento e graça
Temos um advogado junto ao Pai — Jesus Cristo. Não há condenação para os que estão em Cristo. Prove os espíritos.
ख्रिस्त आमना मदतगार
अहो मना पोऱ्यासवन, तुम्हीन पाप कराले नको म्हणीसन हाई पत्र तुमले लिखी राहिनु. जर कोणी पाप करं, तर नितीसंपन्न असा जो येशु ख्रिस्त तो पितानाजोडे आपला मदतगार शे,
देवना आत्मा अनी दुष्ट आत्मा
मना प्रिय लोकसवन, प्रत्येक आत्माना ईश्वास धरू नका, तर त्या आत्मा देवपाईन शेतस की नही ह्यानाबद्दल त्यासनी परिक्षा करा; कारण बराच खोटा संदेष्टा जगमा ऊठेल शेतस.
याकरता त्या येळना पहिले म्हणजे प्रभुना येवाना पहिले तुम्हीन न्यायनवाडा करूच नका; तो अंधारमाधल्या गुप्त गोष्टी प्रकाशमा लई, अनी अंतःकरणमाधला ईचार बी उघड करी; तवय प्रत्येक माणुसनी वाहवाह प्रभुकडतीन व्हई.
ख्रिस्ती लोकसना न्यायालयमा जायेल भांडणं
जर तुमनामा भांडणं व्हतस तर तुमनामा कोणी असा शे का? जो आपलं भांडण अधार्मिकसकडे सोडावनी हिम्मत करस. पवित्र लोक जगना न्यायनिवाडा करतीन हाई तुमले माहीत नही का? अनी जर तुमना कडतीन जगना न्याय व्हई तर काय तुम्हीन ह्या धाकला धाकला भांडणं सोडावाना योग्य नही शेतस का? आपण देवदूतसना न्यायनिवाडा करू हाई तुमले माहीत नही का? तर मंग आपण या जगना न्याय कराले योग्य नही का? तुमले व्यवहारीक खटलासना न्यायनिवाडा करना शे, तर मंडळीमा ज्यासनी किमंत्तच नही त्यासले कसाले नेमतस. तुमले लाज वाटाले पाहिजे म्हणीन सांगी राहीनु, काय तुमनामा एक पण शहाणा माणुस नही, जो आपला भाऊसंगे भांडण सोडाऊ शकस.
पवित्र लोक जगना न्यायनिवाडा करतीन हाई तुमले माहीत नही का? अनी जर तुमना कडतीन जगना न्याय व्हई तर काय तुम्हीन ह्या धाकला धाकला भांडणं सोडावाना योग्य नही शेतस का? आपण देवदूतसना न्यायनिवाडा करू हाई तुमले माहीत नही का? तर मंग आपण या जगना न्याय कराले योग्य नही का?
तवय मी आपला शरिरले पकडीसन दास करसु, अनं मी असं कर नही मी दुसऱ्यासना घोषणा करेल वर मी अपात्र ठरसु.
जे सुयुध्द मी करेल शे, पळनं संपाडेल शे, ईश्वास राखी ठेयल शे, आते राहेल हाईच शे की, मनाकरता नितिमत्वना मुकुट ठेयेल शे, प्रभु जो नितिमान न्यायाधीश शे. तो त्या दिन माले तो मुकुट दी. अनी तो मालेच नही तर, त्यानं प्रकट व्हवानं ज्याले प्रिय व्हयेल शे, त्या सर्वासले बी दी.
भक्तीमान लोकसले परिक्षामातीन सोडावणं अनं अधार्मिक लोकसले शिक्षा भोगत न्यायना दिनकरता राखी ठेयल शे हाई प्रभुले कळस.
ईश्वासी भाऊसनं न्याय कराबद्दल ताकिद
भाऊ अनी बहिणीसवन, एकमेकस विरूध्द बोलु नका, जो बंधुसविरूध्द बोलस अनी आपला बंधुले दोष लावस तो नियमनाविरूध्द बोलस अनी नियमले दोष लावस, जर तु नियमले दोष लावस तर तु नियम पाळणारा नही तर न्यायाधीश शे. नियमकर्ता अनी न्यायाधीश असा एकच शे, तो तारण कराले अनी नाश कराले समर्थ शे, आपला शेजारीना न्याय करनारा तु कोण?
मना भाऊ अनी बहिणीसवन, मुख्य शप्पथ वाहू नका, स्वर्गनी, पृथ्वीनी किंवा कोणती बी दुसरी शप्पथ वाहू नका, तुम्हीन दोषी ठराले नको म्हणीसन तुमले हो, म्हणनं व्हई तर "हो" म्हणा, "नही" म्हणनं व्हई तर "नही" म्हणा.
जो कोणी पुरं नियमशास्त्र पाळीन एक नियमबद्दल चुकस तो सर्वासबद्दल दोषी व्हस. व्यभिचार करू नको अस ज्यानी सांगं त्यानीच नरहिंसा करू नको हाई पण सांगं, तु व्यभिचार नही करता नरहिंसा करस तर नियमशास्त्र उल्लंघन करनारा व्हस. जो नियम आमले स्वतंत्र करस त्यानुसार तुमना न्याय ठराव शे अस समजीन बोला अनी वागणुक करा.
म्हणीन कोणी बी तुमनावर खावानं अनं पेवानं बाबत, तसच सण, आमावस्या, किंवा शब्बाथ दिननाबाबत तुमना कोणी न्याय कराले नको.
म्हणीन कोणी बी तुमनावर खावानं अनं पेवानं बाबत, तसच सण, आमावस्या, किंवा शब्बाथ दिननाबाबत तुमना कोणी न्याय कराले नको. कारण त्या फक्त येनारा भावी गोष्टीसनी सावली शेतस; पण सत्यता ख्रिस्तमा शे.
लगीन सर्वासले मान्य असाले पाहिजे अनी नवरा अनी बायको यासनी एकमेकससंगे ईश्वासु ऱ्हावाले पाहिजे, जारकर्मी अनं व्यभिचारी यासले देव दंड करी.
मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी.
जो ईश्वास धरी अनी बाप्तिस्मा ली त्यानं तारण व्हई; जो ईश्वास धराव नही त्याना न्याय व्हई अनी तो दोषी ठराई जाई.
तरुणले सल्ला
हे तरुना, तु आपला तरुनपनमा आनंद कर, तुना तरुनपनना दिनमा तुना मन तुले आनंदीत करो, अनी तुना मनले वाटी त्या मार्गतीन अनी तुना नजरमा ई तशे चाल; पण या बठया गोष्टीसनीबारामा देव तुना न्याय करी. हाई तुना ध्यानमा राहु दे.
जसं बापमा स्वतःनं जिवन शे, तसं पोऱ्यामा बी स्वतःनं जिवन ऱ्हावाले पाहिजे अस त्यानी माले दिधं. अनी तो मनुष्यना पोऱ्या शे यामुये न्यायनिवाडा कराना अधिकार त्याले दिधा.
दुसरासना दोष काढाबद्दल
"तुम्हीन कोणाच न्यायनिवाडा करू नका म्हणजे तुमना न्यायनिवाडा कोणी कराव नही; कोणलेच दोषी ठरावु नका म्हणजे कोणी तुमले दोषी ठरावनार नही; क्षमा करा म्हणजे देव तुमले बी क्षमा करी.