Mente
A mente é campo de batalha espiritual. A Bíblia nos chama a renovar o entendimento, pensar com sabedoria e buscar a mente de Cristo em todas as áreas da vida.
Amar a Deus com a mente
O maior mandamento inclui amar a Deus com toda a mente. A vida intelectual deve ser consagrada ao Senhor.
येशु त्याले बोलना, तु आपला देव परमेश्वर यानावर पुर्ण हृदयतीन, पुर्ण जिवतीन अनं पुर्ण मनतीन प्रिती कर.
स्वर्गन्या गोष्टीसकडे मन लावा, पृथ्वीवरन्या गोष्टीसकडे ध्यान देऊ नका.
म्हणीन मुर्खनामायक नही तर ज्ञानीनामायक समोर नजर ठेईन जपीसन चाला. येळना सदुपयोग करा, कारण दिन वाईट शेतस.
कारण माले देयल कृपानामुये मी तुमनामधला प्रत्येक जणसले सांगस की, त्यानी स्वतःला योग्यतापेक्षा अधिक मानानं नही, तर देवनी प्रत्येकले वाटी देयल ईश्वासना परिमानानुसार मर्यादमा स्वतःले मानानं.
Sabedoria e discernimento
A sabedoria é melhor que rubis. Quem a encontra, encontra a vida. A mente sábia discerne, planeja e previne erros.
Construir sobre a rocha
Quem ouve as palavras de Jesus e as pratica é como o sábio que edificou sobre a rocha firme e inabalável.
दोन घरसना पाया
जो कोणी मनं हाई वचन ऐकीसन त्यानाप्रमाणे वागस तो एक शहाणा माणुसना मायक ठरी; त्यानी आपलं घर खडकवर बांध;
स्वर्गीय बुध्दी
तुमनामा बुध्दीमान अनं समजदार कोण शे, त्यानी बुध्दीपाईन भेटेल लिनतातीन अनी चांगली वागणुकतीन आपला कामे दखाडाले पाहिजे.
कारण मी हाई ठरायेल व्हतं की, तुमना क्रुसखांबवर खिळेल येशु ख्रिस्त अनी त्याना मृत्युशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट करानी नही.
कारण जगना उत्पत्तिपाईन करामा येल गोष्टिसवरीन त्यानं सर्व काळनं सामर्थ्य, अनी देवपन ह्या त्याना अदुश्य गोष्टी समजी राहिनात अस स्पष्ट रितीतीन दखास, म्हणीसन त्यासनं कोणतच निमित्त नही शे.
जठे ज्ञान जास्त तठे चिंता जास्त; ज्याले बुध्दी जास्त त्याले दु:खबी जास्त.