Marido e mulher
O casamento é aliança sagrada entre marido e mulher, instituída por Deus desde o Éden. A Bíblia define papéis complementares fundados em amor, respeito e fidelidade mútua.
Instituição divina
Deus criou homem e mulher e os uniu em uma só carne. O casamento é projeto divino que reflete o amor de Cristo pela Igreja.
देवनी आपला प्रतिरूपना मनुष्य बनाडं; देवना प्रतिरूप अस तो बनाडामा वना, नर अनं नारी अस त्या बनाडाई गयात.
मंग परमेश्वर देव बोलना, "आदाम एकटा ऱ्हावाले पाहिजे हाई बरं नही, तर त्यानाकरता अनुरूप सहाय्यक मी करसु."
यामुये पुरूष आपला मायबापले सोडीन आपला बाईसंगे जडी राही; त्या दोन्ही एकदेह व्हतीन.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, हाई तुमना वाचामा वनं नही का, की ज्यानी त्यासले निर्माण करं, "त्यानी सुरवातलेच पुरूष अनी स्त्रीले बनाडं." अनं सांगं, "यामुये पोऱ्या माय बापले सोडीसन बायकोसंगे कायम राही अनी त्या एकदेह व्हतीन" यामुये पुढे त्या दोन नहीत एकदेह असा शेतस म्हणीन "देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडाना प्रयत्न करानं नही"
Papéis no casamento
O marido ama e a mulher respeita. Ambos se submetem voluntariamente a Deus e um ao outro, em parceria e unidade.
पतीनों, जश ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी तसच तुम्हीन बी आपापला बायकोवर प्रिती करा; ख्रिस्तनी मंडळीवर प्रिती करी अनी स्वतःले तिनाकरता समर्पण करं, यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे. त्याप्रमाणे पतीसनी आपापला बायकोले आपलं शरीर शे हाई समजीन तिनावर प्रिती करानी जो आपला बायकोवर प्रिती करस तो स्वतः वरच प्रिती करस. कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस.
बाईसवनं, तुम्हीन जश प्रभुना अधीन तस आपआपला नवराना अधीन रावानं. कारण जश ख्रिस्त मंडळीना मस्तक शे, तस नवरा बायकोना मस्तक शे. तसच ख्रिस्त हाऊच शरिरना तारणकर्ता शे. तरी मंडळी जश ख्रिस्तना अधीन ऱ्हास, तसच बायकासनी बी सर्व गोष्टीसमा आपला नवराना अधीन रावानं.
तसच तुमनापाईन प्रत्येकनी जसं स्वतःवर तसच आपला बायकोवर प्रिती करानी; अनी बायकोनी बी पतीना मान ठेवाले पाहिजे.
ख्रिस्ती मनुष्यनं जिवन
बायकासवनं, जसं ख्रिस्ती म्हणीसन शोभी तसं तुम्हीन आपपला नवराले धरीन ऱ्हावानं. नवरासवनं, आपपली बायकोवर प्रिती करानी अनं तिनासंगे कठोरतातीन वागानं नही.
नवरा अनं बायको
बायासवनं, तुम्हीन तसच आपआपला नवरासना अधीन रहा; यानाकरता की कोणी वचनले अमान्य राही, कारण त्या दखतीन तुमनी वागणुक कशी शुध्द अनी भक्तीपूर्ण शे.
तसच, माणससवनं तुम्हीन आपला बायकाससंगे, योग्य समजदारपणातीन वागा कारण त्या तुमनापेक्षा जास्त नाजुक शेतस. त्यासले मान दया म्हणजे त्यासले बी तुमनासंगे देवनं जिवनरूपी कृपादान मिळी अनं तुमना प्रार्थनासले आडफाटा येवाऊ नही.
Fidelidade e união
O casamento é honroso e deve ser preservado com fidelidade. O cordão de três dobras não se rompe facilmente.
एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस. जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास. अनी जर त्या दोनी एकजागे झोपनात तर त्यासले ऊब लागस. पण एकलाले ऊब कशे लागी? जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी दोर सहजा सहज तुटस नही.
Permanecer juntos
O que Deus uniu, o homem não separe. A Bíblia protege o casamento e orienta sobre convivência, perdão e perseverança conjugal.
लगीनबद्दल प्रश्न
आते त्या गोष्टीसबद्दल ज्या तुम्हीन माले लिखेल शेतस. माणुसनी बाईले हात लावाले नको हाई त्यानाकरता चांगलं शे. व्यभिचार व्हई राहीनात म्हणीन प्रत्येक माणुसले स्वतःनी बायको अनी प्रत्येक बाईले स्वतःना नवरा ऱ्हावाले पाहिजे. नवरानी बायकोले तिना हक्क देवाले पाहिजे; अनी त्याप्रमाणे बायकोने बी नवराले हक्क देवाले पाहिजे. बायकोले स्वतःना शरिरवर अधिकार नही तर नवराले शे; अनी त्याप्रमाणे नवराले बी स्वतःना शरिरवर अधिकार नही तर बायकोले शे. एकमेकससंगे दगाबाजी करू नका, तरी प्रार्थनाकरता येळ मिळाले पाहिजे म्हणीसन ती येळ एकमतघाई ठरावा, मंग फिरीसन एकत्र व्हा, यानाकरता की सैतान तुमना असंयममुये तुमले परिक्षामा पाडाले नको.
लगीन व्हयेलसले मी आज्ञा करस, मी नही तर प्रभु करस, की बायकोने नवराले सोडाले नको. सोडा तर मंग तिनी बिन लगीन करानं ऱ्हावाले पाहिजे, किंवा नवरासंगे तडजोड कराले पाहिजे; अनी नवरानी बायकोले सोडाले नको.
जर अईश्वासु व्यक्तीनी वेगळी व्हवानी ईच्छा शे त्यानी वेगळं होऊ द्या, असा परिस्थीतिमा भाऊ किंवा बहिण बांधेल नही शेतस, पण देवनी आपलाले शांतीमा ऱ्हावाले बलायेल शे. हे पत्नी, तु तुना नवराले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का? हे पती, तु तुनी पत्नीले तारशी किंवा नही, यानी तुले खात्री शे का?
कारण ज्या बाईले नवरा शे, ती बाई नवरा जिवत शे तोपावत त्यानी लगीन व्हयेल बाई नियमशास्त्रतीन त्याले बांधेल ऱ्हास; पन तिना नवरा मरावर त्याना बंधन मातीन तिनी सुटका व्हस.