Medo da morte
O medo da morte é universal, mas Cristo o venceu. A Bíblia ensina que para quem crê, a morte perdeu o aguilhão — não é mais motivo de terror, mas porta para a eternidade com Deus.
Cristo venceu a morte
Jesus assumiu carne e sangue para, pela morte, destruir o que tinha o poder da morte e libertar os que viviam em escravidão pelo medo dela.
जसा "लेकरं" एकच रक्तमासना व्हतात तसाच तो पण त्यासनामायक रक्तमासना व्हयना. यानाकरता की मरणवर धनीपण करनारा म्हणजे सैतान, याले आपला मरणतीन नष्ट करी देवानं. अनी ज्या लोके मरणना भितीघाई आयुष्यभर दासपणतीन बांधायेल त्या सर्वासले मोकळ करी लेवानं.
अस जो शास्त्रलेख पुर्ण व्हई, हाई जो विनाशी त्यानी अविनाशीपण परिधान करा, अनी हाई जो मर्त्य त्यानी अमरत्व परिधान करा, अस जवय व्हई, "तवय मरणना नाश व्हईसन; विजय हाऊ पुर्ण व्हयना!" "अरे मरण, तुना जिंकणं कोठे शे? अरे मरण, तुना नांगा कोठे शेतस?" मरणना नांगा पाप; अनी पापनं बळ मोशेना नियम शेतस, तरी जो देव आपला प्रभु येशु ख्रिस्त कडतीन आपलाले जिंकाडस त्यानी स्तुती असो.
म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे. कारण आपन त्याना मरणना प्रतिरूपमा त्यानासोबत जोडेल शेतस, तर त्याना परत ऊठाना प्रतिरूपमा आपन त्यानासोबत जोडेल व्हवुत;
A promessa da vida eterna
Quem ouve a Palavra e crê já passou da morte para a vida. O amor perfeito lança fora o medo, até o medo da morte.
"मी तुमले खरंखरं सांगस; जो मनं वचन ऐकस अनी ज्यानी माले धाडेल शे त्यानावर ईश्वास ठेवस त्याले सार्वकालिक जिवन प्राप्त व्हई जायेल शे; अनी त्यानावर न्यायनी येळ येवाव नही, तो मरणमातीन जिननमा पार जायेल शे.
येशुनी तिले सांगं, "पुनरूत्थान अनी जिवन मीच शे; जो मनावर ईश्वास ठेवस तो मरेल व्हई तरी जगी;
मी तुमले खरंखरं सांगस; जर कोणी मनं वचन पाळी तर तो कधीच मराव नही."
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.
Não temas
Jesus disse: não temais os que matam o corpo. No vale da sombra da morte, o Senhor está conosco como pastor e protetor.
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
तो त्यासना डोयासना अश्रु पुशी टाकी; यानापुढे मरण नही; शोक, रडणं, अनं कष्ट ह्या नही ऱ्हावाव कारण जुन्या गोष्टी व्हई गयात."
तुले सहन करानी ज्या संकट शेतस त्यासनं भय धरू नको; दख, तुम्हीन "मोहमा पडानं" म्हणीन सैतान तुमनापैकी कित्येकसले कैदखानामा टाकणार शे; अनी तुम्हीन "दहा दिन" संकटमा राहशात. तुले मरणं पडणं तरी ईश्वासु रहा, म्हणजे मी तुले बक्षिस म्हणीसन जिवन दिसु.
कारण शास्त्र सांगस की, "जो कोणी प्रभुनं नाव लिसन त्याना धावा करी त्यानं तारण व्हई."
शास्त्रमा असं लिखेल शे की, "तुनाकरता आमना दिनभर वध व्हई ऱ्हायना शे; कापाकरता आणेल मेंढरासनामायक आम्हीन गणाई जायेल शेतस." पण ज्यानी आपलावर प्रिती करी त्यानाद्वारा ह्या सगळा गोष्टीसमा आपण महाविजयी ठरतस. कारण मनी खात्री शे की, मरण किंवा जिवन, देवदूत किंवा सत्ता, वर्तमानकाळना गोष्टी, भविष्यकाळना गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणती बी सृष्ट वस्तु, आपला प्रभु ख्रिस्त येशु यानामा देवनी आपलावर जी प्रिती शे, तिनापाईन आपलाले वेगळं कराले समर्थ व्हवावं नही.