Maria
Maria, mãe de Jesus, é honrada nas Escrituras como a mulher escolhida por Deus para trazer ao mundo o Salvador. Sua fé, humildade e obediência são exemplo para todos os cristãos.
A escolhida de Deus
O anjo Gabriel anunciou a Maria que ela seria mãe do Filho do Altíssimo. Ela respondeu com fé: 'Faça-se em mim segundo a tua palavra.'
कुमारी मरीयाले देवदूतना निरोप
अलिशिबाना सहावा महीनामा देवनी गालीलमधला नासरेथ नावना गावमा एक कुमारीकडे गॅब्रीएल देवदूतले धाडं. तिनी दावीदना वंश मधला योसेफ नावना माणुससंगे मांगनी व्हयेल व्हती, त्या कुवारीनं नाव मरीया व्हतं. तवय देवदूत मझार तिनाकडे ई बोलना, हे कृपा व्हयेल बाई, कल्याण असो! प्रभु तुनासंगे शे, तु धन्य शे.
देवदूतनी तिले सांगं, "मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव. तो महान व्हई अनं त्याले परमेश्वरना पोऱ्या म्हणतीन. अनी प्रभु देव त्याले त्याना बाप दावीद ह्यानं राजासन दी, तो याकोबना घरानावर युगानुयुग राज्य करी; त्याना राज्यना अंत व्हवाव नही!"
येशुना जन्म
येशुना जन्म असा व्हयना की, त्यानी माय मरीया हिनी योसेफसंगे मांगनी व्हयेल व्हती, त्यासनं लगीन व्हवाना पहिले पवित्र आत्माकडतीन तिले दिवस राही गयात. अस दखायी वनं
O Magnificat
Maria cantou: 'Minha alma engrandece ao Senhor!' Seu cântico exalta a misericórdia, o poder e a fidelidade de Deus.
मरीयानं स्तुती गीत
तवय मरीया बोलनी,
"मना जिव प्रभुले थोर मानस;
अनी देव जो मना तारणारा, त्यानामुये मना आत्मा आनंदमा शे,
कारण त्यानी आपली दासीवर कृपादृष्टी करेल शे!
दखा, आत्तेपाईन सर्व पिढ्या माले धन्य म्हणतीन,
कारण जो पराक्रमी देव त्यानी मनाकरता महान कार्य करेल शे.
त्यानं नाव पवित्र शे;
ज्या त्याले मानतस
त्यासनावर त्यानी दया पिढ्यानपिढ्या शे.
त्यानी आपला हातनी पराक्रम करेल शे
अनी त्यासनी दाणादाण करी टाकेल शे ज्या आपला मनना भावनातीन गर्विष्ट व्हतात.
त्यानी राजासले राजासनसवरतीन काढेल शे,
अनं नम्र लोकसले उंच करेल शे.
भूक्यासले त्यानी चांगल्या वस्तु दिसन तृप्त करेल शे,
अनं धनवानसले रिकामी हात धाडी देयल शे.
त्यानी आमना पुर्वजसंले सांगेल प्रमाणे,
आपला सेवक इस्त्राएल याले मदत करेल शे.
त्यानी आमना पुर्वजसले सांगेल प्रमाणे अब्राहाम
अनं त्याना संतान यासनावरनी दया सर्वकाळ ध्यानमा ठेवा!"
योसेफ बी गालीलना नासरेथ गावतीन यहूदीयामधला बेथलहेम गावले म्हणजे दावीदना गावले गया कारण तो दावीदना घराणामधला अनं वंश मधला व्हता. तो आपली मागणी व्हयेल मरीयासंगे नाव नोंदाले गया, तिले दिन व्हतात. अनी त्या तठे व्हतात तवय अस व्हयनं की, तिना दिन पुरा व्हयनात. तिनी आपला पहिला पोऱ्याले जन्म दिधा अनी त्याले कापडमा गुंढाळीन गव्हाणीमा निजाडं, कारण त्यासले उतारशाळमा जागा नव्हती.
पण मरीया ह्या गोष्टी मनमा ठेईन ईचार करत राहिनी.
शिमोननी त्यासले आशिर्वाद दिसन येशुनी माय मरीयाले सांगं दख, "हाई बाळ इस्त्राएलमधला बराच जणसना नाश अनं तारण याकरता अनी ज्यानाविरूध्द लोक बोलतीन असं चिन्ह व्हवाकरता याले देवनी निवडेल शे यामुये बराच लोकसना मनमाधला ईचार उघड व्हवाकरता तुना स्वतःना हृदयले तलवारनामायक दुःख चिरी जाई."
तवय त्याले दखीसन त्याना माय बापले आश्चर्य वाटनं, अनी त्यानी माय त्याले बोलनी, "बाळा, तु आमनासंगे का बर असा वागना? तुना बाप अनी मी काळजी करीसन तुना शोध करत वनुत."
तो त्यासले बोलना, "तुम्हीन माले का बर शोधी राहींतात? तुमले माहीत नही का की, माले मना बापना घरमा ऱ्हावाले पाहिजे?" पण तो जे बोलना ते त्यासले समजनं नही.
मंग तो त्यासनासंगे निंघीन नासरेथले गया अनं त्यासनी आज्ञामा राहीना; त्यानी मायनी ह्या सर्व गोष्टी आपला मनमाच ठेयात.
Mãe fiel até o fim
Maria acompanhou Jesus desde o nascimento até a cruz. Ela estava entre os discípulos no Pentecostes, fiel em oração.
जवय द्राक्षरस संपना तवय येशुनी माय त्याले बोलनी, "त्यासनाजोडे द्राक्षरस नही शे."
येशु तिले बोलना, "बाई ह्यानाशी तुना मना काय संबंध? मनी येळ अजुन वनी नही."
येशुनी माय नोकरसले बोलनी, "हाऊ जे सांगी ते करा."
येशुना क्रुसखांबजोडे त्यानी माय, त्यानी मावशी, क्लोपानी बायको मरीया, अनी मरीया मग्दालीया, ह्या उभ्या व्हत्यात. मंग येशुनी आपली मायले अनी ज्या शिष्यवर त्यानी प्रिती व्हती त्याले जोडे उभं राहेल दखीसन मायले बोलना, "बाई, दख, हाऊ तुना पोऱ्या!"
मंग तो शिष्यले बोलना, "दख, हाई तुनी माय!" ती येळपाईन त्या शिष्यनी तिले आपला घर ऱ्हावाले लई गया.
येशुना परीवार
तवय येशुनी माय अनी त्याना भाऊ, बहिण तठे वनात, त्यासनी बाहेर उभा राहिन त्याले निरोप धाडा. येशुना बाजुले बराच लोके बशेल व्हतात, त्यासनी त्याले सांगं, "दख, तुनी माय अनं तुना भाऊ, बहिण बाहेर तुनी वाट दखी राहीनात."
येशुनी त्यासले उत्तर दिधं, "कोण मनी माय? अनी कोण मना भाऊ?" मंग त्यानी तठे बशेल लोकसकडे दखीसन सांगं, "दखा! हाई मनी माय अनी ह्या मना भाऊ, बहिण! कारण जो देवनी ईच्छाप्रमाणे वागस तोच मना भाऊ अनं बहिण, अनी तीच मनी माय."
काय हाऊ सुतारना पोऱ्या नही शे का? यानी मायले मरीया म्हणतस ना? याकोब, योसेफ, शिमोन अनं यहूदा, या त्याना भाऊ शेतस ना? अनी याना सर्व बहिणी या आपलाबरोबर राहतस नही का? तर हाई सर्वा याले कोठेन मिळनं?
ह्या सर्वाजन अनी बऱ्याच बाया, येशुनी माय मरीया अनी त्याना भाऊ ह्यासनासंगे एकचित्त व्हईसन लगातार प्रार्थना करामा लागेल व्हतात.
Este artigo te tocou? Faça uma oração!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.