Frutos do Espírito
Os frutos do Espírito são evidências visíveis da presença de Deus na vida do crente. Amor, alegria, paz, paciência — são marcas que diferenciam os filhos de Deus no mundo.
O fruto do Espírito
O fruto do Espírito é amor, alegria, paz, paciência, amabilidade, bondade, fidelidade, mansidão e domínio próprio. Contra estas coisas não há lei.
पवित्र आत्मानाद्वारा निष्पन्न व्हनारा फळ, प्रिती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, ईश्वासुपणा, सौम्यता, संयम ह्या शेतस; असासना विरूध्द नियमशास्त्र नही.
कारण सुरवातले तुम्हीन अंधार अस व्हतात पण आते तुम्हीन प्रभुमा उजेड अस शेतस. म्हणीन प्रकाशना प्रजानामायक चाला; कारण प्रकाशना फळ सर्व प्रकारना चांगुलपणा, नितीमत्व अनं सत्यता ह्यामा दखास. प्रभुले काय संतोषकारक शे हाई पारखीन लेवानं.
वरतीन येणारी बुध्दी हाई मुळपाईन शुध्द ऱ्हास शिवाय ते शांतीप्रिय, नम्र, समजी लेनारी दया अनं चांगला फळे यासघाई पुर्ण, अपक्षपाती, प्रामाणिक अस शे, ज्या शांतता करनारा शेतस त्या शांततेमा बी पेरतस अनं न्यायीपणनं पिक मिळवतस.
म्हणीन मना भाऊ अनी बहिणीसवनं, तुम्हीन पन ख्रिस्तना शरिरद्वारा नियमशास्त्रले मरेल जायेल अस शेतस; म्हणजे तुम्हीन दुसराना, जो मरेल मातीन ऊठेल शे, त्याना व्हवाले पाहिजे; म्हणजे आपन देवले फळ देवाले पाहिजे. कारण आपन शरीर स्वभावना अधीन व्हतुत, तवय नियमशास्त्रना द्वारा उद्रवयेल पापनी वासना आपला अवयवमा मरणले फळ देवाकरता कार्य करी राहिंतात. पन आपन ज्याना बंधनमा व्हतुत त्याले आपन मरेल ऱ्हावामुये आपन आते नियमशास्त्र पाईन मुक्त व्हयेल शेतस, ते यानाकरता की, आपन आत्माना नविनपनतीन सेवा करानं, शास्त्रलेखना जुना पनतिन नही.
तर तुमले ज्या गोष्टीसनी आते लाज वाटस त्यानापाईन तुमले त्या येळले काय फळ प्राप्त व्हयनं? कारण त्यासना शेवट मरणं शे. पन आते तुम्हीन पापपाईन मुक्त व्हईन देवना दास व्हवामुये आते तुमले पवित्रीकरण हाई फळ प्राप्ती व्हयेल शे, अनी सर्वकाळना जिवन हाई उद्दिष्टे मिळेल शे.
Permanecer em Cristo
Quem permanece em Cristo dá muito fruto. Toda árvore boa produz bons frutos — e é pelo fruto que se conhece a árvore.
तुम्हीन मनामा राहा अनी मी तुमनामा ऱ्हास, जसं फाटा वेलमा ऱ्हावाशिवाय त्याले स्वतःव्हईसन फळ देता येस नही तसं मनामा ऱ्हावाशिवाय तुमले बी फळ देता येवाव नही.
मी वेल शे तुम्हीन फाटा शेतस जो मनामा ऱ्हास, तो बरंच फळ देस; कारण मनापाईन येगळं राहीनात तर तुमले काहीच करता येवाव नही.
तुम्हीन बरंच फळ दिधं तर पितानं गौरव व्हई अनी तुम्हीन मना शिष्य व्हशात.
जसं झाड तसं फळ
"ज्याले वाईट फळ ई अस कोणतच चांगलं झाड नही, आखो चांगलं फळ ई अस कोणतच वाईट झाड नही. प्रत्येक झाडले त्याना फळवरतीनच वळखतस; काटासना झाडवरतीन कोणी अंजिर काढस नही किंवा आंबाना झाडवरतीन कोणी द्राक्षना घड काढस नही. चांगला माणुस आपला मनमधला चांगला भांडारमातीन चांगलं काढस; वाईट माणुस वाईटमातीन वाईट काढतस. कारण मनमा जे भरेल शे तेच तोंडमातीन निंघस."
बाप्तिस्मा लेवाना पहिले पापसपाईन फिरा शोभी असा सत्कर्म करा,
Semear e colher
Quem semeia na justiça colherá fruto de vida. Os frutos do Espírito são a colheita de uma vida plantada no Senhor.
फक्त इतलंच नही, तर ज्यासले आत्माना प्रथम फळ मिळेल शे, असं जे आपणबी स्वतः दत्तक लेवासाठे, म्हणजे आपले शरिरनी मुक्तता व्हवासाठे प्रतिक्षा करीसन, आत्मामा कण्ही ऱ्हायनु शेतस.