Livro da vida
O Livro da Vida é o registro celestial dos nomes daqueles que pertencem a Deus. Estar escrito no Livro da Vida é a garantia da salvação eterna e da entrada na Nova Jerusalém.
Registrados no céu
Alegrai-vos por terem vossos nomes escritos nos céus. O Livro da Vida pertence ao Cordeiro de Deus desde a fundação do mundo.
तरी दुष्ट आत्मा तुमनी आज्ञा मानतस याना आनंद मानु नका; तर तुमना नावे स्वर्गमा लिखेल शेतस याना आनंद माना."
मना ईश्वासु सहकारीसवन, मी तुमले सांगस की, ज्या बाईसनी मनासंगे सुवार्ताना प्रचार कराकरता कष्ट लिधं अनी ज्यासनी नावे देवनं जिवनना पुस्तकमा लिखेल शेतस त्यासले कृपा करीसन मदत करा.
ज्यानं कोणं नावं जगना स्थापनाना पहिले, "मारी टाकेल कोकराना जिवनी पुस्तकमा लिखेल" शे, त्यासनाशिवाय ज्या पृथ्वीवर राहणारा बाकिना सर्व लोक त्या श्वापदनी आराधना करतीन.
जो श्वापद एकदाव जिवत व्हतं पण आते नही ते अथांग डोहमाईन बाहेर ई अनी नष्ट व्हतीन. जवय पृथ्वीवरला राहणारा लोके ज्यासना नाव जिवनी पुस्तकमा जगना उत्पत्तिपाईन त्यासनं नाव लिखेल नही त्या जवय श्वापदले दखतीन तवय त्या आश्चर्यचकीत व्हतीन, त्या एकदाव जिवत व्हतात, आते नही तरी पण त्या परत दखाई."
O juízo final
No dia do julgamento, os livros serão abertos. Quem não for encontrado no Livro da Vida será lançado no lago de fogo.
शेवटना न्याय
नंतर मोठं पांढरं राजासन अनं त्यानावर बठेल एकजण माले दखायना, त्याना तोंडसमोरतीन पृथ्वी अनं आकाश ह्या पळनात, त्यासनाकरता जागा उरनी नही. मंग मरी जायेल धाकलामोठासले राजासनपुढे उभं राहेल मी दखं, त्या येळले पुस्तकं उघडाई गयात, तवय दुसरं एक पुस्तक उघडाई गयं ते जिवननं व्हतं अनी त्या पुस्तकमा लिखेलप्रमाणे मरेलसना न्याय ज्यासना त्यासना कृत्यसप्रमाणे करामा वना. तवय समुद्रनी आपलामाधला मरेलसले बाहेर सोडं, मृत्यु अनं अधोलोक यासनी आपलामाधला मरेल माणससले बाहेर सोडं अनी ज्यासना त्यासना सर्वासना कृत्यसप्रमाणे त्यासना न्याय करामा वना. तवय मरण अनं अधोलोक यासले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं, अग्नीनं सरोवर हाई दुसरं मरण. ज्यानं कोण नाव जिवनना पुस्तकमा लिखेल सापडनं नही, त्याले अग्नीना सरोवरमा टाकामा वनं.
त्यानामा कोणतीच निषिध्द गोष्ट अनी अमंगळपणा अनं लबाड बोलणारा माणुस याना प्रवेश व्हवाऊच नही, तर कोकराना जिवनना पुस्तकमा लिखेल लोकसना मात्र प्रवेश व्हई.
अंतना समय
त्या येळले तुना लोकसना रक्षण करनारा मोठा अधिपती जो मीखाएल दूत शे तो उठी; कोणतंबी राष्ट्र व्हवापाईन कवयच वनं नही अश संकट त्या येळले ई; तुना लोकसपाईन ज्यासनं नावे वहीमा लिखेल दखाई त्या सर्वा त्या येळले मुक्त व्हतीन. जमीनमाधला मातीमा झोपेलसना मोठा समुदाय उठी; कितलाजन सर्वकाळना जीवन भेटाकरता अनी कितलाजन अप्रतिष्ठा अनं सर्वकाळना धिक्कार भेटाकरता उठतीन.
ज्या विजय मिळावतस त्या असा पध्दततीन शुभ्र कपडा घालेल व्हतीन; मी जिवनी पुस्तकमाधलं त्यासनं नाव खोडावुच नही, अनी मना पितासमोर अनं त्याना दूतसमोर मी त्यासनं नाव उघडपणतीन जाहीर करसु.
O registro divino
Deus registra cada vida, cada lágrima e cada momento. Nada passa despercebido diante daquele que tudo vê e tudo guarda.
तरी आते तु त्यासना पापसनी क्षमा करीशी ते; नही करशीते तर तु लिखेल पुस्तकमाईन माले काढी टाक. परमेश्वर मोशेले बोलना, ज्यासनी मनाविरोधमां पाप करेल शे त्यालेच मी मना पुस्तकमाईन काढी टाकसू.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.