Medo
O medo é uma das emoções mais paralisantes. Mas a Bíblia repete mais de 300 vezes: 'Não temas.' O perfeito amor lança fora o medo, porque Deus está conosco.
O antídoto contra o medo
No amor não existe medo; o perfeito amor lança fora o medo. O medo tem a ver com castigo, mas quem ama está em Deus.
प्रितीनाठायी भय ऱ्हास नही; एवढंच नही तर पुर्ण प्रिती भयले काढी टाकस; भयमा शिक्षा ऱ्हास अनी भय धरणारा प्रितीमा पुर्ण व्हयेल नही.

कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
कारण देवनी आपलाले भित्रापणना नही, तर सामर्थ्याना, प्रितीना अनं स्वतःवर ताबा ठेवाना आत्मा देयल शे.
कारण परत भय धराले पाहिजे असा दासपनाना आत्मा तुमले मिळना नही; तर ज्यानाद्वारा आपन "अब्बा, बापा," अशी हाक मारतस असा दत्तकपनाना आत्मा तुमले मिळेल शे.

Deus é refúgio
O Senhor é a minha luz e minha salvação — de quem terei medo? Ele é fortaleza da minha vida — de quem me recearei?
Confiar e não temer
Quando o medo chegar, confie em Deus. O Senhor é escudo e refúgio — Ele acalma tempestades e silencia todo medo.
Não temas — Eu estou contigo
Deus repete: não temas, porque eu sou contigo. Ele segura nossa mão direita e nos fortalece em cada situação de medo.
मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
मी तुले आज्ञा करी व्हती ना? खंबीर व्हय, हिंमत धर, भ्यावानं नही, घाबरानं नही; तु जाशी तिकडे तुना देश परमेश्वर तुनासंगे राही.
Paz que vence o medo
A paz de Cristo e a confiança no Pai celestial dissipam todo temor. Jesus disse: não se turbe o vosso coração, nem se atemorize.
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
मी तुमले शांती दि ठेवस, हाई मनी स्वतःनी शांती ती तुमले देस, जसं जग देस तसं मी तुमले देस नही, तुमनं अंतःकरण अस्वस्थ अनी भयबीत व्हवाले नको म्हणीसन.
येशुनी त्यासले सांग, "तुम्हीन मनमा नाराज व्हवु नका; देववर ईश्वास ठेवा अनी मनावर बी ईश्वास ठेवा.
कसानी बी काळजी करानी नही तर सर्व गोष्टीसबद्दल प्रार्थना अनी ईनंती करीसन आभार प्रदर्शनासंगे आपली मागणी देवले सांगा. म्हणीसन सर्व बुध्दी सामर्थ्यना पलीकडे असेल देवनी शांती तुमना अंतःकरण अनी तुमना ईचार ख्रिस्त येशुमा राखी.

त्यानावर तुम्हीन आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमनी काळजी लेस.
ज्या शरिरना नाश करतस पण आत्माना नाश कराले समर्थ नही त्यासले घाबरू नका, तर आत्मा अनं शरीर ह्या दोन्हीसले नरकमा नाश कराले जो परमेश्वर समर्थ शे त्याले घाबरा.
एक नाणामा दोन चिमण्या ईकतस की, नही? तरी पण तुमना स्वर्गना बापशिवाय त्यापाईन एक बी जमीनवर पडस नही. तुमना डोकावरना सर्वा केस बी मोजेल शेतस. म्हणीन घाबरू नका, कारण बराच चिमण्यासपेक्षा तुमनं मोल अधिक शे.
Coragem e segurança
O Senhor é meu pastor, nada me faltará. Mesmo no vale da sombra da morte, não temerei mal algum, porque Tu estás comigo.
Exemplos de coragem
Gideão, Josué, Eliseu e os apóstolos enfrentaram o medo pela fé. Deus encorajou cada um deles pessoalmente.
ह्या गोष्टी घडन्यात तवय अब्रामले दृष्टांतमा परमेश्वरनं वचन प्राप्त व्हयनं ते अश अब्राम, भिऊ नको, मी तुनी ढाल शे; तुले मोठा प्रतिफळ भेटी.
येशु नावना मांगला बाजुले उशीवर डोकं ठिन गाड झोपेल व्हता, तवय शिष्यसनी त्याले ऊठाडं अनी त्या बोलनात, "गुरजी आपण सर्वाजन मरी जासुत ह्यानी तुमले चिंता नही का?"
तवय येशु ऊभा राहिना, त्यानी वादयले आज्ञा करी, "शांत व्हई जा!" अनी लाटासले तो बोलना, "थांबी जाय," तवय वादय बंद व्हई गयं अनी शांतता पसरी गयी. येशुनी शिष्यसले ईचारं, "तुम्हीन ईतला का बरं घाबरी जातस? तुमले अजुन बी ईश्वास नही का?"
पण त्या त्याले पाणीवरतीन चालतांना दखीसन घाबरी गयात अनी "हाई भूत शे!" अस समजीन त्या वरडाले लागना.
कारण त्या सर्व त्याले दखीसन घाबरी जायेल व्हतात.
तवय येशु त्यासले बोलना, "धीर धरा, भिऊ नका, मी शे!"
देवदूतनी तिले सांगं, "मरीया, घाबरू नको; कारण देवनी कृपा तुनावर व्हयेल शे. तु गरोदर व्हशी अनं पोऱ्याले जन्म देशी, अनी त्यानं नाव येशु ठेव.
"हे मना धाकला कळपसवन, भिऊ नका, कारण तुमले राज्य भेटाले पाहिजे हाई तुमना बापले बरं वाटस.
तुमनी वागणुक पैसासना लोभवीना असाले पाहिजे, जोडे शे तितलामा तुम्हीन तृप्त असाले पाहिजे, कारण देवनी स्वतः म्हणेल शे, "मी तुले सोडाव नही अनं तुले टाकावं बी नही." यामुये आम्हीन हिम्मत धरीसन म्हणतस;
"परमेश्वर मना साहाय्यकर्ता शे, मी भिणार नही,
माणुस मनं काय करी?"
यामुये आम्हीन हिम्मत धरीसन म्हणतस;
"परमेश्वर मना साहाय्यकर्ता शे, मी भिणार नही,
माणुस मनं काय करी?"
जसा "लेकरं" एकच रक्तमासना व्हतात तसाच तो पण त्यासनामायक रक्तमासना व्हयना. यानाकरता की मरणवर धनीपण करनारा म्हणजे सैतान, याले आपला मरणतीन नष्ट करी देवानं. अनी ज्या लोके मरणना भितीघाई आयुष्यभर दासपणतीन बांधायेल त्या सर्वासले मोकळ करी लेवानं.
मोशेनी लोकसले सांगं, भ्याऊ नका कारण तुमनी परीक्षा दखाकरता अनी त्यानं भय तुमना डोयासमोर राहीनं तर तुम्हीन पाप करावुत नही यानाकरता देव येल शे.
हे मानवपुत्रा, तुना आजुबाजूले काटाझुडपा अनी काटा राहीनात तरी, तु इचुसमा राहाशी तरी त्यासले भिऊ नको, त्यासना शब्दसले भ्यावनं नही, ती फितुरी जायी राहीनी शे, तरी त्यासना शब्दले भिवानं नही; त्यासना चर्येले भिवानं नही;
कारण चांगला काममा अधिकारीसनी भिती ऱ्हास नही, तर वाईट काममा ऱ्हास, मंग तुले अधिकारीसनी भिती वाटाले नको म्हणीन तुनी अस ईच्छा व्हई तर चांगलं ते कर, म्हणजे तुले त्यासनाकडीन तुनी प्रशंसा व्हई.
अनी जर तुमले धार्मीकपणाबद्दल दुःख सहन करना पडनात, तरी तुम्हीन धन्य; त्यासना भयतीन भिऊ नका अनं घाबरू नका;