Mediador
Jesus é o único mediador entre Deus e os homens. Ele é o caminho, a verdade e a vida — ninguém vem ao Pai senão por Ele. Sua intercessão é eterna e perfeita.
O único mediador
Há um só Deus e um só mediador entre Deus e os homens — Cristo Jesus. Ele intercede por nós diante do Pai com autoridade eterna.
कारण एकच देव शे, अनी देव अनं मनुष्य यामाधला ख्रिस्त येशु हाऊ एकच मनुष्य मध्यस्ती शे.
येशुनी त्याले सांगं, "मार्ग, सत्य अनी जिवन मीच शे; मनाजोडे येवाशिवाय पिताकडे कोणीच जास नही.
पण आते येशुले आखो श्रेष्ठ याजकपण मिळेल शे, कारण तो एक चांगला वचनावर स्थापेल अधिक चांगला करारना मध्यस्थी शे.
अनी ख्रिस्त यानाकरताच नवा करारना मध्यस्थी शे, कारण पहिला करारमा त्यासनी ज्या पापं करात त्यानापाईन खंडणी भरीसन मुक्ती कराकरता तो मरणा, यानाकरता की पाचारण व्हयेलसले वचन देयल सार्वकालिक आशिर्वाद भेटाले पाहिजे.
Intercessão e proteção
Jesus rogou ao Pai que nos guarde do mal. O Espírito intercede por nós com gemidos inexprimíveis, e nada nos separa do amor de Cristo.
तु त्यासले जगमातीन काढी ले अशी मी ईनंती करी नही राहीनु, तर तु त्यासले एक दुष्टपाईन सांभाळ, अशी ईनंती करी राहीनु.
पण देव अंतःकरण तपासीन दखस तो आत्माना मन जाणस, कारण तो पवित्र जणससाठे देवना ईच्छा प्रमाने मध्यस्थी करस.
कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.
ज्याले पाप माहित नव्हतं, त्याले त्यानी तुमना आमनाकरता पाप अस कर; यानाकरता की आपण देवना नितीमान व्हवाले पाहिजेल.