Legalidades
A Bíblia reconhece a necessidade de leis e governo civil. Os cristãos são chamados a obedecer às autoridades estabelecidas por Deus, enquanto mantêm a lealdade suprema a Cristo.
Submissão às autoridades
Toda autoridade é instituída por Deus. O cristão é chamado a respeitar as leis, pagar tributos e honrar quem governa.
अधिकारीसना आज्ञा पाळाबद्दल सुचना
प्रत्येक जणसनी आपला वरिष्ठ अधिकारसना अधीन रावानं; कारण देवनी नेमाशिवाय अधिकार स्थापित व्हस नही अनं ज्या अधिकार शेतस त्या देवनी नेमेल शेतस. म्हणीन जो अधिकारले आड येस; तो देवना व्यवस्थेतमा विरोध करस; अनी विरोध करनारा आपलावर दंड ओढाई लेतीन. कारण चांगला काममा अधिकारीसनी भिती ऱ्हास नही, तर वाईट काममा ऱ्हास, मंग तुले अधिकारीसनी भिती वाटाले नको म्हणीन तुनी अस ईच्छा व्हई तर चांगलं ते कर, म्हणजे तुले त्यासनाकडीन तुनी प्रशंसा व्हई. कारण तुना हितकरता तो देवना सेवक शे, पण तु जर वाईट करशी तर त्यानी भिती धर; कारण तो तलवार विनाकारण धरस नही; तर क्रोध दखाडाकरता वाईट करनारासना सूड लेनारा असा तो देवना सेवक शे. म्हणीन तुम्हीन फक्त देवना क्रोधकरता नही, तर आपला विवेकबुध्दीकरता बी अधीन रावानं अगत्यानं शे. ह्या कारणास्तव तुम्हीन कर बी देतस; कारण अधिकारी देवनं सेवा करनारा शेतस अनं त्या ह्या सेवामा तत्पर शेतस. म्हणीन सर्वासले त्यासनं देणं द्या; ज्याले कर देवानं त्याले ते द्या; ज्याले जकात देवानं शे त्याले ते द्या; ज्याना आदर धराले पहिजे त्याना आदर धरा अनं ज्याना सन्मान कराना शे त्याना सन्मान करा.
एकमेकसवरनी प्रिती
तुम्हीन एकमेकसवर प्रिती करानी, ह्याशिवाय कोणाच देणेकरी राहु नका; कारण जो दुसरासवर प्रिती करस त्यानी नियमशास्त्र पुर्ण पाळेल शे.
गैरयहूदी लोकसमा आपली वागणुक चांगली ठेवा, यानाकरता की, ज्यानाबद्दल त्या तुमले वाईट कामं करनारा समजीन तुमना विरूध्द वाईट बोलतस त्याबद्दल त्यासनी तुमना चांगला कामे दखीन बातमीना दिनले देवनं गौरव कराले पाहिजे.
देवना सेवक
मनुष्यनी स्थापन करेल प्रत्येक व्यवस्थाले प्रभुकरता अधीन ऱ्हावा; राजा श्रेष्ठ शे म्हणीन त्याना अधीन ऱ्हावा; अनी अधिकारी वाईट करनारासले शिक्षा देवाकरता अनं चांगलं करनारासनी स्तुती कराकरता देवनी धाडेल शे, म्हणीसन त्यासना अधीन रहा.
तुमले काय वाटस हाई आमले सांगा, कैसरले कर देवाणा हाई योग्य शे की नही? येशु त्यासना मनमाधलं कपट वळखीन बोलना, अरे ढोंगीसवन का बर मनी परिक्षा दखतस? कर देतस ते नाणं दखाडा; तवय त्यासनी त्यानाजोडे एक नाणं अनी दिधं. त्यानी त्यासले ईचारं, यावर कोणं चित्र अनं लेख शे? त्या बोलनात, रोमना राजानं; येशुनी त्यासले सांगं, तर मंग राजानं शे, ते राजाले अनी देवना शे, ते देवले भरी द्या.
Obrigações legais
Jesus cumpriu obrigações legais, pagou impostos e orientou seus seguidores a obedecer à lei sem comprometer a fé.
मंदिरना कर
जवय त्या कफर्णहुम गावमा वनात तवय मंदिरना कर गोया करनारानी पेत्रले ईचारं, तुमना गुरू मंदिरना कर नही देस का? तो बोलना, हा देस, मंग तो घरमा येवावर काही बोलाना पहिलेच येशुनी त्याले ईचारं, शिमोन, तुले काय वाटस? पृथ्वीवरला राजा कोणाकडतीन कर लेतस? आपला पोऱ्यासकडतीन की परकासकडतीन? तो बोलना, परकासकडतीन मंग येशु त्याले बोलना, म्हणीन पोऱ्या कर भरापाईन मुक्त शेतस. पण त्यासनाकरता आपण अडथळा बनाले नको, म्हणीन तु समुद्रमा जाईसन गळ टाक; अनी जो मासा पहिले वर ई, तो मासा धरीन त्यानं तोंड उघाड; म्हणजे तुले दोन रूपया सापडतीन त्या लिसन मनाबद्दल अनं तुनाबद्दल त्यासले दे.
वाटवर तुना शत्रु तुनाबरोबर शे, तवय त्यानासंगे तडजोड कर, नही तर तो तुले न्यायाधिशना हातमा दि, न्यायाधिश तुले शिपाईसना हातमा दि, अनी शिपाई तुले कैदखानामा टाकतीन. मी तुले खरंखरं सांगस, जोपावत दमडीन दमडी फेडापावत तठेन तुनी सुटका व्हवाव नही.
अनी देशना अधिकारीसले, राजासले अनं गैरयहूदीसले समजाले पाहिजे की तुम्हीन मना साक्षीदार शेतस, म्हणीसन तुमले त्यासनासमोर नेतीन. जवय तुमले त्यासना स्वाधीन करतीन तवय कसं काय बोलानं यानी चिंता करू नका, कारण तुमले जे काही बोलना शे हाई त्याच येळले तुमले सुचाडाई जाई.
येशुना जन्म
त्या दिनसमा अस व्हयनं की, सर्व रोमी साम्राज्यनी जनगणना व्हवाले पाहिजे अशी सम्राट कैसर औगुस्त यानी आज्ञा करी. हाई पहिली जनगणना व्हयनी तवय क्वीरीनिय हाऊ सिरिया प्रांतना सुबेदार व्हता. मंग सर्व लोके आपलाआपला गावले नाव नोंदाले गयात.
योसेफ बी गालीलना नासरेथ गावतीन यहूदीयामधला बेथलहेम गावले म्हणजे दावीदना गावले गया कारण तो दावीदना घराणामधला अनं वंश मधला व्हता. तो आपली मागणी व्हयेल मरीयासंगे नाव नोंदाले गया, तिले दिन व्हतात.
Perspectiva divina
As nações são como uma gota no balde diante de Deus. Ele abre portas que nenhuma lei pode fechar.
कारण मनाकरता तठे प्रभावशाली काम कराना एक मोठा दरवाजा उघडेल शे, अनी विरोध करनारा बराच शेतस.
मंग पिलातनी त्याले सांगं, "मनासंगे बोलस नही का? तुले सोडाना अधिकार माले शे, अनी तुले क्रुसखांबवर खियाना अधिकार बी माले शे, हाई तुले माहीत नही का?"
येशुनी उत्तर दिधं, "तुले देवकडतीन अधिकार भेटता नही तर तो मनावर अजिबातच चालता नही; यामुये ज्यानी माले तुना स्वाधिन करेल शे तो दोषी शे अनी त्यानं पाप अधिक शे."
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.