Louvor e adoração
O louvor e a adoração são o propósito supremo da vida cristã. A Bíblia está repleta de exortações a louvar o Senhor — com cânticos, instrumentos, danças e com todo o nosso ser.
Louvai ao Senhor!
Todo ser que respira louve ao Senhor! O louvor é o sacrifício agradável que oferecemos continuamente a Deus.
यावरतीन आपण येशु द्वारा देवले उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पण करानं, हाऊ यज्ञ त्याना नावना स्विकार करनारासना ओठनं फळना मायक शे.
यावरतीन आपण येशु द्वारा देवले उपकार स्मरणरूपी यज्ञ निरंतर अर्पण करानं, हाऊ यज्ञ त्याना नावना स्विकार करनारासना ओठनं फळना मायक शे.
Louvor como estilo de vida
Bendirei ao Senhor em todo tempo; o seu louvor estará sempre nos meus lábios. O louvor não depende de circunstâncias.
सर्व स्थितीमा उपकारस्मरण करा; कारण तुमना जिवनबद्दल ख्रिस्त येशुमा देवनी ईच्छा हाईच शे.
Adoração em espírito e verdade
Os verdadeiros adoradores adorarão ao Pai em espírito e em verdade. Deus busca os que o adoram com coração sincero.
तरी खरा भक्ती करनारा लोके आत्मातीन अनं खरापणतीन देवबापनी भक्ती करतीन अशी येळ ई राहिनी कदाचित येलच शे, कारण आपली भक्ती करनारा असा पाहिजेत अशी देवबापनी ईच्छा शे.
"देव आत्मा शे अनी त्याना भक्तसनी त्यानी भक्ती आत्मातीन अनं खरापणतीन कराले पाहिजे."
A grandeza de Deus
Grande é o Senhor e mui digno de louvor! Sua grandeza é insondável. Os céus declaram sua glória e toda a criação o adora.
Cânticos e instrumentos
Cantai ao Senhor um cântico novo! Louvai com salmos, hinos e cânticos espirituais, fazendo melodia no coração ao Senhor.
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
ख्रिस्तनं वचन पुरा संपन्नतातीन तुमना मनमा भरपुर ऱ्हावो, एकमेकसले सर्व ज्ञानतीन शिकाडा अनं बोध करा; स्तोत्र, गीत अनं अध्यात्मिक गीत कृपाना प्रेरनामा म्हणीसन उपकारस्तुतीसह आपला अंतःकरणमा देवले गीत म्हणा.
स्तोत्र, गीत, अनं अध्यात्मिक प्रबंध हाई एकमेकसले म्हणी दखाडा; आपला अंतःकरणमा प्रभुले गायनवादन करा; आपला प्रभु येशु ख्रिस्त ह्याना नावमा सर्व गोष्टीसबद्ल सर्वदा देवबापनी उपकारस्तुती करत जा.
Louvor nas lutas
Paulo e Silas louvaram na prisão e houve terremoto. O louvor é arma espiritual que transforma circunstâncias e derrota o inimigo.
जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात.
जवळजवळ मध्य रातले पौल अनी सीला ह्या देवले प्रार्थना करी राहींतात अनी गाना म्हणी राहींतात तवय पहेरेदार त्यासनं ऐकी राहींतात.
Gratidão e louvor
Em tudo dai graças. O louvor nasce da gratidão por quem Deus é e pelo que Ele faz. Cada bênção é motivo de adoração.
हे मना पुर्वजसना देवा, मी तुना उपकार मानस अनं तुना स्तवन करस की तू माले ज्ञान अनं बल हाई देल शेतस अनी ज्यानाकरता आम्हीन तुले ईचारं ते तू माले आते समजाडेल शे; तू आमले राजानी गोष्ट सांगेल शे.
A majestade do Rei
Ao nome de Jesus todo joelho se dobrará. A adoração culminará na eternidade, onde os redimidos louvarão ao Cordeiro para sempre.
त्यासनी मोठा आवाजमा गाणं म्हणं;
वध करामा येल व्हता कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल,
सन्मान, गौरव अनं स्तुती ह्या लेवाले योग्य शे!
अनी स्वर्गमा, पृथ्वीवर, पृथ्वीना खाल अनं समुद्रवर जो प्रत्येक सजीव प्राणी शे तो, अनी त्यामाधली सर्व वस्तु यासले मी अस गातांना ऐकं;
"राजासनवर बशेल या कोकराले,
स्तुती, सन्मान, गौरव अनं सामर्थ्य हाई युगानुयुग शेतस."
तो मोठातीन बोलना, "देवले मान द्या अनं त्यानं गौरव करा! कारण त्यानी न्यायनिवाडा करानी येळ येल शे; ज्यानी आकाश, पृथ्वी, समुद्र अनं पाणीना झरा उत्पन्न करात, त्यानी आराधना करा!"
इतलामा राजासनपाईन आवाज व्हयना, तो बोलना, "अहो आमना देवनी भिती धरणारा सर्व धाकलामोठा दाससवन, त्यानी स्तुती करा!"
इतलामा राजासनपाईन आवाज व्हयना, तो बोलना, "अहो आमना देवनी भिती धरणारा सर्व धाकलामोठा दाससवन, त्यानी स्तुती करा!"
कारण शास्त्रमा अस लिखेल शे की, "प्रभु अस सांगस, ज्याप्रमाणे मी जिवत शे, त्याप्रमाणे मनापुढं प्रत्येकजण गुडघा टेकतीन, अनं प्रत्येक जिभ देवनं स्तुती करी."
मना भाऊ अनी बहिणीसवन, शेवट ईतलच सांगस की, जे काही सत्य, सन्मान, न्याय, शुध्द, प्रिय, सुश्राव्य, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्यासनं मनन करा.
Vida de louvor
O louvor transforma, fortalece a fé e nos conecta com o céu. Quem louva a Deus em toda circunstância experimenta sua presença real.
जो देव आमले कायम ख्रिस्तमा जयोत्सवतीन लई जास, अनी सर्व ठिकाणे आमनाकडतीन ख्रिस्तबद्दलना ज्ञानना सुंगध प्रकट करस. त्यानी स्तुती असो.
देवनी आपला मनना संकल्पप्रमाने आपलाले येशु ख्रिस्तपाईन त्याना पोऱ्या व्हवाकरता प्रेमतीन पहिलेच नेमेल शे. त्यानी आपला प्रिय पोऱ्या पाईन देवनी देयल कृपाबद्दल आपन त्याना गौरवनी स्तुती कराले पाहिजे.
त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे. त्या तुम्हीन पहिले लोक नव्हतात, आते तर देवना लोक शेतस; तुमले दया मिळेल नव्हती, आते तर दया मिळेल शे.
तिनाच तोंडतीन स्तुती अनी शाप बी निंघस, मना भाऊ अनी बहिणीसवन अशी गोष्ट व्हणं चांगलं नही.
आखो मी तुले हाई बी सांगस, पेत्र खडक शे अनी हाऊ खडकवरच मी मनी मंडळी बनाडसु, अनी नरकनी कोणतीच शक्तीना त्यावर प्रभाव पडाव नही.
ख्रिस्त येशुना चांगला शिपाई ह्या नातातीन मनासंगे दुःख भोग.
जो माणुस शिपाई ऱ्हास, तो संसारना कामसमा अडकस नही ह्यानाकरता की ज्यानी त्याले सैन्यमा भरती करी लियेल शे. त्याले त्यानी संतुष्ट करानं.
ईश्वासबद्दल जी शर्यत ती कर, युगानुयुगनं जिवन मिळाव, त्यानाकरताच तुले निवडेल शे अनी बराच साक्षीदारस समोर तु ते स्विकारीन मान्य करेल शे.
पोऱ्यासवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बापले वळखतस. बापसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण जो सुरवात पाईन शे त्याले तुम्हीन वळखतस, तरूणसवन, मी तुमले लिखी ऱ्हायनु शे, कारण तुम्हीन बलवान शेतस. कारण देवनं वचन तुम्हानामा ऱ्हास अनी त्या दुष्टले तुम्हीन जिंकेल शेतस.
प्रियसवन, जवय मी तुमले त्या तारणना बारामा लिखामा जास्त श्रम कराना प्रयत्न करी राहिंतु, जेनामा आम्ही सगळा भागीदार शेतस; मी तुमले हाई समजावाना खास समज देस की त्या ईश्वासकरता पुरा प्रयत्न करा जो पवित्र लोकासले एकच सर्वकाळकरता सोपामा येल व्हता
त्या रोज एक मन करीसन मंदिरमा जायेत; घरघर जेवण करेत, अनी देवना धन्यवाद करीसन आनंदमा अनं सरळ मनातीन एकत्र जेवण करेत. त्या परमेश्वरनी स्तुती करेत, सर्व लोके त्यानावर प्रसन्न व्हतात अनी ज्यासले तारणप्राप्ती मिळेल व्हती असा लोकसनी प्रभु प्रत्येक दिनले त्यासनामा भर घाले.