Mentira
A mentira é condenada pela Bíblia como pecado grave. Deus é verdade, e quem mente se alinha com o pai da mentira. O cristão é chamado a falar a verdade em amor.
Deus odeia a mentira
Os lábios mentirosos são abominação para o Senhor. A Bíblia adverte que todo mentiroso terá parte no lago de fogo.
खोटे बोलणाऱ्या वाणीचा परमेश्वरास वीट आहे,
पण जे कोणी प्रामाणिकपणे राहणारे त्यास आनंद देतात.
पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय."
परमेश्वर अशा या सहा गोष्टींचा द्वेष करतो,
त्यास अशा सात गोष्टींचा वीट आहेः
गर्विष्टांचे डोळे, लबाड बोलणारी जीभ,
निरपराध्यांचे रक्त पाडणारे हात,
मन जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते,
पाय जे वाईट गोष्टी करायला त्वरेने धाव घेतात,
लबाड बोलणारा खोटा साक्षी,
आणि जो कोणी भावाभावामध्ये वैमनस्य पेरणारा मनुष्य, ह्या त्या आहेत.
एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे
Falar a verdade
Despojai-vos da mentira e falai a verdade cada um com o próximo. Cristo é a verdade, e nos chama a ser testemunhas fiéis.
दैनदिनाचे नियम
‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.
येशूने त्यास म्हटले, "मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे.
खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
पण जो कोणी लबाड्या करतो त्याचा नाश होईल.
कपट करणारे लोक माझ्या घरात राहणार नाहीत;
लबाडाचे माझ्या डोळ्यापुढे स्वागत होणार नाही.
Consequências da falsidade
A mentira destrói confiança e relacionamentos. As Escrituras alertam sobre os frutos amargos do engano e da falsidade.
लबाड जिव्हेने मिळवलेली संपत्ती
ही वाफेसारखी क्षणभंगुर आहे ती मरण शोधते.
सत्याची वाणी सर्वकाळ टिकेल,
पण लबाड बोलणारी जिव्हा क्षणिक आहे.
लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते,
आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते.
खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस;
परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो.
तुम्ही चोरी करु नये.
कोणाला फसवू नये.
एकमेकाशी कपटाने बोलू नये.