Mente
A mente é campo de batalha espiritual. A Bíblia nos chama a renovar o entendimento, pensar com sabedoria e buscar a mente de Cristo em todas as áreas da vida.
Amar a Deus com a mente
O maior mandamento inclui amar a Deus com toda a mente. A vida intelectual deve ser consagrada ao Senhor.
येशूंनी उत्तर दिले, " ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’
तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.
म्हणून तुम्ही अज्ञानी नव्हे तर ज्ञानी लोकांसारखे वागण्याची काळजी घ्या. दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.
ख्रिस्ताच्या मंडळीत विनम्र सेवा
मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका, तर आपणास परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना.
Sabedoria e discernimento
A sabedoria é melhor que rubis. Quem a encontra, encontra a vida. A mente sábia discerne, planeja e previne erros.
ज्या मानवांना सुज्ञान प्राप्त होते
व जे समंजसपणा मिळवितात ते धन्य.
जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो;
आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो.
जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते,
त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्याला सुधारतो.
मूर्ख पुत्र आपल्या आईवडिलांचा सल्ला तुच्छ मानतो,
पण जो सुधारणा अंमलात आणतो, तो सुज्ञपणा दाखवितो.
जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात,
आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो,
परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
Construir sobre a rocha
Quem ouve as palavras de Jesus e as pratica é como o sábio que edificou sobre a rocha firme e inabalável.
बांधकाम करणारे, एक शहाणा एक मूर्ख
"यास्तव माझी शिकवण ऐकणारे व त्याप्रमाणे वागणारे सर्वजण एका शहाण्या मनुष्यासारखे आहेत. त्याने आपले घर खडकावर बांधले.
ज्ञानाचे दोन प्रकार
तुम्हामध्ये ज्ञानी आणि समंजस कोण आहे? त्याने ज्ञानाच्या लीनतेने आपल्या चांगल्या वर्तणुकीद्वारे आपले ज्ञान दाखवावे.
कारण मी असा निश्चय केला होता की तुम्हामध्ये असताना फक्त क्रूसावर खिळलेला येशू ख्रिस्त याव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी जाणून घेऊ नये.
कारण जगाच्या उत्पत्तीपासून, परमेश्वराचे अदृश्य गुण व त्यांचे दैवी अस्तित्व व सनातन सामर्थ्य्याचे ज्ञान, त्यांच्या निर्मीतीद्वारे झालेले आहे, म्हणून त्यांना कोणतीही सबब राहिली नाही.
कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते;
जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख.