Língua
A língua tem poder de vida e de morte. A Bíblia compara a língua ao leme de um navio e à faísca que incendeia uma floresta. Dominar a língua é prova de maturidade espiritual.
O poder da língua
A morte e a vida estão no poder da língua. Quem a domina é varão perfeito, capaz de controlar todo o corpo.
आपण सर्वाजन बराच गोष्टीसबद्दल चुकतस जर कोणी बोलामा चुकस नही तर तो पुर्ण मनुष्य, तो सर्व शरीर बी ताबामा ठेवु शकस.
घोडासनी आपली आज्ञा पाळायला पाहिजे म्हणीसन आपण त्याना तोंडमा लगाम लावतस त्यामुये त्याले जठे पाहिजे तठे आपले फिरावता येस. जहाजसंले बी दखा त्या ईतला मोठा शेतस अनं मोठा वाराघाई लोटाई जातस, तरी चालवणारानी ईच्छा ऱ्हास तिकडे तो त्याले फिरावस. तशीच जिभ बी धाकलस अवयव व्हईसन बी मोठ्या गोष्टीसनी फुशारकी मारस.
तर ईचार करा, कितला धाकला ईस्तव कितला मोठा जंगलले चेटाडस. जिभ बी आग शे, ती अनितीनं भुवन शे, आपला अवयवात सर्व शरीर मळीन करनारा अवयव जिभ शे, ती बहुचक्रले आग लावणारी अनी नरकघाई चेटाडेल अशी शे.
श्वापदे, पक्षी, सरपटणारा प्राणी अनी समुद्रमाधला जीव या प्रत्येकना स्वभाव मनुष्य स्वभावना ताबामा व्हयेल शेतस, अनी व्हई राहीनात, पण मनुष्यसपैकी कोणी बी जिभले ताबामा कराकरता समर्थ नही, ती शांतीरहीत शे अनी दुष्ट शे अनं प्राणघातक विषघाई भरेल शे.
तिनाद्वारे प्रभु पिता यानी आपण स्तुती करतस अनी देवना प्रतिमानामायक बनाडेल माणुसले तिनाचद्वारे शाप पण देस. तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही. झराना एकच छिद्रामातीन गोड पाणी अनी कडु पाणी निंघस का? मना भाऊ अनी बहिणीसवन, अंजिरले जैतुनना फळं अनी द्राक्षवेलले अंजिर येतीन का? तसच खारा झरामातीन गोड पाणी निंघाव नही.
Palavras sábias
A língua branda quebra até ossos. A palavra certa no tempo certo é como maçãs de ouro em salvas de prata.
Disciplinar a fala
Quem guarda a boca e a língua guarda a sua alma de angústias. A religião sem controle da língua é vã.
मी धर्मचरण करनारा शे, अस कोणले वाटत व्हई अनी तर तो आपला जिभले आळा घालस नही अनी आपला मननी भुल करी लेस तर त्यानं धर्मचरण व्यर्थ शे.
Toda língua confessará
Ao nome de Jesus todo joelho se dobrará e toda língua confessará que Jesus Cristo é Senhor, para glória de Deus Pai.
यामुये देवनी त्याले भलतं उंच कर, अनी सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याले दिधं;
यानाकरता की स्वर्गमा अनी पृथ्वीमा अनं पृथ्वीना खाल जे काही बी शे त्यानी येशुना नावमा आदरतीन गुडघा टेकाले पाहिजे.
अनी देवपिताना गौरव व्हवाकरता सगळा उघडपणतीन "येशु ख्रिस्त प्रभु शे" अस जाहीर करतीन.
प्रेम हाई सर्वश्रेष्ठ दान शे
जर मी मनुष्यना अनं देवदूतसना भाषा बोलनु, पण मना आंगी प्रेम नही राहीनं तर मी वाजणारी थाळी अनं झणझणारी झांज असा शे.
मी तुमले सांगस की, ज्या बी व्यर्थ गोष्टी माणुस सांगी न्यायना दिनले त्याले त्याना हिशोब देनाच पडी. कारण आपला बोलनावर तु निर्दोष ठरशी अनी आपलाच बोलनावर तु दोषी ठरशी.
तवय मानवपोऱ्या नगर अनं बुरूज बांधी ऱ्हाईंतात हाई दखाकरता परमेश्वर देव पृथ्वीवर उतरना. परमेश्वर देव बोलना, दखा, या लोके एक शेतच, ह्या सर्वासनी भाषा बी एकच शे, अनं हाई यासनी कामसनी सुरवात शे; अनी ज्या काही पण ह्या बनाडानं योजना करतीन ते कराले यासले काहीच अडथळा येवाव नही. तर चला, आपण खाल उतरीसन यासन्या भाषाना घोटाळा करू म्हणजे यासले एकमेकसनी भाषा समजावू नही. नंतर परमेश्वरनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाडी दिधं; म्हणीसन त्यासनं नगर बांधानं राही गयं. म्हणीन त्या नगरनं नाव बाबेल अश पडनं, कारण त्या ठिकानमा परमेश्वरनी सगया पृथ्वीना भाषाना घोटाळा करा अनी तठेन त्यासले सर्वा पृथ्वीवर भटकाले लाये दिधं.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.