Morte de Jesus
A morte de Jesus é o sacrifício supremo do amor de Deus. Na cruz, o Cordeiro de Deus carregou os pecados do mundo, satisfez a justiça divina e abriu o caminho da salvação para todos.
O sacrifício na cruz
Jesus disse: 'Está consumado!' Na cruz, Ele cumpriu toda a lei, pagou o preço do pecado e reconciliou a humanidade com Deus.
येशुनं मरणं
यानानंतर सर्व पुरं व्हई जायेल शे हाई समजीसन येशुनी शास्त्रलेख पुरा व्हवाले पाहिजे म्हणीसन, "माले तिश लागेल शे" अस बोलना. तठे आंब भरीन ठेयल एक भांडं व्हतं म्हणीसन त्यासनी आंबना भरेल स्पंज एजोबना काठीवर बसाडीसन त्याना तोंडले लावा. येशुनी आंब लेवानंतर, "पुरं व्हई गयं" अस सांगं; अनी मान टाकीसन जीव सोडा.
शिपाईसनी क्रुसखांबवर येशुले खियानंतर त्याना कपडा लिधात अनी एक एक शिपाईसले एक एक भाग असा त्याना चार तुकडा करात; त्यासनी अंगरखा बी लिधा; तो अंगरखा शियेल नव्हता तो खालपावत पुरा ईनेल व्हता. यामुये त्या एकमेकसले बोलनात, "याले आपण फाडानं नही, तर कोणले हाऊ भेटी हाई चिठ्ठ्या टाकीन दखुत," हाई यानाकरता व्हयनं की,
"त्यासनी मना कपडा आपसमा वाटी लिधात,
अनी मना अंगरखावर चिठ्ठ्या टाक्यात,"
असा जो शास्त्रलेख तो पुरा व्हवाले पाहिजे. तसच शिपाईसनी करं.
येशुना क्रुसखांबजोडे त्यानी माय, त्यानी मावशी, क्लोपानी बायको मरीया, अनी मरीया मग्दालीया, ह्या उभ्या व्हत्यात. मंग येशुनी आपली मायले अनी ज्या शिष्यवर त्यानी प्रिती व्हती त्याले जोडे उभं राहेल दखीसन मायले बोलना, "बाई, दख, हाऊ तुना पोऱ्या!"
मंग तो शिष्यले बोलना, "दख, हाई तुनी माय!" ती येळपाईन त्या शिष्यनी तिले आपला घर ऱ्हावाले लई गया.
नंतर त्या कवटी म्हणतस ती जागावर वनात, तवय तठे त्यासनी येशुले अनी त्या अपराधीसले, एकले त्याना उजवीकडे अनं दुसराले त्याना डावीकडे अस त्यासले क्रुसखांबवर खियं. तवय येशु बोलना, "हे बाप, यासले क्षमा कर! कारण ह्या काय करतस हाई ह्यासले समजत नही."
"नंतर त्यासनी चिठ्या टाकीसन त्याना कपडा वाटी लिधात." लोके तठे जोडेच उभा राहीन दखी राहींतात; आठपावत की अधिकारी त्याले चिडाईसन बोली राहींतात, "त्यानी दुसरासले वाचाडं; जर हाऊ देवपाईन निवडेल ख्रिस्त शे, तर त्यानी स्वतःले वाचाडाले पाहिजे!"
शिपाईसनी जोडे ईसन, त्याले आंब दिसन, त्यानी अशी थट्टा करी, अनी सांगं, "तु यहूदी लोकसना राजा व्हशी तर तु स्वतःले वाचाड!" "हाऊ यहूदीसना राजा शे" असा एक लेखही त्यानावर व्हता. क्रुसखांबवर खिळेलस पैकी एक अपराधी त्यानी निंदा करीसन बोलना, "तु ख्रिस्त शे ना? तर स्वतःले अनी आमले वाचाड!"
पण दुसरा अपराधी त्याले धमकाडीसन बोलना, "तु देवले सुध्दा भिंत नही का? तुले बी तिच शिक्षा व्हई राहीनी. आपली शिक्षा तर योग्यच शे; कारण आपण आपला कर्मसनं योग्य फळ भोगी राहीनुत; पण यानी काहीच अयोग्य करेल नही शे." मंग तो बोलना, "हे येशु, जवय तु तुना राजाधिकारमा येशी तवय मनी आठवण कर!"
येशु त्याले बोलना, "मी तुले खरंखरं सांगस, तू आज मनासंगे सुखलोकमा ऱ्हाशी."
येशुना मृत्यु
दुपारना बारा वाजापाईन ते तीन वाजापावत सर्वा देशवर अंधार पडेल व्हता. दुपारना तीन वाजनात तवय येशु जोरमा आरोळी मारीन बोलना, "एलोई, एलोई, लमा सबकतनी?" म्हणजे "मना देव, मना देव, तु मना त्याग का बरं करा?"
तवय मंदिरमधला पडदा वरपाईन खालपावत फाटीन दोन तुकडा व्हयनात, जमीन कांपनी, खडक फुटनात, तवय कबरी उघडनात अनी झोपेल बराच पवित्र लोकसना मृतदेह जिवत व्हयनात. त्या त्यासना पुनरूत्थाननंतर कबरसमातीन निंघीसन पवित्र नगर यरुशलेमा गयात अनी बराच लोकसले दिसनात.
जमादार अनं त्यानाबरोबर येशुवर लक्ष ठेवनारा भूकंप अनं घडेल गोष्टी दखीन भलता घाबरनात अनं बोलणात "खरंच हाऊ देवना पोऱ्या व्हता!"
O amor que se entrega
Ninguém tem maior amor do que aquele que dá a vida pelos amigos. Deus prova seu amor em que Cristo morreu por nós quando ainda éramos pecadores.
आपला मित्रकरता आपला जीव देवाना यानापेक्षा कोणी प्रिती मोठी नही.
देवनी जगवर ईतली प्रिती करी की त्यानी आपला एकुलता एक पोऱ्या दिधा, याकरता की जो कोणी त्यानावर ईश्वास ठेवस त्याना नाश व्हणार नही तर त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
कारण आपन शत्रु ऱ्हाईसन बी देवनासोबत त्याना पोऱ्याना मरणना द्वारा आपला समेट करामा वना. तर त्यानापेक्षा हाई अधिक शे की, आपला समेट करामुये ख्रिस्तना जिवनमुये आपन ताराई जासुत!
ख्रिस्तनी आपलाकरता स्वतःना प्राण दिधा ह्यानावरतीन आपले देवनी खरी प्रितीनी जाणीव व्हयेल शे; तवय आपणबी आपला भाऊ अनी बहिणीसकरता स्वतःना प्राण देवाले पाहिजे.
अनी तोच आपला पापसनी क्षमा करस; फक्त आपलाच पापसबद्दल नही तर सर्व जगना बी पापबद्ल शे.
तो नम्र व्हता अनी आज्ञाधारक ऱ्हावाना मार्गवर चाली गया,
अनी क्रुसखांबवर मरना.
Morte e ressurreição
Jesus morreu e ressuscitou, e a morte não mais tem domínio sobre Ele. Pelo batismo, participamos de sua morte e ressurreição.
कारण आपन हाई जानतस की, मरेल मातीन ऊठेल ख्रिस्त परत मरस नही; कारण त्यानावर मरणंनी सत्ता राहस नही. कारण तो मरना, तो पापनाकरता एकदावं मरना; पन जिवत शे तो देवनाकरता जिवत शे.
किंवा आपन जितलासनी येशुमा बाप्तिस्मा लिधा, तितलासनी त्याना मरणमा बाप्तिस्मा लिधा, हाई तुम्हीन जानतस नही का? म्हणीन आपन त्याना मरणमाधला बाप्तिस्मानी त्यानासोबत पुराई गवुत, ते यानाकरता की, जसं ख्रिस्त पिताना गौरवमुये मरेलमाईन ऊठाडाई गया तसच आपनबी जिवनना नवापनमा चालाले पाहिजे.
जस मनुष्यले एकदावनं मरणं अनी त्यानानंतर देवकडतीन न्याय व्हणं नेमी ठेयल शे. तसा ख्रिस्त बराच जणसना पापं स्वतःवर लेवाकरता एकदावच अर्पण व्हयना अनी तो दुसरींदाव प्रकट व्हई तवय तो पाप लेवाकरता नही, पण त्यासना उध्दारकरता ज्या उत्सुकतातीन त्याना येवानी वाट दखी राहीनात.
अहो इस्त्राएल लोकसहो, या गोष्टी ऐकी ल्या! नासोरी येशु द्वारा देवना सामर्थ्यनं कार्य, आश्चर्यकर्म, चमत्कार अनी चिन्ह तुमले दखाडात त्यावरतीन देवनी तुमनाकरता धाडेल असा तो मनुष्य व्हता, ह्यानी तुमले माहिती शे. ह्याच माणुसले, जो देवनी ठरायेल योजनाप्रमाणे अनं पुर्वज्ञाननुसार तुमना स्वाधीन व्हवावर तुम्हीन त्याले धरीसन विधर्मी लोकसना हातघाई क्रुसखांबवर खिळीन मारं. पण देवनी त्याले मरणन्या बंधनपाईन सोडाईसन जिवत करं, कारण मरणना स्वाधीन राव्हानं त्याले अशक्य व्हतं.
"मीच उत्तम मेंढपाय शे, उत्तम मेंढरंसकरता आपला जीव देस.
कारण जितलांदाव तुम्हीन हाई भाकर खातस, अनं हाऊ प्याला पितस तितलांदाव तुम्हीन प्रभुना मरणनी तो येईपर्यंत घोषणा करतस.