Milagres
Os milagres manifestam o poder soberano de Deus. Desde a criação até os sinais de Jesus e dos apóstolos, Deus intervém sobrenaturalmente na história para revelar sua glória e amor.
O Deus dos milagres
Para Deus nada é impossível. Ele abriu o mar, fez cair fogo do céu e ressuscitou mortos. Seu poder não tem limites.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, हाई मनुष्यले अशक्य शे, "देवले तर सर्व शक्य शे"
अशी कोणतीच गोष्ट नही जी देव करू शकस नही."
मोशेनी आपला हात समुद्रवर उगारा अनी परमेश्वरनी रातभर पुर्व दिशातीन जोरदार वारा सोडीसन समुद्रले अस मांगे करं की पाणीना दोन भाग व्हईसन कोरडी जमिन तयार व्हयनी, इस्त्राएल लोकं कोरडी जमिनवरतीन चालू लागनात अनी त्यासनी उजवी अनी डावी बाजुले पाणी भितनामायक उभं राहिनं.
Milagres pela fé
Se tiverdes fé como um grão de mostarda, movereis montanhas. A fé é a chave que acessa o poder miraculoso de Deus.
त्यानी त्यासले सांगं, तुमना बिनईश्वासमूये; कारण मी तुमले सत्य सांगस की, जर तुमनामा राईना दाणा एवढा जरी ईश्वास व्हई तर हाऊ डोंगरले आठेन तिकडे सरक अस तुम्हीन सांगं तर तो सरकी; अनं तुमले काहीच अशक्य ऱ्हावाव नही.
येशुनी त्यासले उत्तर दिधं, मी तुमले सत्य सांगस, जर तुमनामा ईश्वास व्हई अनं मनमा तुम्हीन शंका धरी नही, तर अंजिरना झाडले जस करं, तसं तुम्हीन करशात, इतलंच नही, तर हाऊ डोंगरले तु उपटीसन समुद्रमा टाकाई जा, अस जर म्हणशात तर ते व्हई जाई.
येशु त्याले बोलना, "हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे."
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, "मनुष्यकरता हाई अशक्य शे, पण देवकरता नही; कारण देवले सर्वकाही शक्य शे."
येशु बोलना, ज्या गोष्टी मनुष्यले अशक्य शे, त्या देवले शक्य शेतस.
त्यासना अईश्वासमुये त्यानी तठे जास्त चमत्कार करात नही.
Sinais e prodígios
Os apóstolos realizaram sinais e maravilhas em nome de Jesus. Os dons do Espírito incluem a operação de milagres e a fé sobrenatural.
अहो इस्त्राएल लोकसहो, या गोष्टी ऐकी ल्या! नासोरी येशु द्वारा देवना सामर्थ्यनं कार्य, आश्चर्यकर्म, चमत्कार अनी चिन्ह तुमले दखाडात त्यावरतीन देवनी तुमनाकरता धाडेल असा तो मनुष्य व्हता, ह्यानी तुमले माहिती शे.
त्यासनी प्रार्थना करावर ज्या जागमा त्या उभा व्हतात ती हादरी गई अनी त्या सर्व पवित्र आत्माघाई परीपुर्ण व्हईसन देवनं वचन धैर्यतीन सांगु लागनात.
स्किवाना पोऱ्या
देवनी पौलना हाततीन असाधारण चमत्कार करी लिधात. त्या असा की, रूमाल किंवा फडकं त्याना आंगवरतीन आणीन रोगीवर टाका म्हणजे त्याना रोग बरा व्हई जाये अनी दुष्ट आत्मा व्हई तर तो बी निंघी जाये.
चिन्ह, आश्चर्यकर्म अनी चमत्कार यासनाघाई प्रेषितसनी तुमनामा करेल चिन्ह पुर्ण धैर्यतीन मी करी दखाडेल व्हतात.
तसे देवनी मंडळीत कितलातरी जणसले नेमले शे; पहिला प्रेषित, दुसरा संदेष्टे, तिसरा शिक्षक शिवाय अद्भुत कार्य करनारा, आरोग्य देवाकरता कृपादान मिळेल, मदत करनारा, व्यवस्था करनारा, अनोळखी भाषा बोलणारा.
एकले आत्मातीन बुध्दीनं वचन अनी दुसराले त्याच आत्मातीन ज्ञाननं देवामा येस. एकले त्याच आत्मामा ईश्वास; एकले त्याच आत्मामा बरं करानं कृपादान देवामा येस. एकले सेवकडतीन अद्भुत कार्य करानी शक्ती; एकले देवना संदेश देवानी शक्ती; एकले देवना पवित्र आत्माना दानसले वळखाणी शक्ती; एकले अनोळखी भाषा बोलानी शक्ती; अनं एकले अनोळखी भाषासना अर्थ सांगानी शक्ती मिळस;
येशु त्यासले बोलना, "त्याले रोखु नका," कारण जो कोणी मना नावतीन चमत्कार करी अनी लगेच मनी निंदा करी असा कोणी नही. कारण जो आपला विरोधमा नही तो आपला संगेनाच शे.
Milagres de cura e provisão
A oração da fé salvará o enfermo. Deus provê, cura e intervém quando clamamos a Ele com fé genuína.
ईश्वासनी प्रार्थना रोगीले वाचाडी. प्रभु त्याले ऊठाडी, अनी त्यानी पाप करेल व्हईत तरी त्याले क्षमा व्हई. यामुये तुम्हीन निरोगी व्हवाले पाहिजे म्हणीसन एकमेकसनी पापं एकमेकससमोर कबुल करीसन एकमेकसकरता प्रार्थना करा. धार्मीकसनी प्रार्थना कार्य कराले बरीच प्रबळ ऱ्हास.
एलिया आमनामायक स्वभावना व्हता, त्यानी पाऊस पडाले नको अशी आग्रह करीसन प्रार्थना करी, अनी साडेतीन वरीस पृथ्वीवर पाऊस पडना नही. परत त्यानी प्रार्थना करी, तवय आकाशनी पाऊस पाडा, अनी भुमीनी आपलं फळ उगाडं.
तवय येशुनी त्या पाच भाकरी अनं त्या दोन मासा लिसन वर स्वर्गकडे दखीन देवना उपकार मानात, अनी त्या मोडीन लोकसनी गर्दीले वाढाकरता शिष्यकडे दिध्यात. तवय सर्वजण जेवण करीसन तृप्त व्हयनात, अनी त्यासनी जे उरेल व्हतं त्याना बारा डालक्या उचल्यात.
शब्बाथ दिनले रोगमुक्त व्हयेल बाई
येशु शब्बाथ दिनले एक सभास्थानमा शिकाडी राहिंता. मंग जिले अठरा वरीस पाईन रोगना आत्मा लागेल व्हता अशी एक बाई तठे उभी व्हती; ती कुबडी व्हती म्हणीन तिले सरळ बी उभं राहता ये नही. येशुनी तिले दखं अनं बलाईन सांगं, "बाई, तु तूना रोग पाईन मुक्त व्हयेल शे." त्यानी तिनावर हात ठेवा अनी ती सरळ व्हयनी, अनं देवनी स्तुती कराले लागनी. येशुनी शब्बाथ दिनले रोग बरा करात म्हणीसन यहूदी सभास्थानना अधिकारी संतापमा लोकसनी गर्दीले बोलना, काम कराना असा सव दिन शेतस; तर त्या दिनसमा ईसन बरं व्हवानं, पण शब्बाथ दिनले येवानं नही; प्रभु येशुनी त्याले उत्तर दिधं, अरे ढोंगीसवन, तुमना मातीन प्रत्येकजन शब्बाथ दिनले आपला बैल किंवा गाढवले गोठा माईन सोडिसन पाणी पेवाले लई जातस ना? हाई तर अब्राहामनी संतान शे; दखा, ईले सैताननी अठरा वरीस बांधी ठेयेल व्हतं; ईले हाई बंधन मातीन सोडावानं योग्य नव्हतं का? तो हाई बोली राहिंता तवय त्याना सर्व विरोधीसले लाज वाटनी; कारण ज्या गौरवना कामे त्यानाकडतीन व्हई राहींतात, त्या सर्वासमुये सर्व लोकसनी गर्दीले आनंद व्हयना.
येशुनी आपला चिन्हसनी हाई सुरवात गालीलमाधला काना आठे करीसन आपलं गौरव प्रकट करं, ते दखीसन त्याना शिष्यसनी त्यानावर ईश्वास धरा.
त्यानी करेल चमत्कार दखीन त्या लोकसनी सांगं, "जगमा येणारा जो संदेष्टा तो खरोखर हाऊच शे!"
येशुनी त्याले सांगं, "माले दखं म्हणीसन तु ईश्वास धरेल शे का? माले दखाशिवाय ईश्वास धरणारा त्या धन्य!"
या शुभवर्तमानना हेतु
या पुस्तकमा लिखेल नहीत असा आखो बराच चिन्ह चमत्कार येशुनी आपला शिष्यसनासमोर करात. येशु हाऊ देवना पोऱ्या ख्रिस्त शे असा तुम्हीन ईश्वास धराले पाहिजे, अनी त्यानावर ईश्वास धरीसन तुमले त्याना नावतीन जिवन प्राप्त व्हवाले पाहिजे, म्हणीसन हाई लिखाई जायेल शे.
तवय जो दुसरा शिष्य पहिले कबरजोडे वनता तो बी मझार गया, अनी त्यानी दखीसन ईश्वास धरा. त्यानी मरेल मातीन परत जिवत व्हनं हाई व्हवानं आवश्यक शे, हाऊ शास्त्रलेख तोपावत त्यासले समजना नही.
Discernimento nos sinais
A Bíblia alerta contra falsos milagres e sinais enganosos. Devemos provar os espíritos e não seguir sinais que desviam de Deus.
नंतर मी बेडकसनामायक तीन अशुध्द आत्मा अजगरना तोंडमातीन, श्वापदना तोंडमातीन अनं खोटा संदेष्टासना तोंडमातीन निंघतांना दखात. त्या चमत्कार करनारा भूतसना आत्मा शेतस. त्या तीन आत्मा पुरा जगमाधला राजासले सर्वसत्ताधारी देवना त्या मोठ्या दिनना लढाईकरता एकत्र कराले त्यासनाकडे बाहेर जातस.
स्वर्गना चिन्ह दखाडाकरता येशुले करेल ईनंती
तवय शास्त्री अनं परूशी यासनापाईन काहीजण त्याले बोलनात, गुरजी, तुमना हातघाई काही चिन्ह दखानी आमनी ईच्छा शे. पण त्यानी त्यासले उत्तर दिधं, हाई दुष्ट अनी व्यभिचारी पिढी चिन्ह मांगस, पण योना संदेष्टाना चिन्हशिवाय तिले दुसरं कोणतच चिन्ह देवामा येवाव नही. कारण जस योना तीन दिन अनं तीन रात मासाना पोटमा व्हता, तसाच मनुष्यना पोऱ्या बी तीन दिन तीन रात पृथ्वीना पोटमा ऱ्हाई.
बिनईश्वासी गावसबद्दल दुःख
मंग ज्या शहरसमा त्यानी बराच चमत्कार करेल व्हतात, तरी पण तठला लोके देवकडे वळनात नहीत म्हणीन तो त्यासले दोष देऊ लागना. हे खोराजिना, तुनी अवस्था कशी व्हई! हे बेथसैदा, तुनी कितली खराब अवस्था व्हई! कारण ज्या चमत्कार मी तुमनामा करात त्या जर सोर अनं सिदोन ह्या शहरसमा करतु तर त्या त्याच येळले गोणताट लाईन अनं राखमा बशीन पापसपाईन मांगे फिरतात. पण मी तुमले सांगस की, न्यायना दिनले सोर अनं सिदोन यासले मिळणारी शिक्षा तुमले मिळणारी शिक्षापेक्षा सोपी राही. हे कफर्णहुम, तु आकाशपावत चढी जाशी का? तु नरकमा खालपावत उतरशी; कारण ज्या चमत्कार तुमनामा घडनात त्या जर सदोममा घडतात तर आज त्या ईश्वासमा ऱ्हातात. मी तुमले सांगस की, न्यायना दिनले तुमले मिळणारी शिक्षा सदोमले मिळणारी शिक्षापेक्षा जास्त राही.
A criação como milagre
O próprio corpo humano é milagre de Deus. Toda a criação testifica do poder e da sabedoria do Criador.
हाई सर्व यानाकरता व्हयनं, की, प्रभुनी संदेष्टासनाद्वारा जे सांगेल व्हतं ते पुर्ण व्हवाले पाहिजे ते अस. दखा, "कुमारी गर्भवती व्हई अनं तिले पोऱ्या व्हई, अनी त्याले इम्मानुएल हाई नाव देतीन." ह्या नावना अर्थ "आमनासंगे देव असा शे."
पण त्या त्याले पाणीवरतीन चालतांना दखीसन घाबरी गयात अनी "हाई भूत शे!" अस समजीन त्या वरडाले लागना.
कारण त्या सर्व त्याले दखीसन घाबरी जायेल व्हतात.
तवय येशु त्यासले बोलना, "धीर धरा, भिऊ नका, मी शे!"
ते ऐकीन येशु याईरले बोलना, भिऊ नको, "फक्त ईश्वास ठेव म्हणजे ती बरी व्हई."
तो जैतुन डोंगरना उतरतीवर पोचतास सर्व शिष्यसनी गर्दी आनंद करीसन मोठा आवाजमा देवनी स्तुती करीसन बोलु लागनात. "प्रभुना नावतीन येणारा राजा आशिर्वादित राहो; स्वर्गमा शांती, अनी परमेश्वरना गौरव!"
अस सांगावर, तो त्यासना डोयादखत वर लेवाई गया, अनी ढगसनी त्याले त्यासना डोयासना आड करी लिधं.
तवय मी जमीनवर पडनु अनी शौल, शौल! मना छळ का बरं करस? अशी वाणी मनासंगे बोलतांना मी ऐकी.
आठवी पिढा टोळ येण
मंग परमेश्वर मोशेले बोलना, "फारोनापुढे जाय, मीच त्यानं अनी त्याना सेवकसनं मन कठीण करेल शे ते यानाकरता की त्यासना मी ह्या चिन्ह चमत्कार दखाडावं. मी मिसर देशनी कशी फजिती करी अनी त्यासनामा कायकाय चिन्ह चमत्कार करात हाई तुना पोऱ्या अनी नातुसना कानवर पडू दे, म्हणजे मी परमेश्वर शे हाई तुमले समजी."