Luz do mundo
Jesus declarou: 'Eu sou a luz do mundo.' A luz é metáfora central da Bíblia — Deus é luz, Cristo é luz, e os cristãos são chamados a brilhar como filhos da luz neste mundo.
Jesus, a luz do mundo
Jesus disse: quem me segue não andará em trevas, mas terá a luz da vida. Ele é a verdadeira luz que ilumina todo homem.
येशु जगना प्रकाश
येशु परत परूशीसले बोलना, "मी जगना प्रकाश शे, जो मनामांगे चालस तो अंधारामा चालावं नही, तर त्यानाजोडे जिवनना प्रकाश राही."
येशु जगना प्रकाश
येशु परत परूशीसले बोलना, "मी जगना प्रकाश शे, जो मनामांगे चालस तो अंधारामा चालावं नही, तर त्यानाजोडे जिवनना प्रकाश राही."
शब्दमा जिवन व्हतं अनी ते जिवन मनुष्यले प्रकाश व्हतं. तो प्रकाश अंधारामा चमकस, तरी अंधारना प्रभाव त्यानावर पडना नही.
तो प्रकाश अंधारामा चमकस, तरी अंधारना प्रभाव त्यानावर पडना नही.
तो प्रकाश अंधारामा चमकस, तरी अंधारना प्रभाव त्यानावर पडना नही.
मी जगमा शे, तोपावत मी जगना प्रकाश शे."
मी जगमा प्रकाश म्हणीसन येल शे, यानाकरता की मनावर ईश्वास ठेवणारा कोणी बी अंधारामा ऱ्हावाले नको.
न्यायना निवाडा हाऊच शे की; जगमा प्रकाश येल शे पण लोकसनी प्रकाशपेक्षा अंधारवर जास्त प्रेम करं, कारण त्यासना कामे दुष्ट व्हतात. जो कोणी दुष्ट कामे करस तो प्रकाशना व्देष करस, अनी आपली दुष्ट कामे दिसाले नको म्हणीन प्रकाशमा येस नही. पण जो सत्यवर चालस तो प्रकाशकडे येस, याकरता की आपला कामे देवमा करेल शेतस हाई उघड व्हवाले पाहिजे.
Deus é luz
Deus é luz e nele não há treva alguma. Se andarmos na luz, temos comunhão uns com os outros e o sangue de Jesus nos purifica.
देव प्रकाश शे
जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे.
देव प्रकाश शे
जो संदेश आम्हीन त्याना पोऱ्याकडतीन ऐकेल शे तो तुमले ऐकाडतस; तो संदेश हाऊ शे की, देव प्रकाश शे अनी त्यानामा कसानाच अंधार नही शे.
जर आपण अस म्हणतस की, त्यानासंगे आमनी सहभागीता शे; पण अंधारमाच चालत राहिनुत, तर आपण खोटं बोली राहिनुत, सत्यतीन वागी नही राहीनुत; जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
जसं तो प्रकाशमा शे तसा जर आपण प्रकाशमा चालत राहिनुत तर आपली एकमेकससंगे सहभागिता शे, अनी त्याना पोऱ्या येशु यानं रक्त आपले सर्व पापसपाईन शुध्द करस.
प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस.
प्रत्येक चांगली देणगी अनं प्रत्येक पुर्ण दान देवकडतीन शे ते ज्याले विकार नही अनी जो सावली बदलस तसा बदलस नही असा प्रकाशाना देवबापकडतीन उतरस.
Vós sois a luz do mundo
Jesus disse aos discípulos: vós sois a luz do mundo. Não se esconde uma cidade edificada sobre um monte. Brilhem a vossa luz!
तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही. दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
तुम्हीन जगना प्रकाश शेतस; डोंगरवरलं शहर लपु शकस नही.
दिवा लाईसन चंपानाखाल ठेवतस नही, दिवठणीवर ठेवतस म्हणजे तो घरमधला सर्वासले प्रकाश देस. तसच तुमना प्रकाश लोकससमोर असा पडू द्या की, त्यासनी तुमना सत्कर्म दखीसन तुमना स्वर्गमधला बापनं गौरव कराले पाहिजे.
आठला अंधारामा बशेल लोकसनी मोठा उजेड दखा अनी ज्या मृत्युना प्रदेशमा, अनी छायामा बठेल व्हतात, त्यासनासाठे एक मोठी ज्योती उगम पावनी शे.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.
तुम्हीन तर निवडेल वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवना स्वतःना लोक असा शेतस; यानाकरता की ज्यानी तुमले अंधारमातीन काढीन आपला अद्भुत प्रकाशमा पाचारन करं त्याना गुण तुम्हीन प्रसिध्द कराले पाहिजे.
कारण तुम्हीन सगळा उजेडनी प्रजा अनी दिनसनी प्रजा शेतस, आपण रातना अनं अंधारना नहीत;
A luz nas Escrituras
A Palavra de Deus é lâmpada para nossos pés e luz para o caminho. Ela ilumina, revela e nos guia na verdade.
Luz versus trevas
A luz brilha nas trevas e as trevas não a venceram. Cristãos são chamados a não ter comunhão com as trevas, mas a expô-las.
त्यासनाबद्दल या युगना राजा सैतान हाऊ ईश्वास नही ठेवनारा लोकसनं मनसले आंधय करेल शे, यानाकरता की देवनी प्रतिमा जो ख्रिस्त त्याना तेजोमय सुवार्ताना प्रकाश त्यासले दिसाले नको. आम्हीन आमनं नही, तर ख्रिस्त येशु हाऊ देव अशी त्यानी घोषणा करतस, अनी येशुमुये आम्हीन तुमना दास अशी स्वतः घोषणा करतस. अंधारमाईन उजेड चमकी, अस जो देव बोलना ते, येशु ख्रिस्तना तोंडवरलं देवनं जे तेज शे त्यानं ज्ञान दखावाले पाहिजे म्हणीसन त्यानी आमनं अंतःकरण प्रकाशीत करेल शे.
अंधारमाईन उजेड चमकी, अस जो देव बोलना ते, येशु ख्रिस्तना तोंडवरलं देवनं जे तेज शे त्यानं ज्ञान दखावाले पाहिजे म्हणीसन त्यानी आमनं अंतःकरण प्रकाशीत करेल शे.
जिवत परमेश्वनं मंदिर
तुम्हीन अईश्वासीससंगे जाईन त्यासनामा मिसळी जावु नका, कारण धर्म अनी अधर्म यासनी भागीदारी कशी व्हई? उजेड अनी अंधार या कशा एकत्र व्हतीन?
म्हणीसन त्यामुये तुमना अंतःकरण प्रकाशित व्हईसन त्याना पाचारणमुये निर्माण व्हनारी आशा कोणती, "पवित्र जणसमा" त्यानी देयल "वतनना" वैभवनी समृध्दी कितली,
Proclamar a luz
Os cristãos são embaixadores da luz, chamados a proclamar as virtudes daquele que nos chamou das trevas para a sua maravilhosa luz.
कारण प्रभुनी आमले आज्ञा देयल शे ती हाई की;
मी तुले गैरयहूदीसकरता प्रकाश करीसन ठेयल शे,
यानाकरता की पृथ्वीना शेवटपावत तु उध्दारनं कारण व्हवाले पाहिजे.
कारण प्रभुनी आमले आज्ञा देयल शे ती हाई की;
मी तुले गैरयहूदीसकरता प्रकाश करीसन ठेयल शे,
यानाकरता की पृथ्वीना शेवटपावत तु उध्दारनं कारण व्हवाले पाहिजे.
तरी देवपाईन मदत मिळनी म्हणीसन मी टिकी ऱ्हायनु अनी आजपावत धाकलामोठासले आठे उभा राहीसन साक्ष सांगी ऱ्हायनु; अनी ज्या गोष्टी व्हणार शेतस म्हणीन संदेष्टासनी अनी मोशेनी सांगेल शे, त्यानाशिवाय मी दुसरं काहीच सांगं नही. त्या असा की ख्रिस्तनी दुःख सहन करनारा असाले पाहिजे अनी मरेलस मातीन जिवत व्हईन ऊठणारासपैकी पहिला पाहिजे अनी त्यानी यहूदी लोकसले अनी गैरयहूदी लोकसले तारणना प्रकाशना संदेश देवाले पाहिजे."
तवय देव बोलना, प्रकाश व्हय जाय, अनी प्रकाश व्हयना.
तो गहन अनं गूढ गोष्टी प्रगट करस; अंधारमा काय शे हाई त्याले ठाऊक ऱ्हास; त्यानाजोडे प्रकाश वसस.
शहरले सूर्यचंद्रना प्रकाशनी गरज नही, कारण देवना तेजघाई ते प्रकाशीत करेल शे, अनी हाऊच कोकरा त्याना दिवा.
पुढे रात ऱ्हावाव नही अनी त्यासले दिवानी किंवा सूर्यना उजेडनी गरज नही. कारण प्रभु देव त्यासनावर प्रकाश पाडी, अनी त्या युगानुयुग राज्य करतीन.
दिवावरतीन दृष्टांत
कोणी दिवा लाईसन तो चंपानाखाल झाकीन ठेवतस नही किंवा खाटना खाल ठेवतस नही, तर मझार येणारासनी उजेड दखाकरता म्हणीन दिवा दिवठणीवर ठेवतस.
तुना शरिरना दिवा तुना डोया शे, तुना डोया निष्पाप व्हई तर तुनं सर्व शरीर प्रकाशमय शे, वाईट व्हई तर तुनं शरीर अंधकारमय शे;
जे काही तुम्हीन अंधारामा बोलनात ते उजेडमा ऐकामा ई अनी जे तुम्हीन मझारनी कोठडीमा कानमा सांगेल व्हई ते धाबावर गाजाडाई जाई."
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.